✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वक्तृत्व स्पर्धा. ( मदत हवी आहे )

ब
बन्याबापू यांनी
Mon, 12/31/2012 - 12:53  ·  लेख
लेख
आमच्या महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत :- स्त्री-भृणहत्या,भारतातील परदेशी गुंतवणूक,बालमजुरी-एक समस्या,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व.मला जाणकारांकडून जाणून घ्यायला आवडेल कि मी यातील कोणत्या विषयाची निवड करू ? जेणेकरून परीक्षकांवर प्रभाव पडेल.जो विषय निवडला आहे त्याची सुरुवात कशी करावी.वक्तृत्व कसे असावे ? भाषा कशी असावी ? त्यासंबधी काही सुचना आपण कराव्यात हि विनंती.आपण मदत कराल अशी अपेक्षा आहे. ( काही दिवसांनी हा धागा संपादक मंडळींनी उडविला तरी काही हरकत नाही.धन्यवाद )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17413 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व.

कपिलमुनी
Mon, 12/31/2012 - 13:42 नवीन
यावर लिहा ,,,नक्की बक्षीस !!
  • Log in or register to post comments

तुमचे महाविद्यालय = भारती

अनुप कुलकर्णी
Mon, 12/31/2012 - 13:48 नवीन
तुमचे महाविद्यालय = भारती विद्यापीठ आहे काय? असल्यास, प्रभाव पाडणारा विषय एकच : पतंगराव कदम!
  • Log in or register to post comments

नक्कीच असणार

चाणक्य
Mon, 12/31/2012 - 14:10 नवीन
त्याशिवाय का हा विषय दिलाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप कुलकर्णी

हो ! धन्यवाद

बन्याबापू
Mon, 12/31/2012 - 15:36 नवीन
हो ! धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप कुलकर्णी

हां त्यांची निऑन साइन

रामदास
Tue, 01/01/2013 - 21:38 नवीन
बिघडली होती तेव्हा बसमधून येता जाता फक्त रतीय विद्यापीठ दिसायचं हे पण सांगा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप कुलकर्णी

बिघडली होती तेव्हा बसमधून

किसन शिंदे
Wed, 01/02/2013 - 08:46 नवीन
बिघडली होती तेव्हा बसमधून येता जाता फक्त रतीय विद्यापीठ दिसायचं हे पण सांगा .
=)) काका, तुमच्या अचुक निरिक्षण शक्तीला सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

स्पर्धेचे विषय पाहता त्यावर

गवि
Mon, 12/31/2012 - 13:50 नवीन
स्पर्धेचे विषय पाहता त्यावर तयारी करणं म्हणजे कष्टच आहेत.. ही स्पर्धा कंपल्सरी असेल आणि हे ज्यु महाविद्यालय असेल तर, ही स्पर्धा हेच तीन नंबरच्या विषयाचं ज्वलंत उदाहरण ठरावं.
  • Log in or register to post comments

_/|\_

टवाळ कार्टा
Mon, 12/31/2012 - 15:42 नवीन
_/|\_ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात

पक पक पक
Mon, 12/31/2012 - 21:48 नवीन
तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात या एकच विषयावर बोलु शकाल.... :bigsmile: तेंव्हा बाजुला बसलेलच बरं :crazy:
  • Log in or register to post comments

तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात

बन्याबापू
Wed, 01/02/2013 - 18:47 नवीन
तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात या एकच विषयावर बोलु शकाल.... igsmile: तेंव्हा बाजुला बसलेलच बरं
' मी जिलब्या कशा टाकाव्यात ? ' या विषयावर बोलणारच होतो कि..लगेच तुम्ही 'बाजुला' बसलात ;) :D =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

तुम्ही विचारलातच म्हणुन आमचा सल्ला!!

पिवळा डांबिस
Tue, 01/01/2013 - 09:56 नवीन
तुम्ही "डॉ पंतंगराव कदम- एक आदर्श नेतॄत्व" यावर भाषण द्या. तुमचं तरी कदाचित कल्याण होईल... फक्त एकच विनंती, ते भाषण इथे मिपावर लिहायचं मनातही आणू नका!!! अन्यथा देव तुमचे रक्षण करो!!!! :)
  • Log in or register to post comments

डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श

रेवती
Tue, 01/01/2013 - 11:19 नवीन
डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व हाच विषय भारीये.
  • Log in or register to post comments

,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श

यशोधरा
Tue, 01/01/2013 - 11:33 नवीन
,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व - एकदम भारी विषय आहे! अख्ख्या भाषणात फक्त इतकाच जप १० मिनिटे केलात तरी तुम्हांलाच पहिले बक्षीस मिळेल! शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

महत्वाची टिप

बापू मामा
Tue, 01/01/2013 - 11:36 नवीन
तुम्ही स्त्री भ्रूण हत्या, भारतातील परदेशी गुंतवणूक्,किंवा बाल मजूरी एक समस्या या पैकी कोणताही विषय निवडा. त्या साठी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त समारोप पतंगरावजी कदम एक आदर्श नेतृत्व याच विषयाने करा.परिक्षकांवर प्रभाव पडेल. पहिल्या तीन विषयाचे वक्तृत्व जोमदार व भाषा शक्यतो शिवराळ ठेवून समारोपाचा विषय नेमस्त व आर्जवी भाषेत केल्यास पहिला नंबर नक्की येईल.
  • Log in or register to post comments

नमस्कार स्विकारा बापू मामा.

रेवती
Tue, 01/01/2013 - 11:44 नवीन
नमस्कार स्विकारा बापू मामा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू मामा

नमस्कार रेवतीजी,

बापू मामा
Tue, 01/01/2013 - 13:59 नवीन
नमस्कार रेवतीजी, नविन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

@ पहिल्या तीन विषयाचे

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/01/2013 - 17:19 नवीन
@ पहिल्या तीन विषयाचे वक्तृत्व जोमदार व भाषा शक्यतो शिवराळ ठेवून समारोपाचा विषय नेमस्त व आर्जवी भाषेत केल्यास पहिला नंबर नक्की येईल.>>>=)) __/\__/\__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू मामा

च्यायला ह्या चश्म्याच्या नंबराचा

रामदास
Tue, 01/01/2013 - 21:42 नवीन
कायत्री घोळ झालाय .मी विषय स्त्री भ्रूण हत्या, भारतातील परदेशी गुंतवणूक्, बाल मजूरी आणि पतंगराव असा वाचला. नक्कीच काचा बदलायला झाल्यात आधी पतंगरावाऐवजी पलंगराव वाचलं .
  • Log in or register to post comments

पतंगरावाऐवजी पलंगराव वाचलं

मदनबाण
Tue, 01/01/2013 - 21:44 नवीन
पतंगरावाऐवजी पलंगराव वाचलं हॅहॅहॅ ! ;) बाकी इथे बरेच मामा मंडळी आलेली दिसतायत ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

नक्कीच काचा बदलायला झाल्यात

बन्याबापू
Tue, 01/01/2013 - 23:55 नवीन
नक्कीच काचा बदलायला झाल्यात आधी पतंगरावाऐवजी पलंगराव वाचलं.
कसल्या काचा खिडकीच्या ? चष्म्याच्या असतील तर मात्र 'डोळे' बदला.बाकी ! या वयात आपल्याला 'पलंग' दिसतोय (काय भाणगड) ;). णशीब ! 'पलंगराव' वाचलत..'पलंगावर' वाचायला नाही.;) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

वयाचा आणि पलंग दिसण्या-न

शुचि
Wed, 01/02/2013 - 19:29 नवीन
वयाचा आणि पलंग दिसण्या-न दिसण्याचा काय संबंध? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

णशीब ! 'पलंगराव' वाचलत..

मृगनयनी
Wed, 01/02/2013 - 20:02 नवीन
णशीब ! 'पलंगराव' वाचलत..'पलंगावर' वाचायला नाही.smileysmiley
बन्या..सुधारलेले दिस्ताय!!... बाकी सुन्दर मुलगी पटवाय'चा पेच सुटला की नाही अजून!!!! ;) पन्तग्रावान्वरच बोला तुम्ही.... शेवटी आता ते अविनाश भोसल्यान्चे व्याही आहेत!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

ही ही ही.

रेवती
Wed, 01/02/2013 - 07:54 नवीन
ही ही ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

खी, खी, खी,

निवेदिता-ताई
Wed, 01/02/2013 - 20:10 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

थोडं मागं पुढं करुन

५० फक्त
Wed, 01/02/2013 - 23:24 नवीन
थोडं मागं पुढं करुन १. भारतातील परदेशी स्त्री किंवा २. पतंगराव कदम - एक आदर्श समस्या असे विषय चालतील का ? म्हणजे पहा विचारुन.
  • Log in or register to post comments

पलंगराव मागंपुढं पहात नाहीत असं ऐकून आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 01/03/2013 - 01:14 नवीन
तस्मात या पर्यायाचा उपयोग होईलसे वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा