✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

टेडींचे संमेलन......

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Mon, 12/24/2012 - 17:42  ·  लेख
लेख
परवा रस्त्यावर हे रंगीबेरंगी दृष्य बघितले आणि कॅमेरा बाहेर काढायचा मोह आवरला नाही. पहिल्यांदा याच एका टेडीच्या टेक्शरचा वापर करून आपल्यासगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. Simple, Free Image and File Hosting at MediaFire चाललेली चर्चा....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire एकटा बिचारा... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जोडी..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire ऑड मॅन...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मीच तो....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मैफिल....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire बाय ! बाय ! Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7958 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

जयन्त राव : घोर निराशा !

तर्री
Mon, 12/24/2012 - 18:02 नवीन
तुमचे नाव वाचून लेख उघडला. काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाही. चार ओळी आणि फोटो ... (चांगले आहेतच) पाहून घोर निराशा झाली. काही तरी फर्मास वाचायला मिळेल असे वाटले होते. थोडे दिवस मिपा वर फोटो डकवणे बंद करावे ही मागणी !
  • Log in or register to post comments

जयंत सर,

५० फक्त
Mon, 12/24/2012 - 18:42 नवीन
+१ टु तर्री, इतर नवमिपाकरांना देतो तसे प्रतिसाद देणं थोडं अवघड वाटत आहे, सर तुमची फोटोग्राफी उत्तमच आहे यात वाद नाही, तुम्ही प्राण्या पक्षांचे जिवंत फोटो काढता ते छानच असतात, पण कृपया असे फोटो काढुन / धागे काढुन मिपाचं फेसबुक करु नका ही नम्र विनंती. हा प्रतिसाद आम्ही फक्त नवमिपाकरांची टवाळी करण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह घालवण्यासाठी असे प्रतिसाद देत नाही हे कळावं यासाठी देखील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

याचे उत्तर माझ्या खालच्या

जयंत कुलकर्णी
Mon, 12/24/2012 - 18:54 नवीन
याचे उत्तर माझ्या खालच्या प्रतिसादात आहे........पण मला तुमचा मुद्दा तितकासा पटला नाही... या रंगांची उधळण तुम्हाला आवडली नाही का ? याकडे फोटोग्राफीच्या दृष्टीकोनातून बघितल्यास कदाचित माझे म्हणणे काय आहे ते तुम्हाला कळेल. //हा प्रतिसाद आम्ही फक्त नवमिपाकरांची टवाळी करण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह घालवण्यासाठी असे प्रतिसाद देत नाही हे कळावं यासाठी देखील आहे//// आपल्याला स्वातंत्र्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

५० फक्त सर

समयांत
Mon, 12/24/2012 - 22:33 नवीन
इतर नवमिपाकरांना देतो तसे प्रतिसाद देणं थोडं अवघड वाटत आहे, >>> इतर नवमिपाकर कोण हो? हा प्रतिसाद आम्ही फक्त नवमिपाकरांची टवाळी करण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह घालवण्यासाठी असे प्रतिसाद देत नाही हे कळावं यासाठी देखील आहे. >>> शीतयुध्द म्हणतात ते हेच. स्वातंत्र्य दिलंय तर करत रहा. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मिपा सुरळीत चालू झाले की

जयंत कुलकर्णी
Mon, 12/24/2012 - 18:07 नवीन
:-) मिपा सुरळीत चालू झाले की लिहिन म्हणतो. ! म्हणजे सगळे दिसायला लागले की....
  • Log in or register to post comments

पण आपली मागणी मान्य करत आहे..

जयंत कुलकर्णी
Mon, 12/24/2012 - 18:08 नवीन
पण आपली मागणी मान्य करत आहे............
  • Log in or register to post comments

एक सांगायचे राहिलेच या

जयंत कुलकर्णी
Mon, 12/24/2012 - 18:31 नवीन
एक सांगायचे राहिलेच या फोटोतील वस्तूंची चमक व रंग आहेत तसे उतरवण्याचे काम अवघड आहे. ते जमले म्हणून हे फोटो येथे टाकलेत....
  • Log in or register to post comments

लहान मुलांशी खेळताना या टेडी

प्रकाश घाटपांडे
Mon, 12/24/2012 - 19:04 नवीन
लहान मुलांशी खेळताना या टेडी भुभुंचा उपयोग मस्त होतो. तुमच्या चित्रांवरुन त्याची आठवण झाली. आपण टेडी भुभुला प्रश्न विचारायचे आणि त्याची मुंडी हलवून आपल्याला हवे तसे उत्तर वदवून घ्यायचे. एका वेगळ्याच निरागस विश्वात तुम्ही जाता.
  • Log in or register to post comments

आवडले

पैसा
Mon, 12/24/2012 - 22:37 नवीन
मी पण परवाच एका दुकानात टेडींच्या राज्यात हरवून गेले होते! तुम्हालाही नव्या वर्षाची शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा