परवा रस्त्यावर हे रंगीबेरंगी दृष्य बघितले आणि कॅमेरा बाहेर काढायचा मोह आवरला नाही. पहिल्यांदा याच एका टेडीच्या टेक्शरचा वापर करून आपल्यासगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.

चाललेली चर्चा.......

एकटा बिचारा...

जोडी.....

ऑड मॅन......

मीच तो.......

मैफिल.......

बाय ! बाय !

जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
जयन्त राव : घोर निराशा !
जयंत सर,
In reply to जयन्त राव : घोर निराशा ! by तर्री
याचे उत्तर माझ्या खालच्या
In reply to जयंत सर, by ५० फक्त
५० फक्त सर
In reply to जयंत सर, by ५० फक्त
मिपा सुरळीत चालू झाले की
पण आपली मागणी मान्य करत आहे..
एक सांगायचे राहिलेच या
लहान मुलांशी खेळताना या टेडी
आवडले