अरे व्वा... तुरेवाला कोंबंडा आपल्याला लई आवडला..एकदम सॅपल पीस आहे !!..कोंबडा असा आहे तर कोंबडी कशी असेल याची कल्पना करताच मला हसायला आले !!!
कोंबडी पळाली तंगडी धरुन हे असे का झाले असेल ते मला अत्ता कळल !! :)
(पक पक प्काकाक)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
कोंबडी पळाली तंगडी धरुन हे असे का झाले असेल ते मला अत्ता कळल !!
मदनबाणा, तुझं डोकं अजब चालतं बाबा!!
असो..
शितल, मस्त आहेत फोटो.. ब्राँक्स झू मधले आहेत का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सॅन्जाया मॅलॅकार नावाचा एक स्पर्धक मागच्या वर्षी "अमेरिकन आयडल" नावाच्या टीव्ही स्पर्धेत होता.
तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या केशभूषा करीत असे. गाण्यात तो यथातथाच असला तरीही त्याच्या नव्यानव्या केशभूषा बघण्यासाठी (का काय) कित्येक लोक त्याला समसवर मत देत असत. अशा रीतीने तो बर्याच पायर्या चढला.
>>पहिल्या चित्रात 'घुबड' आहे? वेगळाच वाटतोय प्राणी....<<
तो पक्षी तित्तीर किंवा रानकोंबडी आहे असे वाटते आहे. (पारट्रीज किंवा जंगल फाउल इत्यादी.)
--लिखाळ.
तुरेवाला कोंबडा च जास्त सही दिसतोये....
आणी अफ्रीकन पण सही आहे .....
( टा-या तुझ नाव नाय घेतल फक्त अफ्रीकन म्हणालो राव !!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
अरे व्वा...
हाहाहा..
हो
तुरेवाला कोंबंडा
सॅन्जाया मॅलॅकार
हा हा!
हा हा हा! जबराट!!
हा हा हा....
अगदी
कॉ कॉ कॉऽऽ
ब्रॉन्क्स
:)
फोटो मस्त आहेत...
फोटो छानच आहेत
मस्त...
तित्तर
तुरेवाला
आभारी आहे.