✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्र

श
शितल यांनी
गुरुवार, 08/21/2008 - 19:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6153 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

म
मदनबाण गुरुवार, 08/21/2008 - 19:18 नवीन

अरे व्वा...

अरे व्वा... तुरेवाला कोंबंडा आपल्याला लई आवडला..एकदम सॅपल पीस आहे !!..कोंबडा असा आहे तर कोंबडी कशी असेल याची कल्पना करताच मला हसायला आले !!! कोंबडी पळाली तंगडी धरुन हे असे का झाले असेल ते मला अत्ता कळल !! :) (पक पक प्काकाक) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 08/21/2008 - 19:31 नवीन

हाहाहा..

कोंबडी पळाली तंगडी धरुन हे असे का झाले असेल ते मला अत्ता कळल !! मदनबाणा, तुझं डोकं अजब चालतं बाबा!! असो.. शितल, मस्त आहेत फोटो.. ब्राँक्स झू मधले आहेत का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
शितल गुरुवार, 08/21/2008 - 19:34 नवीन

हो

हो, ब्रॉन्स झू आणी आपल्या येथील विखम पार्क मधले. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 08/21/2008 - 19:35 नवीन

तुरेवाला कोंबंडा

तुरेवाला कोंबंडा लैच भारीये !! कोणाची बरी अशी हेअरस्टाईल ??? :? (राजेंच्या खरडवहीत एक असाच फोटो आहे बॉ !)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/22/2008 - 00:34 नवीन

सॅन्जाया मॅलॅकार

सॅन्जाया मॅलॅकार नावाचा एक स्पर्धक मागच्या वर्षी "अमेरिकन आयडल" नावाच्या टीव्ही स्पर्धेत होता. Image removed. तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या केशभूषा करीत असे. गाण्यात तो यथातथाच असला तरीही त्याच्या नव्यानव्या केशभूषा बघण्यासाठी (का काय) कित्येक लोक त्याला समसवर मत देत असत. अशा रीतीने तो बर्‍याच पायर्‍या चढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
च
चित्रा Fri, 08/22/2008 - 00:53 नवीन

हा हा!

संजायाची बरी वेळेवर आठवण आली तुम्हाला! दोन्ही फोटोत खूपच साम्य आहे... खूप हसले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 01:51 नवीन

हा हा हा! जबराट!!

अरेच्या, धन्याशेठ हे विडंबनच झाले की! फक्त मूळ चित्र कोणते आणि विडंबन कोणते ह्यात मतभेद असू शकतात! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
शितल Fri, 08/22/2008 - 07:34 नवीन

हा हा हा....

याला म्हणतात हेअर स्टाईल जी लोकांच्या लक्षात राहिल. :) अशा हेअर स्टाईल पाहुन टक्कल असेलेल्या लोकांना जेलेसी होत असावी का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धमाल मुलगा Mon, 08/25/2008 - 14:33 नवीन

अगदी

अगदी अगदी! एकदम य्यो... हेअरस्टाईल बॉ! काय ठेवलंय एकेका पक्ष्याला...वा:
(राजेंच्या खरडवहीत एक असाच फोटो आहे बॉ !)
=)) आंद्या, लेका गल्लीत बसुन एकदम दिल्लीवर हल्ला? मरतंयस तू!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 08/21/2008 - 20:06 नवीन

कॉ कॉ कॉऽऽ

फोटो क्लासच! हा आफ्रिकन कोंबडा टार्‍याचा लांबचा नातेवाईक असावा! (इंडीयन कोंबडा) -इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
स
सूर्य गुरुवार, 08/21/2008 - 20:31 नवीन

ब्रॉन्क्स

ब्रॉन्क्स झू म्हणजे एन वाय चा का ? मला मोर आवडले. - सूर्य.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 08/21/2008 - 21:15 नवीन

:)

>>>ब्रॉन्क्स झू म्हणजे एन वाय चा का ? हो एन्.वाय.चाच. :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 08/22/2008 - 00:10 नवीन

फोटो मस्त आहेत...

मला पण सगळे ब्रॊंक्स झू मधलेच वाटले. सफेद मोर फारच रूबाबात बसले आहेत :)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Fri, 08/22/2008 - 08:58 नवीन

फोटो छानच आहेत

सर्वच फोटो छान आहेत. तुरेवाल्या कोंबड्याच्या हेअर स्टाईलचे कौतुक बघुन आफ्रीकन कोंबडा अगदी रागाने लाल झालासा दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/25/2008 - 14:40 नवीन

मस्त...

तुरेवला कोंबडा लय भाव खाऊन गेलाय. झकास... पहिल्या चित्रात 'घुबड' आहे? वेगळाच वाटतोय प्राणी....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 08/25/2008 - 20:44 नवीन

तित्तर

>>पहिल्या चित्रात 'घुबड' आहे? वेगळाच वाटतोय प्राणी....<< तो पक्षी तित्तीर किंवा रानकोंबडी आहे असे वाटते आहे. (पारट्रीज किंवा जंगल फाउल इत्यादी.) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अनिल हटेला Mon, 08/25/2008 - 14:52 नवीन

तुरेवाला

तुरेवाला कोंबडा च जास्त सही दिसतोये.... आणी अफ्रीकन पण सही आहे ..... ( टा-या तुझ नाव नाय घेतल फक्त अफ्रीकन म्हणालो राव !!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 08/25/2008 - 17:31 नवीन

आभारी आहे.

फोटो आवडल्याचे प्रतिसादातुन कळविल्या बद्दल मी वरील सर्वाची आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा