मनातलं जनांसाठी
एच आर वाले म्हणवणारे सध्या कॉल करुन उमेदवार्यांना आशा लावत आपली मक्तेदारी गाजवत आहेत. खरेतर त्यांना सद्य परिस्थिती सांगता का येत नाही, प्लेसमेंटची साठेबाजारी करत मंदीची पळमात्र शंका येऊ न देणारे हे भविष्यातले गुन्हेगार आहेत, पण काय त्यांची आत्ताची रोजीरोटी त्या साठेबाजारीतूनच चालत असते.
आज गोजिरवाण्या शहरात राहणारे आणि आपली ख्यालीखुशाली सांभाळणारे दारांत उभ्या माणसांना हलके हसून बोळवण करायलाही विसरले आहेत, इथेच ती मंदी वर डोके काढत आहे.
मला जाचणारे बरेच काही आहे, पण इथे लिहावे कि नाही याचा विचार करतो आहे.
असो, या संस्थळाविषयी आत्मयिता असल्याने मी नक्कीच लिहिणार..
याद्या
4213
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
हे काय आहे ?
जरा विस्तृतपणे लिहलंत तर फार
विस्तृत
In reply to जरा विस्तृतपणे लिहलंत तर फार by किसन शिंदे
नवकविता आवडली !
नवकविता ?
In reply to नवकविता आवडली ! by तर्री
हाय रे माझ्या कर्मा
तर्री
In reply to हाय रे माझ्या कर्मा by लीलाधर
ओक्के !
होय आपल्यासाठी देतो,
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार
हम्म.... कळाले तुमचे दुखः अन
ओह्ह..
In reply to हम्म.... कळाले तुमचे दुखः अन by पियुशा
मंदी कोण ?
In reply to हम्म.... कळाले तुमचे दुखः अन by पियुशा
खरोखर
In reply to मंदी कोण ? by ५० फक्त
एच आर म्हनजे काय हो,ते ह्युमन
In reply to खरोखर by समयांत
ह्युमिलिएशन रिव्हील्स वाले
In reply to एच आर म्हनजे काय हो,ते ह्युमन by श्री गावसेना प्रमुख
या संस्थळाविषयी आत्मयिता असल्याने मी नक्कीच लिहिणार..
आदिजोशीजी
In reply to या संस्थळाविषयी आत्मयिता असल्याने मी नक्कीच लिहिणार.. by आदिजोशी
तरी पण अॅड्या , भावना
In reply to या संस्थळाविषयी आत्मयिता असल्याने मी नक्कीच लिहिणार.. by आदिजोशी
( एच्चाअर वाल्यांचा दोस्त)
In reply to तरी पण अॅड्या , भावना by सुहास..
तुम्ही निगडीत नाही मग कुठे
In reply to ( एच्चाअर वाल्यांचा दोस्त) by समयांत
चिंता
In reply to तुम्ही निगडीत नाही मग कुठे by श्री गावसेना प्रमुख
चिंत्ताता चिंता चिता चिंताता
In reply to चिंता by समयांत
टेस्ट?
पास ब्वॉ..
In reply to टेस्ट? by अभ्या..
टेस्टींग टेस्टींग .. १ .. २ .. ३
जरा नीट आणि मुद्देसूद लिहा.
काकू ? काथ्याकूट का?
In reply to जरा नीट आणि मुद्देसूद लिहा. by मृत्युन्जय
उम्म्म्म
In reply to काकू ? काथ्याकूट का? by समयांत
धन्यवाद परा..
In reply to उम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
ध चा मा...
मदत दिसतेच आहे
In reply to ध चा मा... by दिपक.कुवेत