मराठी रंगभूमीवर शोककळा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सरत्या वर्षात अजून काय काय पहावे लागणार आहे हे एक गुढच आहे.
सकाळी सकाळी एक दु:खद बातमी कानावर आली. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेता आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे व पेंडसे यांचा दीड वर्षीय चिरंजीव यांचे अपघाती निधन.... मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्से टोल नाकयाजवळ रात्री १२.०० च्या सुमारास समोरून येणार्र्या टेंम्पोचा ताबा जाउन डीव्हायडर पार करून तो टेंम्पो त्यांच्या गाडीवर येउन धडकला आणि पुढे काय झाले असेल याचा विचार करणेच खरेच कठीण होउन बसलेय... काही क्षण कानांवर विश्वासच बसेना....
पण परत एकदा बातमी नीट पाहीली आणि दु:खाचा आणि अश्रुंचा पाट वाहू लागला.
खरच आनंद अभ्यंकर एक अफाट अभिनेता प्रचंड ईच्छाशक्ती आणि अभिनय म्हणाल तर विचारुच नका.
झी मराठीवरील असंभव ही मालिका त्यातील शास्त्रींची भूमिका जी काही त्यांनी आपल्या अभिनयातून जागवली खरच त्यांच्या अभिनयाला सलाम, सलाम आणि सलाम !!!! सध्या चालू असलेली त्यांची मालिका मला सासु हवीय.... ह्यातही त्यांनी जी आबांची भूमिका साकारलीय त्यालाही तोड नाही.......
आज आनंद अभ्यंकर आपल्यात नाहीत पण त्यांचा अभिनय आपल्यात आहे... आता ईथुन पुढे ते आपल्यात नाहीत ह्या गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा याचाच विचार करुन मन खिन्न होते आहे..... :(
अखेर ह्या अभिनेत्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......
प्रतिक्रिया
__/\__
किती ही भयानक बातमी! हे वर्ष
आनंद अभ्यंकर खरच गुणी अभिनेते
समयांत समयांत समयांत!
शब्द्च सुचत नाहीत..
वाईट बातमी.
काय द्यायची प्रतिक्रीया...?
दोन वर्षांच्या त्या बालकाचं
वाईट बातमी.
९ वर्षापुर्वी याच
तुमच्या जाण्याने
अपघात की ?
श्रद्धांजली
अरे बापरे...
अरेरे..
एका गुणवान अभिनेत्याला
श्रद्धांजली
बातमी मनाला चटका लाउन गेली.
भावपुर्ण श्रध्दांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली
सुन्न !
वाईट बातमी.. :(
भावपूर्ण श्रध्दांजली...
२०१२ सरता सरता अजून काय काय
२०१२ सरता सरता अजून काय काय बघावे लागणार आहे?...
जाता जाता देखिल हे वर्ष चटका लावून गेले...२१-१२-१२ ला पृथ्वीचा विनाश होणार अशी वंदता होती...बाळासाहेबांच्या जाण्याने व्यक्तीशः नुकसान झाल्याची भावना मनात दुणावली...आणि २०१२ या वर्षाचाच तिटकारा वाटू लागला....२१.१२ टळली म्हणून नि:श्वास टाकाव तर आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडेसे या मराठी अभिनयक्षेत्रातील कलावंतांचे अपघाती निधन झाल्याची पहिल्या प्रहरी समजली.. नियती किती क्रुर असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला..क्षणभर मनात आले या देशात अश्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांचा देशाला समाजाला काही उपयोग नाही .किंबहुना ज्यांच्या असण्याने आणि जगण्याने समाजाचे आणि पर्यायाने देशाचेच अपरिमीत नुकसान होतय पण देव अश्यांना जिवनदान देतोय .आणि आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर गारुड घालणारे व हृद्यावर अधिराज्य गाजवणार्या ,क्षणभर रसिकांच्या चेहर्यावर हसू पुलवणार्या आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यासारख्या गुणी व प्रतिभावान कलावंतावर मृत्युचा घाला घालतोय.....का असे करतो देव्?.....रसिकांना अक्षय आनंद देणारे हे कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेलेत...त्यांना श्रद्धांजली वाहताना देवाकडे एकच मागण आहे "देवा आता पुरे कर"सुन्न करणारी बातमी
वाईट बातमी
श्रद्धांजली..!
:(
वाईट बातमी..
मनाला चट्का लावून गेला.
काय झाले हे!
(No subject)
वाईट बातमी. मृतात्म्यास शांती
राम कृष्ण हरि !
थिस इज रिअली शॉकिन्ग!!!!!!...
वाईट वाटले...
वाईट बातमी..
पहाटे पाच वाजता .. जाग आली
अत्यंत वाईट बातमी.
-
अतिशय वाईट बातमि मृतात्म्यास
भावपूर्ण श्रध्दांजली...
श्रद्धांजलि
गुणी कलाकाराचा अंत...
श्रद्धांजली.
वाचून जबर धक्का बसला
धागा फक्त श्रद्धांजलीचा आहे
गवि,
अगदी अगदी.. दोष निश्चित आहेत.
फारच मुद्देसुद लिहिता तुम्ही
Pagination