नमस्कार
आपण सर्वा मराठीप्रेमी नेहमी अभिमानाने सांगत असतो की आम्ही हे आणि आम्ही ते.
पंण आपल्या बाबतीत हिंदी भाषा बोलण्याच्या बाबतीत मात्र आपण काहीवेळा मार खातो (अर्थात याला अपवाद असतात)
आज सकाळी गाडी मध्ये एक-दोन किस्से ऍकायला मिळाले... तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही सांगा...
गीता नावाच्य मैत्रिणीने सांगितलेला किस्सा लै भारी होता...
तिच्या येथे एका वाड्याचे इमारती मध्ये रुपांतर झाले होते. पण तिकडचे मालक मात्र एकदम साधेसुधे होते.त्यांचा रखवालदार एकदा आल्याआल्या झोपा काढत होता. तेव्हा ते त्याला बघुन चिडुन म्हणाले की "तुम आया बरोबर क्यो सोया था "...... =))
रखवालदार हडबड्ला......!!!
तो म्हणाला नही मै अकेले सोय था....!!!!!
तुमच्याकडे असतील तर सांगा..!!!
वाचने
9085
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी: मी
घास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बाळू
In reply to घास by नंदन
अन्यभाषिक
मुलाचे लग्नाचे वर्हाड हिंदीभाषिक प्रदेशातून आलेले
:)
:))
In reply to :) by मनस्वी
हसुन हसुन ओतु गेले.
In reply to :)) by आनंदयात्री
माझ्या
खड्याची गौरी व खडी गौरी
ऑर्कूटावर
माझ्या
मराठी-हिंदी
हिंदी
आम्हालाही सांगा ना ...
In reply to हिंदी by कोलबेर
फर्निचर
हा हा हा
In reply to फर्निचर by रेवती
चालेल की , पण
In reply to हा हा हा by सहज
सॉलिड
कोहळा
बाद्ली
मराठी
बरं बरं
In reply to मराठी by मराठी_माणूस
मराठी चुक ?
मस्त एकदम
In reply to मराठी चुक ? by १.५ शहाणा
ऐकणारा
In reply to मराठी चुक ? by १.५ शहाणा
रिक्वेष्ट!
क्या
In reply to रिक्वेष्ट! by पिवळा डांबिस
नै बॉ!
In reply to क्या by कोलबेर
आमच्या
हाहाहा
In reply to आमच्या by कोलबेर
पंजाबी अआइ आणि टट्टा
In reply to हाहाहा by मुक्तसुनीत
खि खि खि
In reply to पंजाबी अआइ आणि टट्टा by धनंजय
कसं समजावलत हो ..
In reply to हाहाहा by मुक्तसुनीत
हिंदीवरील प्रभुत्व?