प्रकाश आंबेडकरांनी आज अफजल गुरुला फाशी दिल्यास काश्मीर वेगळा होईल अशी फुटीरतावादी,देशद्रोही भुमिका मांडली आहे (म.टा.च्या सौज्यन्याने-http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17630720.cms)हे असे करुन अश्या माणसांना नक्की काय साध्य करावयाचे आहे,अशी अतिरेक्यांना साजेशी भुमिका स्विकारुन आणी ती मिडीयापुढे बोलुन हा प्राणी खरच निवडुन येणार आहे का ?अश्या टिप्पणी बद्दल खटला भरता येईल का ?
वाचने
2871
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्कीच नाहीत
याचे उत्तर द्या
हे घ्या
In reply to याचे उत्तर द्या by चौकटराजा
लादेन विषयी सांगायचे तर
निव्वळ एक शक्यता व्यक्त
+१
In reply to निव्वळ एक शक्यता व्यक्त by बॅटमॅन
प्रकाश आंबेडकरांच्या
-१००
In reply to प्रकाश आंबेडकरांच्या by शैलेंद्रसिंह
भारताने पैसा ओतलाय वगैरे खरं
In reply to -१०० by अमोल खरे
अहो एखादी सुई तोच अश्यक्य आजाराची आणि मरुदेत त्याला
कधी नाही ते प्रकाश आंबेडकर सही बोलले आहेत
त्यांनी 'काश्मीर वेगळा' होण्याची
ओक्के !
+१
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार