बलात्कार, मिडिया साठी नवा मसाला........[माफ करा... असं म्हटल्याबद्दल... :-( ]
वर्तमानपत्र आता नुसता बलात्कारांच्या बातम्यांनी भरून येतायेत... बाकी बातम्या बाजूला राहिल्या कुठल्याश्या पानावर ?
काय म्हणाव, सुचत नाहीये, सुचिन्ह ? का मसाला ?
आधीही बलात्कार व्हायचे मग आत्ताच काय यांना येवढा उत आलाय ?.... माफ करा...
पण डोळ्यासमोर छेड होतेय पाहून सुद्धा त्यांच्यात हिम्मत नसते जाऊन अडवायची, मग नुसती प्रदर्शने करून काय होणार ?... नाही करावीत हि.... पण बरोबरच असले प्रकार होताना थांबवण्याची हिम्मतहि दाखवावी, नुसता तेव्हा शेपूट गुंडाळून स्वतःचा स्वार्थ - प्राण वाचवायचा नाही... अन्यथा हे कधीच थांबणार नाही
वाचने
2239
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सविस्तर लिहा हो, नाहीतर कटेंट
चर्चा तर होउ दे........सविस्तर यावर
आधीही बलात्कार व्हायचे मग
In reply to चर्चा तर होउ दे........सविस्तर यावर by केदारविदिवेकर
नवल ते काय ?
In reply to आधीही बलात्कार व्हायचे मग by मृगनयनी
लेका तू तुझ्या घरचा टी वी बंद
देवाला रीटायर करा
टगे
तुम्हाला ज्या कारणासाठी हा
@ टगे... राव जर शांत घ्या