Skip to main content

किल्ले राजगड

लेखक साबु यांनी सोमवार, 31/12/2012 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या २२-२३ तारखेला राजगड्ला जाण्याचा योग आला होता...राज्गडाचे आणि गडावरुन काढलेल्या प्तचि डकवत आही.. सर्व मिपाकराना नवीन वर्शाच्या हार्दिक शुभेछा!!! १.गडाच्या वाटेवर...मुले शाळेत जाताना..पाठिमागे राजगड. . २.बालेकिल्ला... . ३.सन्जीवनी माची.. . ४.अजुन एक देखावा सन्जीवनी माचीचा.. . ५.गडावरिल काहि फुले... . ६.. ७.. ८.. ९.मधमाशी.. . १०. अजुन एक नध्माशी.. . ११.डोन्गररान्गा.. . १२.राजगड.. . १३. माची.. . १४. सुवेळा माची... . १५. आमचे तम्बु.. . १६. सुवेळा माची.. . १७. बैक वाटर. . १८ गडावरिल गर्दि... . १९.नेढ... . २०. माची. . २१.माची.. अजुन एक नजारा.. . २२. गडावरुन सुर्योदय... . २३.सुर्योदय २.. . २४. मधमाश्या... . २५. झेन्डा आणि माची.. .
लेखनविषय:

वाचने 10125
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मस्त, फोटो बघून मन १० वर्षं मागे गेलं.... नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

मस्त. बाकी गडाचे वर्णन पण थोडे हवे होते.

फोटो फारच छान आले आहेत... बरोबर थोडीशी माहिती दिली असतीत तर फार उपयोग झाला असतां......

पण बालेकिल्ल्याचे, किल्ल्यावरचे आणि तो चढण्याच्या वाटेचे फोटो पाहीजे होते.

फोटो सुंदरच आलेत. आणखीही गडावरील ठिकाणांची छायाचित्रे हवी होती. नववर्षाच्या सर्व मिपाकरांना शुभेछा.