नमस्कार मीपाकर..
मी मीपाची निस्सीम चाहती..जवळ जवळ गेली ४ वर्षे मी जमेल तेव्हा मीपाच्या कट्यावर हजेरी लावत होते, पण कधी अधिक्रुत सदस्य व्हायचा योग येतच नव्हता... आता तो जुळुन आलाय.. बिल्डीन्गीन्च्या जगता मध्ये आणि आपल्या धकधकीचा आयुष्यामध्ये खर्या अर्थाने दिसणारा वा अनुभावायला मिळणारा हिरवा रंग आपल्या मनाला ताजेतवाने करुन जातो.. या हिरवाईची मनोमन आवड असणारी मी, म्हणुन माझे नाव "हिरवळ"..
खालील सदराद्वारे मी मीपावर लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न करत आहे, त्यामुळे काही चुकभुल झाली असल्यास माफी असावी..
आपल्या सर्वान्च्या घरी Times of india येत असेलच.... त्या बरोबर bombay टाईम्स नावाची जी पुरवणी येते त्या बद्द्ल आपले काय मत आहे?
अतीशय उत्तान आणि ऊन्मादक असे फोटो असतात त्या मध्ये... घरी थोरा लहाना समोर पेपर वाचणे सोडा,तो उघड्णे देखील अतीशय embarrassing होउन जाते..
हा पेपर सर्वान्च्या घरोघरी पोहचतो, आणि तो सर्व जण वाचतात याचे थोडे तरी भान या सम्पादक मन्डलीन्नी ठेवले पाहिजे... बरे Times of india चि मेन आव्रुत्ति घेवुन त्याचि हि पुरवणी न घेण्याची काही स्कीम हे आपणास देत नाहित.. म्हणुनच क्रुपया अश्या प्रकारचे अश्लील फोटो तशाच घणेरड्या हेड्लाईन सह फ्र्ण्ट पेज ला देणे टाळावे, आथवा अशी पुरवणी न घेण्याची काही स्कीम तरी काढावी अशी Times of india च्या सम्पादक मन्डलीन्ना नम्र विनन्ती....
वाचने
4551
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मागणी तसा पुरवठा!
माझ्या घरी टाइम्स यतो, पण मी
शंका
मुंबई विभागात
In reply to शंका by नितिन थत्ते
मुंबई
In reply to मुंबई विभागात by रुस्तम
माझ्याकडे येतच नसल्यामुळे
पुढारलेली पुढची पिढी.
(No subject)
In reply to पुढारलेली पुढची पिढी. by प्रभाकर पेठकर
बॉम्बे टाईम्स नावाची जी
जगात
??
अशी Times of india च्या सम्पादक मन्डलीन्ना नम्र विनन्ती....
बॉम्बे टाईम्स बद्दल आपले काय
खालील सदराद्वारे मी मीपावर
ते खाली आणि वर सदर असेल
In reply to खालील सदराद्वारे मी मीपावर by स्पा
त्यांच कामच आहे ते ,ते
In reply to ते खाली आणि वर सदर असेल by ५० फक्त
ट्रॅकमन नाही ट्रीकमॅन आहेत ते
In reply to त्यांच कामच आहे ते ,ते by श्री गावसेना प्रमुख
बॉम्बे टाईम्स येतो, पण त्याचा
हिरवळ, मिसळपाववर स्वागत आहे..
सेलेब्रेटी टाईम्स
संपूर्ण सहमती
In reply to सेलेब्रेटी टाईम्स by सुधीर
Timepass of India
TOI
पण..
बॉम्बे टाईम्स पुण्यात टाकतात
छे !
In reply to बॉम्बे टाईम्स पुण्यात टाकतात by मालोजीराव
एकाद्यावेळी ट्रेकींगला जाताना
एक आयडीया आहे