Skip to main content

बलात्कार, मिडिया साठी नवा मसाला........

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 23/12/2012 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
बलात्कार, मिडिया साठी नवा मसाला........[माफ करा... असं म्हटल्याबद्दल... :-( ] वर्तमानपत्र आता नुसता बलात्कारांच्या बातम्यांनी भरून येतायेत... बाकी बातम्या बाजूला राहिल्या कुठल्याश्या पानावर ? काय म्हणाव, सुचत नाहीये, सुचिन्ह ? का मसाला ? आधीही बलात्कार व्हायचे मग आत्ताच काय यांना येवढा उत आलाय ?.... माफ करा... पण डोळ्यासमोर छेड होतेय पाहून सुद्धा त्यांच्यात हिम्मत नसते जाऊन अडवायची, मग नुसती प्रदर्शने करून काय होणार ?... नाही करावीत हि.... पण बरोबरच असले प्रकार होताना थांबवण्याची हिम्मतहि दाखवावी, नुसता तेव्हा शेपूट गुंडाळून स्वतःचा स्वार्थ - प्राण वाचवायचा नाही... अन्यथा हे कधीच थांबणार नाही

वाचने 2244
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सविस्तर लिहा हो, नाहीतर कटेंट नसल्याकारणाने गायब होऊन जाईल. असो. नवीन मिपाकरांचे दु:ख समजायला मिपावर बरेच कमी जण आहेत. :)

In reply to by केदारविदिवेकर

आधीही बलात्कार व्हायचे मग आत्ताच काय यांना येवढा उत आलाय ?.... माफ करा... पण डोळ्यासमोर छेड होतेय पाहून सुद्धा त्यांच्यात हिम्मत नसते जाऊन अडवायची, मग नुसती प्रदर्शने करून काय होणार ?... नाही करावीत हि.... पण बरोबरच असले प्रकार होताना थांबवण्याची हिम्मतहि दाखवावी, नुसता तेव्हा शेपूट गुंडाळून स्वतःचा स्वार्थ - प्राण वाचवायचा नाही... अन्यथा हे कधीच थांबणार नाही
शब्दशः सहमत!!!.. गरम तवा दिसला की पोळी भाजून घ्यायला सगळेच तयार असतात... त्यातलाच प्रकार आहे हा!!! बलात्कारासारख्या घटना दिल्ली गँन्गरेप'च्या आधीही होत होत्या.. पण दिल्ली प्रकरणामुळे "रेप" चा मिडिया मधला 'टी आर पी' वाढला. त्यामुळे मिळतील त्या बलात्काराच्या हॉट बातम्या मिळवण्याकडे सगळ्यांचाच कल वाढला... साहजिकच मिडियावाले, न्युज रिपोर्टरही 'ट्रेन्डी' बनले..... एरवी लेडीज सीटवरून एखाद्या पुरुषाला उठवायलाही घाबरणार्‍या बायकांना रेपविरोधी मोर्चांमध्ये सामील होताना पाहून अम्मळ मौज वाटते..... :|

In reply to by मृगनयनी

स्त्री भ्रुण हत्येवरती अमीर खानचा कार्यक्रम सादर झाल्यानंतर अगदी असेच चित्र दिसले होते.

पण डोळ्यासमोर छेड होतेय पाहून सुद्धा त्यांच्यात हिम्मत नसते जाऊन अडवायची, मग नुसती प्रदर्शने करून काय होणार
डोळ्यासमोर मंत्री एवढे भ्रष्टाचार करताना दिसतात, अडवू शकता का त्यांना?

अर्रे टग्या... लेका स्त्री अत्याचार आणि भ्रष्टाचार यांची गल्लत करु नकोस रे.... लेका उद्या तुझा घरातील बाया पोरांबाबातीत (माफ आर... बोलणे भाग पडले).. असे झाले तर काय करशील रे ? अडवायला जाणारच ना ? -- के डी