✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ५..बुवा / स्वामी / महाराज व्हा

भ
भडकमकर मास्तर यांनी
Fri, 09/18/2009 - 09:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22657 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

बोला

सहज
Fri, 09/18/2009 - 10:08 नवीन
आपला देश व आपली संस्कृती व सर्वधर्मसमभाव यांचा प्रत्येक निरुपणात, प्रचार कार्यात उल्लेख केला की तुम्ही जगभर शाखा उघडू शकता! आणि हो, शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी श्री श्री श्री भडकमकर महाराज की जय!!!!!!
  • Log in or register to post comments

+१

मराठमोळा
Sat, 09/19/2009 - 18:12 नवीन
>>आपला देश व आपली संस्कृती व सर्वधर्मसमभाव यांचा प्रत्येक निरुपणात, प्रचार कार्यात उल्लेख केला की तुम्ही जगभर शाखा उघडू शकता! आणि हो, शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी श्री श्री श्री भडकमकर महाराज की जय!!!!!! +१ सहमत आहे.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अत्यंत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

विसुनाना
Fri, 09/18/2009 - 10:47 नवीन
मा. श्री^३. गुरूजी भडकमकरशास्त्री यांसी, साष्टांग प्रणिपात, शहरी - विशेषतः उच्चवर्गीय मुमुक्षुंसाठी आवश्यक असणार्‍या गुरूंसाठी विशेष प्रशिक्षण उपलब्ध आहे काय? नसल्यास त्या प्रशिक्षणाचाही अंतर्भाव व्हावा. (अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स अर्थात उच्च प्रशिक्षणातील मुद्द्यांमध्ये भांग,चरस, अफू,गांजा, एलेस्डी, कोकेन इ. पदार्थांच्या सेवनाने होणार्‍या उन्मुक्त समाधी भावनेचा उल्लेख आढळत नाही. तसेच 'याच्यातून तिच्याकडे' किंवा 'गुह्येंद्रियांतून गुह्यज्ञान' अशा नवनवोन्मेषशाली विषयांचा उल्लेख आढळला नाही. या दोन 'विषयां'शिवाय उच्चवर्गीय मुमुक्षु समाधी अवस्थेत जाऊन ब्रह्मरंध्राशी तन्मय कसे होऊ शकतील?याचा कृपया विचार व्हावा.) आपल्या प्रशिक्षण वर्गाची गुरूदक्षिणा किती आहे ते कृपया कळवावे. लवकरच सहभागी होत आहे. गुरूनिर्माण प्रशिक्षण अभिलाषी, विसुनाना
  • Log in or register to post comments

मास्तरांच

कवटी
Fri, 09/18/2009 - 10:52 नवीन
मास्तरांचा लेख ठिकच. पण विसुनानांची प्रतिक्रीया छप्पर फाड आहे. दोघाना दंडवत. विशेषतः नवनवोन्मेषशाली विषयांच्या सुचना एकदम जबरी. कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

अध्यात्मिक गुरू

भोचक
Sat, 09/19/2009 - 17:20 नवीन
मास्तरांचा लेख आणि विसुनानांची प्रतिक्रिया बेफाम. =)) :loll:=)) :loll:=)) :loll:=)) :loll:=)) :loll: (भोचक) तुम्ही अध्यात्मिक गुरू आहात काय ? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

जय हो

श्रावण मोडक
Fri, 09/18/2009 - 10:52 नवीन
श्री श्री श्री भडकमकर महाराज की जय!!!!!!
  • Log in or register to post comments

लय भारी

पाषाणभेद
Fri, 09/18/2009 - 11:13 नवीन
लय भारी गुरूदेव. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

