या विषयावर मिपावर चर्चा झाली आहे असे दिसले नाही म्हणून हा धागा.
अलिकडेच हैद्राबादेतील झपाट्याने वाढत असलेला व एम.आय.एम या नावाने प्रसिद्ध असलेल्या पक्षाचा नेता अकबरुद्दीन ओवेसी याने एक अतिशय प्रक्षोभक भाषण केले होते. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काणाडोळा केलेल्या मिडियाला कसे भान आले न कळे. पण त्यांनी या प्रकरणाचा गाजावाजा केला व मग या महाशयांवर केस दाखल झाली.
आपल्या भाषणात १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारे हे अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या इंग्लंडमध्ये परागंदा होऊन भूमिगत झाले आहेत.
असो. धार्मिक तेढ वाढवणे हा या धाग्याचा हेतू नसून आपल्या देशात काही असामाजिक तत्वे अतिशय भयानक वेगाने वाढत आहेत हे मिपाकरांच्या वाचकांच्या ध्यानात आणून देणे हा आहे. अलिकडेच एम.आय.एम. चे अनेक नेते महाराष्ट्रात नांदेड मध्ये ही निवडून आलेले आहेत. ही साम्राज्यविस्तारवादी प्रवृत्ती लोकशाही साठी अतिशय घातक आहे. वेळीच या प्रवृत्तींवर कायमस्वरुपी उपाय केला नाही तर येत्या १० वर्षांत प्रत्येक मुस्लिमेतर नागरिकांसाठी आपल्याच देशात मुक्तपणे जगणे हे अशक्य होईल.
प्रमुख मुद्दे:
१. एकाही मुस्लिम नेत्याने अकबरुद्दीन ओवेसीच्या भाषणाचा जाहीर निषेध केलेला नाहीये. ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मुस्लिम समाजाची देशात फूट पाडणार्या तत्त्वांना मूक संमती असणे हे येणार्या अराजकतेचे मोठे लक्षण आहे.
२. आपल्या भाषणात ओवेसीने खूपच चिथावणारी वक्तव्ये केलेली आहेत, जसे रामाची आई कोठे कोठे गेली होती, गाईचे मांस खायला खूप मजा येते, अजंठा वेरुळची नागडी चित्रकला, वगैरे वगैरे.
वाचकांसाठी ओवेसीच्या या वादग्रस्त भाषणाचे युट्युबवरचे दुवे देत आहे.
भाग १:
http://www.youtube.com/watch?v=WI94cm8Zihg
भाग २:
http://www.youtube.com/watch?v=JDAtxnoWa7U
वाचने
24448
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेना मनसेची मान्यता का रद्द
@सेना मनसेची मान्यता का रद्द
In reply to सेना मनसेची मान्यता का रद्द by श्री गावसेना प्रमुख
चोंभाळूपणातूनच
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
In reply to चोंभाळूपणातूनच by अर्धवटराव
हाहाहा
In reply to अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् by अत्रुप्त आत्मा
@उगा संपादक मंडळाला तसदी
In reply to हाहाहा by अर्धवटराव
आता किती शब्दार्थ पठवावे बुवा तुम्हाला
In reply to @उगा संपादक मंडळाला तसदी by अत्रुप्त आत्मा
अकबर ओवेसीला अटक
हल्लीच मी
हल्लीच मी
ठरलं का कुणी कोणाला संपवायचं
हौ.
In reply to ठरलं का कुणी कोणाला संपवायचं by अर्धवट
नीच उत्तर साहणॅ ! प्रत्योत्तर
ओवेसी सुटणार
त्याच्यावर बोलणार्या हिंदु
In reply to ओवेसी सुटणार by श्रीगुरुजी
. अगागागा
In reply to त्याच्यावर बोलणार्या हिंदु by श्री गावसेना प्रमुख