आमच्या महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत :- स्त्री-भृणहत्या,भारतातील परदेशी गुंतवणूक,बालमजुरी-एक समस्या,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व.मला जाणकारांकडून जाणून घ्यायला आवडेल कि मी यातील कोणत्या विषयाची निवड करू ? जेणेकरून परीक्षकांवर प्रभाव पडेल.जो विषय निवडला आहे त्याची सुरुवात कशी करावी.वक्तृत्व कसे असावे ? भाषा कशी असावी ? त्यासंबधी काही सुचना आपण कराव्यात हि विनंती.आपण मदत कराल अशी अपेक्षा आहे.
( काही दिवसांनी हा धागा संपादक मंडळींनी उडविला तरी काही हरकत नाही.धन्यवाद )
वाचने
17469
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व.
तुमचे महाविद्यालय = भारती
नक्कीच असणार
In reply to तुमचे महाविद्यालय = भारती by अनुप कुलकर्णी
हो ! धन्यवाद
In reply to तुमचे महाविद्यालय = भारती by अनुप कुलकर्णी
हां त्यांची निऑन साइन
In reply to तुमचे महाविद्यालय = भारती by अनुप कुलकर्णी
बिघडली होती तेव्हा बसमधून
In reply to हां त्यांची निऑन साइन by रामदास
स्पर्धेचे विषय पाहता त्यावर
_/|\_
In reply to स्पर्धेचे विषय पाहता त्यावर by गवि
तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात
तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात
In reply to तुम्हि जिलब्या कशा टाकाव्यात by पक पक पक
तुम्ही विचारलातच म्हणुन आमचा सल्ला!!
डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श
,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श
महत्वाची टिप
नमस्कार स्विकारा बापू मामा.
In reply to महत्वाची टिप by बापू मामा
नमस्कार रेवतीजी,
In reply to नमस्कार स्विकारा बापू मामा. by रेवती
@ पहिल्या तीन विषयाचे
In reply to महत्वाची टिप by बापू मामा
च्यायला ह्या चश्म्याच्या नंबराचा
पतंगरावाऐवजी पलंगराव वाचलं
In reply to च्यायला ह्या चश्म्याच्या नंबराचा by रामदास
नक्कीच काचा बदलायला झाल्यात
In reply to च्यायला ह्या चश्म्याच्या नंबराचा by रामदास
वयाचा आणि पलंग दिसण्या-न
In reply to नक्कीच काचा बदलायला झाल्यात by बन्याबापू
णशीब ! 'पलंगराव' वाचलत..
In reply to नक्कीच काचा बदलायला झाल्यात by बन्याबापू
ही ही ही.
In reply to च्यायला ह्या चश्म्याच्या नंबराचा by रामदास
खी, खी, खी,
In reply to ही ही ही. by रेवती
थोडं मागं पुढं करुन
पलंगराव मागंपुढं पहात नाहीत असं ऐकून आहे
In reply to थोडं मागं पुढं करुन by ५० फक्त