"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" (माझी पहिलीच कविता )
ऊठ मुला झडकरी आळस टाक झटकून |
परिक्षा येता जवळी वेळ जाईल निघुन ||
करायचे आहे आईवडिलांचे स्वप्न साकार |
तुझ्या शिवाय त्यांना नाही कोणाचा आधार |
अभ्यास करि चांगला लाउनी मन |
परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन ||
आईवडीलांनी तुझ्यासाठी कष्ट केले अपार |
प्रसंगी फक्त तुझ्याचसाठी सोसली उपासमार |
शिक्षणाकडे लक्ष दे देऊनी ध्यान |
परीक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन ||
ठेच लागता तुझ, जीव त्यांचा तळमळे |
आता तरी सोडुन दे तुझे ऊनाड चाळे |
तुला करायला हवे अभ्यासात एकाग्र मन |
परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन ||
जिवनात असंख्य परिक्षा द्याव्या लागतात |
वेळ निघुन गेल्यावरी काही नाही हातात |
आई वडिल गुरू आज्ञेचे करावे पालन |
जिवनात थोर होशिल परिक्षाच देऊन ||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3692
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवरा!
"माझ्या सर्व विध्यार्थी
मला खात्री आहे......
In reply to "माझ्या सर्व विध्यार्थी by मृगनयनी
छान कविता
दादा,म्रुगनयनि,आणि अमोलजी
चांगली आहे कविता. एका
ओह्ह...
मनाचे श्लोक
सानेगुरुजींची आणि अशा असंख्य
सानेगुरुजींचा उल्लेख नेहमी
In reply to सानेगुरुजींची आणि अशा असंख्य by बॅटमॅन
शुद्ध निष्पाप वाचण्याबद्दल
In reply to सानेगुरुजींचा उल्लेख नेहमी by गवि
सहमत!
In reply to शुद्ध निष्पाप वाचण्याबद्दल by बॅटमॅन
हम्म बरोबर आहे. आत्महत्या
In reply to सहमत! by दादा कोंडके
उपदेशपर काव्य छान आहे. लिहीत
राजकुमार्,कपिलमुनी,पाषाण्भेद्
चांगला प्रयत्न
वावावा
च्यायला हल्लीची पोरं कुठे गेलीयेत गवि, अशा कविता म्हणजे
इतर वेळी नवरा म्हणजे जगातला
In reply to च्यायला हल्लीची पोरं कुठे गेलीयेत गवि, अशा कविता म्हणजे by संजय क्षीरसागर
काव्य छानच आहे
प्रयोग
सर्वांना धन्यवाद