आईच्या कपाटात कारभार कारभार करतांना सापडलेला दोरा आणि त्याची केलेली कलाकारी :)
नेटावर नेटाने क्रोशाचे नवीन प्रकार सर्च करतांना सापडलेलं डिझाइन खूपच आवडलं आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी स्टोल उत्साहाने विणला :)
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11270
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम!!
देखणा झाला आहे स्टोल ताई :)
ओहो!
किती बारीक काम ग ते! किती वेळ लागला विणायला?
ज्योति.....ह्म्म्म बारीक काम
In reply to ओहो! by पैसा
ज्योति.....ह्म्म्म बारीक काम :) दहा दिवस लागले गं !!
छान
मस्त आहे.
मस्तच! नाजुकसाजुक.
मस्तच! नाजुकसाजुक.
मस्तच जमला आहे ग जयवी ताई...
मस्तच जमला आहे ग जयवी ताई...
धन्यवाद दोस्तांनो
धन्यवाद दोस्तांनो :)
परत फोन बंद पडला होता की काय
परत फोन बंद पडला होता की काय ? ;)
डिझाईन आवडले. :)
ओये...... तू ना..... !!
In reply to परत फोन बंद पडला होता की काय by मदनबाण
ओये...... तू ना..... !!
फोन सुरु असतांना सुद्धा जमलं की नाही...........;)
स्वालिड...........
स्वालिड........... :-)
जयवी स्टोल फारच सुंदर विणलाय.
जयवी स्टोल फारच सुंदर विणलाय. खुपच आवडला.
धन्यु गं
धन्यु गं :)
अननसाचं डिझाईन ना?
क्रोशाचे विणकाम करून बरेच दिवस झालेत. वेळच मिळत नाही. सुरेख झालाय.
खुपच छान... मस्त दिसतोय स्टोल
खुपच छान... मस्त दिसतोय स्टोल.
तहे दिल से शुक्रिया
तहे दिल से शुक्रिया :)
अनन्या... आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळाला नाही की फार चिडचिड होते गं....... !!
याची वीण कुठे मिळेल..
याची वीण कुठे मिळेल.. रावेल्रीवर आहे का?
खुपच आवडला. मस्तच विणलाय
खुपच आवडला. मस्तच विणलाय स्टोल.