नमस्कार मंडळी. समाजजीवनात वावरतांना मला कधी कधी वाटतं की काही माणसं थोडं थोडं खोटं बोलत असतात, अर्थात अशा विधानाला कोणताही अधिकृत विदा नाही आणि काही संदर्भही नाही. आणि मग माझ्या मनात विचार आला की माणसं खोटं बोलतात ही गोष्ट खरी आहे, पण हे खोटं बोलण्याचं प्रमाण काय असावं ? आणि ते मोजण्याचं माप कोणतं ? आणि अशा खोटं बोलण्यानं माणसाचा समाजजिवनात फायदा होतो की तोटा होतो, असा एक विचार हा सर्वेक्षण घेतांना मनात आला.
प्रतिसाद समजून घेण्यासाठी 'मिसळपाव' आणि 'अ ते ज्ञ' या दोन संकेतस्थळ सदस्यांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणार आहे. (अ ते ज्ञ संकेतस्थळावर सध्या केवळ अॅडमिनच वावरतात, त्या संकेतस्थळावर सदस्य नेण्यासाठी ही सर्वेक्षणाची आयडिया आहे, असे कृपया समजू नये. )
सर्वक्षण करतांना दहा प्रश्न विचारले आहेत. पत्येक प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण देणार आहे. गुणांची संख्या आणि आपण किती प्रामाणिकपणे हे उत्तर दिले आहे, त्याचा मनोमन अभ्यास करुन त्या विदाचे विश्लेषण आपल्यासमोर मांडणार आहे.
सर्वक्षेणाचे उत्तर आपण धाग्यातच लिहावे. व्य.नि.अजिबात करु नये. समाजजीवनात सदरील निष्कर्षाचा हौस म्हणून आपणास फायदा होतो की तोटा हे शोधणे हाच या प्रश्नावलीचा प्रामाणिक हेतू आहे. सदरील विदाचे विश्लेषण एक जानेवारी दोनहजार तेराला करणार आहे, आपण प्रतिसाद एकतिस डिसेंबर पर्यंत लिहू शकता.
प्रश्न पहिला : आपणास खोटे बोलणे आवडते.
अ) होय.
ब) नाही.
क) कधीतरी
ड ) नियमित.
प्रश्न दुसरा : आपण आई-वडिलांशी बोलतांना खोटं बोलता.
अ) कधीच नाही.
ब) थोडं थोडं
क) प्रसंग पाहून
ड) मत मांडू इच्छित नाही.
प्रश्न तिसरा : आपण पत्नीशी/ पतीशी खोटं बोलता.
अ) कधीच नाही.
ब ) कधीतरी
क) नियमित
ड ) अंदाज पाहून
प्रश्न चौथा : आपण कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलता.
अ) नियमित
ब) कधीकधी
क) कधीच नाही.
ड) प्रसंग पाहून
प्रश्न पाचवा : मैत्रीणीशी खोटं बोलता
अ) भरपूर
ब) नाही.
क) कधीतरी
ड) नियमित
प्रश्न सहावा : आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व.
अ) खूप आहे.
ब) काहीच नाही
क) खोटं बोलावंच लागतं.
ड) तडजोडीमुळे
प्रश्न सातवा : खोटं बोलण्याचे कारण.
अ) आनंद
ब) फायदा
क) फसवाफसवी
ड) आयुष्यातील तड्जोडी.
प्रश्न आठवा : सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात.
अ) अगदी खरं आहे.
ब) खोटं आहे.
क) पन्नास टक्के
ड) सांगता येणार नाही.
प्रश्न नववा : खोटं बोलणं हा गुण आहे
अ) हो
ब) नाही.
क) नैमित्तिक
ड ) सांगू शकत नाही.
प्रश्न दहावा : खोटं बोललं पाहिजे.
अ) हो
ब) नाही.
वाचने
11863
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
यु नॉटी प्रोफेस्सर.
धन्यवाद. :)
In reply to यु नॉटी प्रोफेस्सर. by गणपा
बादवे सर पहिल्या
In reply to धन्यवाद. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रॉस टॅली
In reply to बादवे सर पहिल्या by गणपा
गंपादाद
In reply to यु नॉटी प्रोफेस्सर. by गणपा
खिक्
खिक्क++
In reply to खिक् by ऋषिकेश
डॉ.साहेब कुठल्या कंपनीचे
घ्या
वाचतेय
उत्तर खरं हवं आहे.
In reply to वाचतेय by पैसा
ओ हो...
In reply to उत्तर खरं हवं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खोटे बोलण्याऐवजी मौन रहाणे बरे
खरं म्हणजे ..
तुम्हांला व्यनिमध्ये उत्तरे
असं नका करु. :)
In reply to तुम्हांला व्यनिमध्ये उत्तरे by यशोधरा
>>नै नै, तिथं फक्त आमचं
In reply to असं नका करु. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही मस ख्वॉट बोलत नाय पन
एक प्रश्न
ही उत्तरे खरी आहेत.
अमोल खरेंची वाट पहा, ते खरी
तो अमोल खरे ना! फार खोटं
In reply to अमोल खरेंची वाट पहा, ते खरी by ५० फक्त
रेवती आज्जीशी (आनंदाने) बाडीस.
In reply to तो अमोल खरे ना! फार खोटं by रेवती
साध्या, सरळ, सालस, निरागस
In reply to रेवती आज्जीशी (आनंदाने) बाडीस. by मोदक
अमोल
In reply to साध्या, सरळ, सालस, निरागस by अमोल खरे
पण मी मुळात अतिशय उदार,
In reply to साध्या, सरळ, सालस, निरागस by अमोल खरे
आम्ही जास्त बोलत नाही.
मस्त मस्त..
In reply to आम्ही जास्त बोलत नाही. by तर्री
खोटं बोलायचं काय माहिती नाही,
घ्या
माझापण प्रतिसाद...
माझा एक मित्र म्हणाला दारु
तुमचा मित्र खोटे बोलत नसेलही !
In reply to माझा एक मित्र म्हणाला दारु by प्यारे१
मला वाटतं खरं की खोटं हे
अ ते ज्ञ संकेतस्थळावर सध्या
माझ्या आयुष्यातील एक वाईट दिवस !
In reply to अ ते ज्ञ संकेतस्थळावर सध्या by विश्वनाथ मेहेंदळे
धन्यवाद.
In reply to माझ्या आयुष्यातील एक वाईट दिवस ! by परिकथेतील राजकुमार
शेर को सव्वाशेर ही म्हण ,
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
होय. मी खोटे बोलते.
सर तुमच्या प्रश्नावलीतील
हो हो हो
विदुर नीती
ब्रिटीश सत्य
गालिबचा एक शेर
ही घ्या उत्तरे.!
हाहाहा. काही अवांतर प्रतिसाद वाचून करमणूक झाली.
बूंद से गयी....
In reply to हाहाहा. काही अवांतर प्रतिसाद वाचून करमणूक झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वेक्षणाच्या नादात आमच्या
In reply to हाहाहा. काही अवांतर प्रतिसाद वाचून करमणूक झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला संशय आहे
आणि रामदास काका हा असांजे चा
In reply to मला संशय आहे by रामदास
:)
In reply to मला संशय आहे by रामदास
बोलतो कि कधीतरी
ठीक आहे, माझी मतं.
In reply to बोलतो कि कधीतरी by केदार-मिसळपाव
गीतेवर हात ठेवुन सागंते कि
सर्व उत्तरे खरी आहेत..
प्रॉ.डॉ. ऑऑऑऑऑ
मैत्रीणी नाही
In reply to प्रॉ.डॉ. ऑऑऑऑऑ by इरसाल
पाठ फिरताच
In reply to मैत्रीणी नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा
In reply to पाठ फिरताच by रामदास
तुम्च्य बद्दल बरेच गोड गैरसमज आहेत म्हैला वर्गाचे.
वो मिपाकर स्मायल्या वगैरे टाकत जावे.
In reply to तुम्च्य बद्दल बरेच गोड गैरसमज आहेत म्हैला वर्गाचे. by रुमानी
प्रश्न पहिला : आपणास खोटे
हा हा
In reply to प्रश्न पहिला : आपणास खोटे by परिकथेतील राजकुमार
कदाचित खरी उत्तरे!
ओके
कोणी शिल्लक राहीले काय ?
प्रश्न पहिला : आपणास खोटे