राम राम मंडळी,
प्रत्येक गोष्टीला काही किंमत असते, काही एक मोल असतं हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु मंडळी, या जगात अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या केवळ अनमोल आहेत. कितीही पैसे खर्च केले किंवा अन्य कोणताही खटाटोप केला तरी त्या गोष्टींचं मोल ठरवता येत नाही/येणार नाही, त्या केवळ अनमोल असतात.
परंतु असंही होऊ शकेल की माझ्याकरता जी गोष्ट अनमोल आहे ती कदाचित इतरांकरता नसेलही! म्हणजेच कुठली गोष्ट मोल करता येण्याजोगी, आणि कुठली अनमोल, हे व्यक्तिसापेक्ष आहे.
तर मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाच्या दृष्टीने अशी कोणती गोष्ट आहे की जी वैयक्तिकरित्या आपल्याला अनमोल वाटते? आपल्याला अनमोल वाटणार्या गोष्टी कदाचित अनेक असतील परंतु त्यातल्या पहिल्या किमान पाच गोष्टी आपण सांगू शकाल का?
त्याकरताच हा काथ्याकूट!
माझ्यापासून सुरवात करतो...
१) आईने प्रेमाने जवळ घेऊन डोक्यावर तेल थापणे.
२) जीव ओतून म्हटलेलं कुठलंही गाणं किंवा वाजवलेलं कुठलंही वाद्य जे हृदयाला भिडतं!
३) मिसळपाव आणि हापूसचा आंबा.
४) एखाद्या लहानग्याचं निरागस हास्य.
५) तिरंगा.
कृपया येऊ द्यात आपलेही पाच अनमोल पर्याय! वाट पाहतो...! :)
आपल्या सर्वांचाच,
(अनमोल!) तात्या.
वाचने
15282
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाच + १ अनमोल गोष्टी (५ जरा कठिण आहे )
क्लास..!
खूप आहेत..
कन्यारास म्हणते
In reply to खूप आहेत.. by प्राजु
प्राजूताई
In reply to खूप आहेत.. by प्राजु
कृपया....
माझ्या साठी...
आणि
In reply to माझ्या साठी... by बिपिन कार्यकर्ते
माझ्यासाठ
४)
In reply to माझ्यासाठ by भाग्यश्री
आपलं जरा येगळंच ए ..
मा़झ्यासाठी.
माझ्यासाठी....
अनेक चांगल्या - वाईट आठवणी..
माझ्यासाठी
+१
In reply to माझ्यासाठी by गणा मास्तर
१) प्रसंगी
आईला माझ्या लेखनातुन मिळालेले समाधान
सर्वोच्च पाच
पंचमी...
+++++१
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
मस्त !!!
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
पेठकरकाकांची 'पंच'मी लाजवाब!
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to पेठकरकाकांची 'पंच'मी लाजवाब! by चतुरंग
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मजेदार
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
हा हा हा
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
सगळ्यात बेष्ट !!!!!!!!!!
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
सहि आहे !!!!!
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
पंत
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
(विषय दिलेला नाही)
In reply to पंचमी... by प्रभाकर पेठकर
नाय जमत आहे.
खूप विचार केला तेव्हा वाटलं
गिनीपीग
प्रतिक्रिया
आई शप्पत !!!
In reply to प्रतिक्रिया by वैशाली हसमनीस
लक्षात घ्या!
In reply to आई शप्पत !!! by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)
हुश्श !
In reply to लक्षात घ्या! by वैशाली हसमनीस
बापरे!
In reply to लक्षात घ्या! by वैशाली हसमनीस
अनमोल - फक्त पाचच?
५ च का?