प्लॅटिनमच्या लव्ह बँड ची सध्याची जाहिरात मला खूप आवडते. त्यात नक्की काय घडतंय हे कळत नाही, पण दोघांमधला डोळ्यांतून डोळ्यांमध्ये केलेला संवाद खूप भावून जातो.
त्यामध्ये ती परदेशी जात असल्याने पॅकअप चालू असते, असा माझा कयास आहे. मॉम आणि डॅड अशी लेबलं असलेली शर्टस् एकमेकांमध्ये दिली जातात, यात बहुदा चुकीचं लेबल किंवा शर्ट एक्सचेंज होऊन जातं. नंतर एक पिवळी टॅक्सी एका ओव्हरब्रीजखालून जातांना दाखवली जाते. या पाठीमागे संथ सुंदर संगीत सुरू असते. मग बॅग उचलणारा तो किती उमदा दाखवला आहे आणि फक्त त्याच्या प्रेझेन्सने तिथलं वातावरण गंभीर होऊन जाते, तिला रडू कोसळेल असंही वाटू लागतं. पण त्याऐवजी ती त्याच्या कडे बघत पुढे जाऊन त्याने आपला पेन खिश्यात ठेवला आहे कि नाही बघते, मग तोच चुकीचा का आवडता शर्ट पाहून तिचा ताण सौम्य होतो. याहीपुढे नवीन शर्ट असल्याने कॉलरची पुठ्ठ्याची टेप तशीच राहते, असा काहीही करून त्याचा निष्काळजीपणा अखेरी तिच्या नजरेस पडतो. तो मात्र डोळे माफक झुकवून दिलगिरी व्यक्त करतो.
शेवटी ती मागे वळून पुढे जात असता, तेव्हा तो उभा असतो असा कि हताश त्याच्या प्रेमाशिवाय तो तिथे अपूर्ण आहे...
वाचने
27207
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख-विषय असलेली जाहिरात ही असावी
अडाणी असावं नाही का जरा
In reply to लेख-विषय असलेली जाहिरात ही असावी by बहुगुणी
आमच्या पर्याच्या
का
In reply to आमच्या पर्याच्या by घाशीराम कोतवाल १.२
धन्यवाद
In reply to आमच्या पर्याच्या by घाशीराम कोतवाल १.२
सरकार..
In reply to धन्यवाद by परिकथेतील राजकुमार
छे छे !
In reply to सरकार.. by समयांत
शिशुवर्गातल्या पोरांची भारी
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to शिशुवर्गातल्या पोरांची भारी by ५० फक्त
पाहिलं
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार हो तेच ते
इतक्यातच पाहिलेल्या दोन
धन्यवाद गवि
In reply to इतक्यातच पाहिलेल्या दोन by गवि
याखेरीज दोन वृद्ध छोट्या टॅझो
In reply to इतक्यातच पाहिलेल्या दोन by गवि
यंव रे यंव म्हणजे काय असतं ते
In reply to इतक्यातच पाहिलेल्या दोन by गवि
धारा
वादळ,
In reply to धारा by वादळ
टाइम्स ऑफ इन्डिया
ती नाही का ती.. सर्फ एक्सलची.
ही पण खत्रा जाहिरात...
अजुन १
In reply to ही पण खत्रा जाहिरात... by नानबा
मालक, लिफ्ट मध्ये २०व्या
In reply to अजुन १ by कोल्हापुरवाले
आणखी एक..
बघता नाही आली जाहिरात..
In reply to आणखी एक.. by नानबा
ह्म्म... माझा आवडता विषय !
जिंगल स्पेशल जाहिराती
In reply to ह्म्म... माझा आवडता विषय ! by मदनबाण
"ददू" मेन्टोस वाला
सिड हा...
कॅडबरी ऑल्वेज रॉक्स
In reply to सिड हा... by वपाडाव
ते मला सांगता नाही यायचं...
In reply to कॅडबरी ऑल्वेज रॉक्स by समयांत
लिंक देता येत नाहीये...
चान चान
कोड
In reply to चान चान by स्पा
चान चान सांकेतिक काही आहे का?
In reply to कोड by समयांत
+१
In reply to चान चान सांकेतिक काही आहे का? by विश्वनाथ मेहेंदळे
मलापण.
In reply to +१ by कवितानागेश
धन्यवाद
In reply to +१ by कवितानागेश
ते जाऊ द्या हो दक्षिण
In reply to चान चान सांकेतिक काही आहे का? by विश्वनाथ मेहेंदळे
जाउ द्या हो मध्य मुंबईकर्(खरे
In reply to ते जाऊ द्या हो दक्षिण by किसन शिंदे
आम्ही हल्ली खूपच पेटलेले
In reply to जाउ द्या हो मध्य मुंबईकर्(खरे by विश्वनाथ मेहेंदळे
चान चान
आले आले
In reply to चान चान by अभ्या..
??
In reply to आले आले by समयांत
कुठलं व्हो पावणं आपण
In reply to ?? by वपाडाव
सध्या एक जाहिरात शोधत आहे, जी
मस्तच!
छानच दिसतायत...
In reply to मस्तच! by समीरसूर
आपण तर डीरेक्टरीच उघडली की.
In reply to मस्तच! by समीरसूर
लेझर ब्लेड्स तकनीक का अनोखा
जळणाला लाकूड, गुरांना चारा,
.....
In reply to जळणाला लाकूड, गुरांना चारा, by परिकथेतील राजकुमार
लाडा पंप पाहून गतजन्मीच्या
In reply to ..... by गवि
नोगी बंदर छाप दंत मंजन...
In reply to लाडा पंप पाहून गतजन्मीच्या by बॅटमॅन
@ब्याटम्यानः
In reply to लाडा पंप पाहून गतजन्मीच्या by बॅटमॅन
एग्झॅक्टलि गविशेठ!!! सप्तरंगी
In reply to @ब्याटम्यानः by गवि
:)
In reply to जळणाला लाकूड, गुरांना चारा, by परिकथेतील राजकुमार
बघता बघता
तिमा
In reply to बघता बघता by तिमा
अजुन १
फेविकोल
- स्कूल चले हम
:)
समस्त पुरुष जातीला आवडेल अशी
अर्र मुद्याचं राहिलंच की,
In reply to समस्त पुरुष जातीला आवडेल अशी by इष्टुर फाकडा
अजुन एक
कसला विचार करतोस रामैय्या ?
पुढ्च्या ओळी मी सांगायला नको.
In reply to कसला विचार करतोस रामैय्या ? by चैदजा
यावरून आठवले...
In reply to कसला विचार करतोस रामैय्या ? by चैदजा
आयपीएल/सामाजिक
केचप
In reply to आयपीएल/सामाजिक by नंदन