सर्वे सुखिनःसंतु

धमाल मुलगा
Fri, 09/18/2009 - 14:06 नवीन
मास्तुरे, पहा बरं, 'ओ सजना बरखा बहार आई'चा कसा उपयोग झाला ;) सर्रर्रर्रकन (की फॉक्कन) लेख पडला की नाही? बरं, लेख लिहायचा आळस होता तोही कसा निघुन गेला ना? मस्त फ्रेश वाटायला लागलं की नाही? अहो, ताकदच आहे तेवढी ह्या गाण्यात :P बरं, मास्तर, मला आयुर्वेदिक बाबा व्हायची फार फार ईच्छा आहे हो... आहे का काही पेश्शल कोर्स? -धमालजी पितळे.
  • Log in or register to post comments

अशक्य

विसोबा खेचर
Fri, 09/18/2009 - 15:41 नवीन
अशक्य लेख! जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments

निशब्द !

दशानन
Fri, 09/18/2009 - 16:05 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

प्रातःस्मरणीय

धनंजय
Fri, 09/18/2009 - 18:35 नवीन
महाराजांचे प्रवचन प्रातःस्मरणीय आहे!
  • Log in or register to post comments

वाक्या वाक्याला टाळ्या

संदीप चित्रे
Fri, 09/18/2009 - 19:02 नवीन
मास्तर ! वाक्यावाक्याला माझ्या टाळ्या घेतल्यायत तुम्ही !! आज आमची book reading club meeting आहे तेव्हा सगळ्यांना तुमचा हा लेख वाचून दाखवीन. जियो मास्तर ... keep up such excellent writings >> ( क्लासचा वैधानिक इशारा : चमत्काराच्या चकव्यात फ़ार अडकू नये. ते व्यवसायासाठी धोकादायक ठरू शकते), आम्ही बोलबच्चनगिरीवरच अधिक भर देतो. ते सेफ़ असते. =D> =D>
  • Log in or register to post comments

धन्य आहात

रेवती
Fri, 09/18/2009 - 19:07 नवीन
धन्य आहात मास्तर! आज फार हसवलत. रेवती
  • Log in or register to post comments

अगदी

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/19/2009 - 16:45 नवीन
महान आहात ... फीचं काय ते व्यनीतून कळवा. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

<

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 09/18/2009 - 20:06 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) < =)) =)) =)) चॅम्पियन गुरु... सू हा स...
  • Log in or register to post comments

हा हा हा!!

चतुरंग
Fri, 09/18/2009 - 20:27 नवीन
ज ह ब ह र्‍या हा!! संस्थेची नावे विशिष्ट पद्धतीने द्यावीत..: सिद्ध योगिक सायन्स इन्स्टिट्यूट , सायंटिफ़िक ऍकॅडमी फ़ॉर योगिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट, कॉस्मिक एनर्जी रिसर्च सायन्स लॅबोरेटोरी, सोसायटी फ़ॉर रिडंडंट एनर्जी फ़्लो स्टडी इन ध्यानचक्राज, रेडिएशन स्टडी इन्स्टिट्यूट फ़ॉर कुंडलिनी अवेकनिंग हे भयंकर आवडलं!! B) बा़की जालिंदरबाबांच्या सेवेतून तुमच्यात झालेली अध्यात्मिक उन्नती पाहून मन भरुन आले. हे क्लासेस जोरदार चालणार ह्यात शंका नाही. (चला माझी अभिमंत्रित चहा घेण्याची वेळ झाली!) (जंतर्-मंतर)चतुरंग
  • Log in or register to post comments

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/18/2009 - 20:34 नवीन
मास्तर, कमाल केलीत... बर्‍याच विकेट्स घेतल्यात, जलिंदरबाबाची कृपा, दुसरं काय? आणि तुमचा सखोल अभ्यास आणि विचार पदोपदी दिसतोय. =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आरारारारा

टारझन
Fri, 09/18/2009 - 21:20 नवीन
आरारारारा ................ मिपावर फडतूस लेखन करणार्‍यांचे लेखाचे जुलाब बंद करण्याविषयी काही करता येईल का मास्तर ? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

मिपावर फडतूस लेखन करणार्‍यांचे

चतुरंग
Fri, 09/18/2009 - 21:32 नवीन
लेखाचे जुलाब बंद करण्याविषयी काही करता येईल का मास्तर ? नाही टार्‍या, मास्तरांसारख्या रंगकर्मीलाही ते शक्य नाही असं मला वाटतंय. 'त्यांना समजून घ्या' किंवा 'त्यांना आपलं म्हणा' एवढे दोनच उपाय शक्य आहेत! ;) (समजूतदार)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

लै भारी!

स्वाती२
Fri, 09/18/2009 - 23:14 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

सही

नंदन
Sat, 09/19/2009 - 06:28 नवीन
वाक्यावाक्याला टाळ्या घेणारा लेख!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मास्तर

प्रकाश घाटपांडे
Sat, 09/19/2009 - 08:43 नवीन
मास्तर लईच भारी हान्लाय. (अंनिस वार्तापत्राला हा लेख पाठवायला हवा. ) आता काही ठिकानी ल्वॉकच बाबा बनीवत्यात. कारन लोकांची ती गरज हाय. हल्ली प्रशिक्षना अभावी चांगले बाबा/बुवा मिळत नाही. एखाद्या बाबा बुवाचा अंनिस ने केल्यावर भंडाफोड केल्यावर लोकांना दुसरा बाबा/बुवा शोदावा लागतोय. आपन असे वर्ग चालु करुन एक प्रकारे समाजशेवाच करीत आहात. आमाला मंगेश पाडगावकरांचा उदासबोध आठवला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

जालींदरबा

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/19/2009 - 17:34 नवीन
जालींदरबाबांचे पट्टशिष्य राजमान्य राजश्री श्री श्री भडकमकर बाबा क्लासेसवाले ह्यांच्या चारणी बालक पराचा साष्टांग नमस्कार. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आमचे

विजुभाऊ
Sun, 09/20/2009 - 13:00 नवीन
आमचे प्रश्न तुम्ही आंतर्ज्ञानाने जाणून घ्या आणि फी मध्ये थोडे कन्सेशन द्या. बाबा प्रत्येक भक्ताला फी आंतर्ज्ञानाने सांगतात. १०वीच्या गणीताचा पेपर बाबाना आंतर्ज्ञानाने जाणुन एका भक्ताला दिला. त्या भक्ताने त्याच्या शेकडो प्रती आश्रमाच्या जीर्णोद्धारासाठी देणग्या घेऊन सर्वाना वाटला आणि समाज सेवा केली. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

आयला...

राजेश घासकडवी
Mon, 08/23/2010 - 19:01 नवीन
या मास्तरांनी आधीच लय डिटेलवार अभ्यासक्रम वगैरे पण तयार करून ठेवलाय. लय भारी.
१. हा श्रद्धेचा मार्ग आहे त्यामुळे चिकित्सा नाही., श्रद्धा असेल तर प्रचीती येइल. २. विश्वास लागतो, श्रद्धेचा पुराव देता येत नाही. ३. कुठेतरी श्रद्धा ठेवावी लागते. ( तुम्ही आईन्स्टाईनला मागता का पुरावा?) ४.न दिसणार्‍या मनाच्या आजारांचा देता का पुरावा? ५.जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते. ६. तुम्हाला आमचा धर्म बुडवायचा आहे म्हणून तुम्ही आमच्या पाठी धावता आहात. ७.(शंकेखोर माणसाची जात शोधून काढावी ) ती जर तुमच्यापेक्षा वेगळी असेल तर जातिभेदामुळे द्वेषातून हे प्रकार होत आहेत असे म्हणावे.
हे शंकेखोर लोकांना पळवण्याचे मार्ग तर मस्तच.
  • Log in or register to post comments

साष्टांग दंडवत

पैसा
Mon, 08/23/2010 - 20:11 नवीन
तुमचा या विषयाचा अभ्यास परिपूर्ण आहे आणि तुम्हाला भडकमकरबुवा नावाचे स्वत्।चे दुकान काढायला अजिबात हरकत नाही. फक्त २ गोष्टी या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हव्यात. एक म्हणजे एन. आर. आय. बाबा कसे व्हावे, की ज्या योगे गोरे शिष्य-शिष्यिणी तथा डॉलर्स मिळतील. आणि एखाद्या राजकीय पुढार्‍याबरोबर संधान बांधून त्याचा गुरू कसा व्हावे, म्हणजे दोघांचेही उखळ पांढरे होईल. बस्स. वत्सा तुजप्रत कल्याण असो.
  • Log in or register to post comments

एव्हढ सगळ लिहायला कुठल्या

खबो जाप
Mon, 01/07/2013 - 12:43 नवीन
एव्हढ सगळ लिहायला कुठल्या बाबाची कृपा झाली ?
रत्न थेरपी, चुंबक थेरपी, गायन वादन थेरपी, अभिनय थेरपी असली अनेक व्हेरिएशन लोकप्रिय असतात.
चुकून चुंबन थेरपी असे वाचले:;-)
  • Log in or register to post comments

काय लेख मास्तरसाहेब वा!!!

बॅटमॅन
Mon, 01/07/2013 - 12:49 नवीन
काय लेख मास्तरसाहेब वा!!! मानलं तुम्हाला. आम्ही विज्ञानानंद कोर्समध्ये नाव घालू इच्छितो ;)
  • Log in or register to post comments

मान गये मास्टर मोशाय.

चित्रगुप्त
Mon, 01/07/2013 - 17:16 नवीन
मान गये मास्टर मोशाय. आणखी महत्वाचे एक राहून गेले की काय ? .... अतिशय श्रीमंत लोकांना आपल्या अमाप संपतीचा मरणानंतर स्वतःला (परलोकात) काहीही उपयोग नाही, याचे टेन्शन असते. तस्मात आमच्या मठाला/ट्रस्टला मोठी रक्कम देऊन त्याची हुंडी घ्या, म्हणजे ती रक्कम मेल्यानंतर तुम्हाला परलोकात मिळेल ... आश्चर्य वाटेल पण यावर विश्वास ठेवणारे लोक प्रत्यक्षात आहेत, आणि त्यांनी दिलेल्या पैशातून ऐश करणारे, मोठमोठी मंदिरे उभारणारेही. फार वर्षांपूर्वी यावर एक लेख वाचला होता, त्यात त्या स्वामींचे नावही दिलेले होते, परंतु आता ते नेमके कोण हे विस्मृतीत गेले आहे.
  • Log in or register to post comments

!!

मन१
Mon, 01/07/2013 - 17:25 नवीन
कहर आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

करियरच्या आयडियाची कल्पना

चौकटराजा
Mon, 01/07/2013 - 20:01 नवीन
बुवाबाजीचे हे फ़ार उत्कृष्ट करिअर आहे.] या पेक्षाही " देउळ टाकणे" हे मस्त करियर आहे. १९७४ ची गोष्ट. पुण्याच्या फर्गसन मधून बी एस सी झालेल्यांच्या एका गटाबरोबर सहलीस गेलो होतो. जाता जात पुढे काय करणार ? अशा गप्पा त्यांच्या चालू झाल्या. प्रत्येकाने आपापले बेत सांगितले एक " जोश्या" नावाचा पंटर त्यात होता. तो म्हणाला" तुम्ही काहीही म्हणा मला मात्र एक देउळ टाकावेसे वाटते.!" त्यानंतर डोंबीवलीच्या गणेश मंदिराची, शिरर्डीच्या साईबाबांची इतकेच काय आमच्या शिरगाव येथील प्रति शिर्डीची प्रगति पहाता " त्या" जोशाचे विचार किती द्रष्टेपणाचे होते हे समजते .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा