नमस्कार मिपाकरहो ,
बरयाच दिवसापासून आपणाशी संवाद साधण्याची सुप्त इच्छा होतिच. पण काही धाडस झाले नाही .पण झाले असेकी आठ दिवसा पूर्वी काही मिपाकर औरंगाबाद येथे येणार असल्याचे आपले मिपाकर मित्र प्रा .डॉ दिलीप बिरुटे ह्यांच्या कडून समजले . तेव्हाच ठरवले कि काही झाले तरी त्या सर्वांची भेट घ्यायची.
पण तरी त्यांच नियोजन व माझी सुट्टी ह्याचा मेळ काही बसवता आला नाही.तरी हि मनात ठाम निश्चय केला कि काही झाले तरी भेट तर घ्याचीच. डॉ बिरुटे मात्र दोन दिवस अंजीठा, वेरूळला त्यांच्या सोबतच होते .तसे मी त्यांना फोन करुन कळविले त्याच परतीचा प्रवास चालू झाला तेव्हा औरंगाबाद सोडताना त्यांची भेट घेणे मला शक्य झाले त्त्यांची ओळख करून घेतानां ID मागचा चेहर तसेच एक व्यक्तिम्त्व म्हणून कसा आहे हे कळाले, ती सर्व मिपाकर मंडळी म्हणजे आपले किसान शिंदे ,वल्ली ,धनाजीराव ही होय ,ह्या सर्वाना भेटून अतिशय आनंद वाटला फारसा वेळ देऊ शकले नाही. परंतु तरीही ह्या आभासी जगताचे कुतूहल होतेच आपण सर्वांच्या भेटी मुले मला काही माणसे न बघताही न भेटताही कधी मैत्रीचे संबंद प्रस्थपित होऊ शकतात ह्याची नव्यानेच जाणीव झाली . मिपा मुळे माणुस माणसाशी जोडल्या जातोय तेहि एका वैचारीक पातळीवर ह्याचेही नवल वाटले .
तसे मी आपल्या सर्व मिपाकरांच्या लेखनाचा तसेच मुखत्वे करून प्रतीसादाचाही आनंद सातात्याने गेले वर्षभरापासून घेत आहे . तसे वर्ष भरात एक वाचक म्हणून चागंलीच रमले .बरेच काही मिळाले अगदी पाकृ. पासून ते एखाद्या गहन विचारा परेंत . मिपाकारांचा स्नेह असाच सर्वांशीच व्रुधिगत होत राहो . आज आपल्या सर्वांच्या भेटीमुलळे मी बोलती झाले त्यासाठी ध्यान्यावाद .मिपाच हा प्रवास असाच चालू राहो हि एका वाचक मिपाकाराची सदिइच्छा.
![]() |
श्रुती कुलकर्णी,किसन शिंदे, वल्ली, धनाजीराव आणि प्राडॉ. |
वाचने
5463
प्रतिक्रिया
35
मिसळपाव

प्रतिक्रिया
नीट सविस्तर लिहा की... पाहिजे
सहमत
In reply to नीट सविस्तर लिहा की... पाहिजे by बिपिन कार्यकर्ते
:)
In reply to नीट सविस्तर लिहा की... पाहिजे by बिपिन कार्यकर्ते
पहिल्यांदा लिहीलंय अगदीच
वृत्तांत आटोपता घेतला असला
हा हा...
In reply to वृत्तांत आटोपता घेतला असला by रेवती
एकच फोटू पण छान आला आहे. त्या
@त्या फोटुमध्ये मी पण असतो..
In reply to एकच फोटू पण छान आला आहे. त्या by पिंगू
तुमचा फोटू
In reply to @त्या फोटुमध्ये मी पण असतो.. by अत्रुप्त आत्मा
चान चान
धन्या बिचारा डुआयडिने लॉगइन
हाहाहा
In reply to धन्या बिचारा डुआयडिने लॉगइन by ५० फक्त
किसनाच्या पायाखाली वीट होती
नाही ती वीट आगलावेंनी
In reply to किसनाच्या पायाखाली वीट होती by सूड
क ड क स् !!!!
In reply to किसनाच्या पायाखाली वीट होती by सूड
सर्वाना मनापसुन ध्यन्यवाद !
पुलेशु
फारच छान
चचा...
In reply to फारच छान by लीलाधर
बादवे, सरांनी मस्त सरबराई
In reply to चचा... by धन्या
+२
In reply to बादवे, सरांनी मस्त सरबराई by किसन शिंदे
तुम्ही दोस्तांनी जरा जास्तच
In reply to +२ by प्रचेतस
फोटु चान चान
चार मिपाकर भेटले तुम्हाला,
विमे
In reply to चार मिपाकर भेटले तुम्हाला, by विश्वनाथ मेहेंदळे
सुरवातीला लेखनाचा कंटाळा येतो
शुद्ध शब्द आणि थोडेसे अवांतर....
In reply to सुरवातीला लेखनाचा कंटाळा येतो by निनाद मुक्काम …
आभासी जगतात नव्याने लिहायला
In reply to शुद्ध शब्द आणि थोडेसे अवांतर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान!
काय राव...
In reply to छान! by भिकापाटील
धनजीरावांची तब्येत सुधारल्या
In reply to काय राव... by धन्या
कुणाला कशाचं तर ईयेंटी
In reply to धनजीरावांची तब्येत सुधारल्या by पक पक पक
श्रुति तैंच्या धाग्यावर
In reply to कुणाला कशाचं तर ईयेंटी by धन्या
कट्टा आयोजन.
सरसावून बसलोय.
In reply to कट्टा आयोजन. by प्रभाकर पेठकर