Skip to main content

नवा स्टोल

लेखक जयवी यांनी सोमवार, 31/12/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या कपाटात कारभार कारभार करतांना सापडलेला दोरा आणि त्याची केलेली कलाकारी :) नेटावर नेटाने क्रोशाचे नवीन प्रकार सर्च करतांना सापडलेलं डिझाइन खूपच आवडलं आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी स्टोल उत्साहाने विणला :) . .
लेखनविषय:

वाचने 11250
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

देखणा झाला आहे स्टोल ताई :)

किती बारीक काम ग ते! किती वेळ लागला विणायला?

क्रोशाचे विणकाम करून बरेच दिवस झालेत. वेळच मिळत नाही. सुरेख झालाय.

तहे दिल से शुक्रिया :) अनन्या... आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळाला नाही की फार चिडचिड होते गं....... !!