✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुन्हा एकदा पेन्सिल शेडिंग..

ए
एस यांनी
Sun, 12/16/2012 - 23:34  ·  लेख
लेख
आधीची पेन्सिल माध्यमातील व्यक्तिचित्रे नमस्कार, पिडांकाका मागे जेव्हा भारतात आले होते तेव्हा ते अमेरिकेवरून माझ्यासाठी खास स्टॅटमोर चा प्रोफेशनल कागद घेऊन आले होते. त्या ब्लॉकवर हे पहिले पेन्सिल-शेडिंग आहे. हे चित्र पिडांकाकांसाठी.. धन्यवाद काका, कागदांसाठीही व मला पुन्हा एकदा पेन्सिल शेडिंगकडे वळण्यास उत्तेजन दिल्याबद्दल. :) "ब्लू" Blue (मूळ प्रतिमा आंतरजालावरून साभार)

Book traversal links for पुन्हा एकदा पेन्सिल शेडिंग..

  • ‹ पोर्ट्रेट्स इन पेन्सिल शेडिंग
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
26192 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

मस्त .

जेनी...
Sun, 12/16/2012 - 23:53 नवीन
मस्त . डोळ्यात कसले भन्नाट भाव आहेत . एकदम चंचल होउन उठावं ... आणि सावलितल्या आपल्याच प्रतिमेला आपणच स्पर्शाचं गुपित विचारावं ... सुंदर .
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम....

सुहास झेले
Sun, 12/16/2012 - 23:57 नवीन
निव्वळ अप्रतिम.... :)
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर.

कवितानागेश
Mon, 12/17/2012 - 00:07 नवीन
अतिशय सुंदर.
  • Log in or register to post comments

काय रेखीव अन सजीव आहे हे

हिरवळ
Mon, 12/17/2012 - 00:14 नवीन
काय रेखीव अन सजीव आहे हे चित्र..
  • Log in or register to post comments

झकास..........!

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/17/2012 - 00:16 नवीन
झकास..........!
  • Log in or register to post comments

खत्तरनाक !

गणपा
Mon, 12/17/2012 - 00:56 नवीन
खत्तरनाक ! बोटात जादु आहे हो तुमच्या.
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

प्रभाकर पेठकर
Mon, 12/17/2012 - 02:27 नवीन
अप्रतिम. दुसरे शब्द नाही सुचत. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

झकास,,,,,!!ं

आनन्दिता
Mon, 12/17/2012 - 04:29 नवीन
अगदी अप्रतिम..... तुमच्या चित्रातली प्रत्येक रेष अर्थपुर्ण आहे पेन्सिलचा एक एक फटकारा बोलका आहे ,,,,,, आवडेश ब्वॉ आपुन्को,,,,!!
  • Log in or register to post comments

झकास,,,,,!!ं

आनन्दिता
Mon, 12/17/2012 - 04:29 नवीन
अगदी अप्रतिम..... तुमच्या चित्रातली प्रत्येक रेष अर्थपुर्ण आहे पेन्सिलचा एक एक फटकारा बोलका आहे ,,,,,, आवडेश ब्वॉ आपुन्को,,,,!!
  • Log in or register to post comments

सुरेख चित्र

पिवळा डांबिस
Mon, 12/17/2012 - 05:17 नवीन
चित्र अतिशय आवडलं. विशेषतः चित्रातल्या स्त्रीचे डोळे विलक्षण रेखाटले आहेत. नजर एकदम खिळून रहाते. जियो!!
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
Mon, 12/17/2012 - 15:28 नवीन
डोळे खूपच मस्त आलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

झक्कास!

किसन शिंदे
Mon, 12/17/2012 - 06:11 नवीन
झक्कास! डोळ्यातले भाव सुंदर रेखाटले आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त !

चौकटराजा
Mon, 12/17/2012 - 08:51 नवीन
अगदी उत्तम प्रयत्न आहे ! आपल्यासाठी एक लिंक देतो- त्यावर काही भन्नाट अशक्य पेन्सील वर्क दिसेल. www.xaxor,com.
  • Log in or register to post comments

वाउ..!!

ह भ प
Mon, 12/17/2012 - 09:04 नवीन
नादखुळा काम आहे हो..!! हे चित्र मला माझ्या घ्ररात फ्रेम करून ठेवायला आवडेल.. पण तुमी दिलं तरच.. द्याल का हो?? ;)
  • Log in or register to post comments

सुपर्ब आहे ह चित्र

श्री गावसेना प्रमुख
Mon, 12/17/2012 - 09:12 नवीन
सुपर्ब आहे ह चित्र Image removed. डोळ्यात पाणी आल तुमचा प्रामाणीक पणा बघुन ह भ प साहेब्,बाकी फ्रेम कुठ लावताय हाफीसात की घरी ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ह भ प

पाणीदार डोळ्यांच्या चित्राला

ह भ प
Mon, 12/17/2012 - 10:17 नवीन
पाणीदार डोळ्यांच्या चित्राला पाणीदार अभिप्राय वाचून डोळ्यात पाणी येणं साहजिकचं आहे श्रीजी.. :) (बाकी सगळे ३जी वापरतात आम्ही श्रीजी वापरतो.. ;)) पण फ्रेम हापिसात नको.. घरीच लावेन.. पण मुळ कलाकाराची संमती असेल तरच ना पण..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

काय सुंदर रेखाटन आहे!

बहुगुणी
Mon, 12/17/2012 - 09:41 नवीन
'पाणीदार डोळ्यांनी बोलणं' म्हणजे काय ते अप्रतिमरीत्या दर्शवलंय. तुम्हाला पेन्सिल शेडिंगकडे वळायला उद्युक्त केल्याबद्दल पिडांचे आभार. आता वळलाच आहात तर थांबू नका. तुमच्या आणखी करामती येऊ द्या.
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

नि३सोलपुरकर
Mon, 12/17/2012 - 11:12 नवीन
झक्कास!...अतिशय सुंदर
  • Log in or register to post comments

या साठी अप्रतिम , लाजवाब आणि

खबो जाप
Mon, 12/17/2012 - 11:25 नवीन
या साठी अप्रतिम , लाजवाब आणि खटक्यावर बोट जाग्यावर पलटी .......... अरे हो आणखी एक गाणे आठवले " इन आखो कि मस्ती के मस्ताने हजारो है ........."
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

संजय क्षीरसागर
Mon, 12/17/2012 - 11:30 नवीन
या अप्रतिम रेखाटनाबद्दल मनःपूर्वक कौतुक, लगे रहो!
  • Log in or register to post comments

खरच, सुंदर!

अनन्न्या
Mon, 12/17/2012 - 11:30 नवीन
शब्द्च सुचत नाहीत...
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मृत्युन्जय
Mon, 12/17/2012 - 11:35 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

अजिबात शब्द नाहीत, वरच्या

५० फक्त
Mon, 12/17/2012 - 12:00 नवीन
अजिबात शब्द नाहीत, वरच्या कौतुकाच्या प्रत्येक प्रतिसादाला +१.
  • Log in or register to post comments

काय भारी

सुधीर
Mon, 12/17/2012 - 12:26 नवीन
काय भारी कला हाय भौ तुझ्याकडं!
  • Log in or register to post comments

चाबूक !

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/17/2012 - 12:31 नवीन
एक नंबर रे दाद्या. मस्त आले आहे चित्र. बाकी,
हे चित्र पिडांकाकांसाठी
ह्याचा तिव्र णिषेध !
  • Log in or register to post comments

मस्त काढलय. मला नॅशनल

स्पंदना
Mon, 12/17/2012 - 13:23 नवीन
मस्त काढलय. मला नॅशनल जीओग्राफिच्या हाँटींग आइज फोटोची आठवण आली हे डोळे पाहुन.
  • Log in or register to post comments

कातील

झकासराव
Mon, 12/17/2012 - 13:33 नवीन
कातील :)
  • Log in or register to post comments

सुंदर....

येडगावकर
Mon, 12/17/2012 - 13:33 नवीन
कसले पाणीदार डोळे आहेत. जबरद्स्त! हॅटस ऑफ टु यु!
  • Log in or register to post comments

अत्यंत सुंदर आहे हे चित्र..

गवि
Mon, 12/17/2012 - 15:31 नवीन
अत्यंत सुंदर आहे हे चित्र.. अशीच आणखी चित्रं आम्हाला दाखवत रहा..
  • Log in or register to post comments

ती पाहताच बाला, कलिजा खलास

बॅटमॅन
Mon, 12/17/2012 - 15:40 नवीन
ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला!!!!!!!!!!!!! एक नंबर चित्र हो स्वॅप्सभौ. डोळ्यांतले भाव अप्रतीम!!!!!!!
  • Log in or register to post comments

अधिक तपशिलात पहावे तर ओठ

गवि
Mon, 12/17/2012 - 15:44 नवीन
अधिक तपशिलात पहावे तर ओठ /जिवणी जुही चावलासारखे दिसतात.
  • Log in or register to post comments

जुही....

सोत्रि
Mon, 12/17/2012 - 23:00 नवीन
जुही.... गवि, बर्‍याच तपशिलात गेलात हो ;) तरी बरें अधिक तपशिलात जाण्यासारखे काही नव्हते :)) - (जुहीप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

:)

एस
Tue, 12/18/2012 - 23:10 नवीन
जुहीच्या खळखळून हसण्याच्या मोहात तिचे ओठ बारकाईने पहायचे राहूनच गेले... गवि, बादवे ह्या चित्रात डोळ्यांपेक्षा तिचे ओठच सर्वात सुंदर आले आहेत. तुमच्या निरीक्षणाला +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

जबरा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/17/2012 - 15:47 नवीन
कसलं खत्रा काढलंय राव चित्र. एकदम झकास. डोळे एकदम भारी. [नाकाचा उजव्या बाजूने एकदोन रेघोट्या पाहिजे होत्या की काय असे वाटले, म्हणजे नाकात गडबड आहे की काय असे, की असेच काही तरी. असो.] >>> हे चित्र पिडांकाकांसाठी. मला नै आवडलं असं पिडाकाकाचं कौतुक. हे चित्र जर पिडाकाकासाठी असेल तर आमच्यासाठी काय मग ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कातील आहेत डोळे. अप्रतिम.

Dhananjay Borgaonkar
Mon, 12/17/2012 - 16:01 नवीन
कातील आहेत डोळे. अप्रतिम. चेहर्यावरचे भाव खुपच भाव खाऊन गेलेत ;)
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

स्मिता.
Mon, 12/17/2012 - 16:08 नवीन
अत्यंत सुरेख रेखाटलंय! डोळे... डोळे तर असे काही मंत्रमुग्ध करणारे आहेत की नजर फक्त त्यांच्यावरच खिळून राहतेय. नंतर भानावर येवून बाकीचं चित्र पहिलं जातंय. मस्तच.
  • Log in or register to post comments

छान.

अभ्या..
Mon, 12/17/2012 - 16:43 नवीन
छान. मला थोडीशी गडबड वाटतेय खालच्या ओठात. पण डोळे अप्रतिम आलेत. पावडर शेडींग करा की ट्राय. मस्त रिझल्ट मिळतो.
  • Log in or register to post comments

मस्तच.....

प्यारे१
Mon, 12/17/2012 - 16:49 नवीन
मस्तच.....
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर !!!!!!

निवेदिता-ताई
Mon, 12/17/2012 - 20:12 नवीन
अतिशय सुंदर !!!!!!
  • Log in or register to post comments

अतिसुंदर!

पैसा
Mon, 12/17/2012 - 20:20 नवीन
डोळे काय भारी तर्‍हेने रेखाटलेत! वा!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

एस
Mon, 12/17/2012 - 22:46 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक आभार... हे चित्र (आधीच्या चित्रांच्या मानाने) काहीसे घाईत पूर्ण केले आहे. एकच लेअर आहे. पुनःपुन्हा हात दिलेला नाही. त्यामुळे ज्याला डायनॅमिक रेंज म्हणतात ती इथे तशी दिसत नाहीये. हा कागद ग्लॉसी फिनिश चा नव्हता, त्यामुळे खूप जास्त बारकावे दाखवता आले नाहीत, पण तिच्या वस्त्राचा पोत मात्र छानपैकी जमून आला. हे चित्र कमी वेळेत पूर्ण करू शकण्यास कारणीभूत मला अपघातानेच सापडलेली स्मजिंगची एक युक्ती.. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. हे चित्र ट्रेसिंगचा वापर करून काढलेले नाही. (ट्रेसिंग करण्यात वाईट काहीही नाही. फक्त मी ते केलेले नाही.) समोर फोटो ठेऊन दृश्यस्मरणशक्तीचा (Visual Memory) जास्तीत जास्त वापर केला आहे. समोर मॉडेल बसवून जसे आपण पेन्सिल व अंगठा धरून अंतराची अंदाजे मोजमापे घेतो तसेच केले आहे. त्यामुळे कधीकधी अंदाज चुकत होता. :) असो. तरीही चित्र बरे आले हे चांगले. तिचे डोळे रेखाटनं सर्वात सोपं गेलं. आणि सर्वात अवघड तिच्या आउट-ऑफ्-फोकस बोटांची सटल्टि (subtlety) दाखवणे. प्रो चित्रकार अशा वेळी एक खास संदर्भपट्टी वापरतात जिच्यावर तुमच्या पेन्सिलीने काढता येऊ शकणारा सर्वात गडद ते सर्वात फिकट आणि मधल्या थोड्या थोड्या फरकांच्या क्रमशः छटा असतात. (मी आळशी, असल्या फंदात पडलो नाही :P सरळ जे दिसलं ते काढलं ;) ) आता पुढचे चित्र कधी? माहीत नाही.. बघू, पुन्हा अशी एखादी 'प्रेरणा' मिळाली की नक्की काढेन! (अवांतर - संपादक मंडळास, मला माझ्या आधीच्या चित्रांच्या लेखांचे दुवे द्यायचे होते, पण धाग्यांवर गेल्यावर काहीच दिसत नाहीये, त्यामुळे बेत रहीत केला.. जुने लेख, प्रतिसाद वगैरे ठराविक काळानंतर अदृश्य केले जातील असे नवीन धोरण आहे काय? तसे असेल तर ठीक आहे. असो.) (अजून एक - पावडर शेडिंगबद्दल काही माहीत नाही. वेळ मिळाला तर जरूर प्रयत्न करेन. पेन्सिलशेडिंगसुद्धा कधीतरी कुणी काढलेले एक चित्र पाहून माहीत झाले. सहज प्रयत्न केला तर मलापण हे येतं हे कळलं :D ) आणि हभप, सॉरी. पिडांकाकांना विचारा. मी काढलेले एकही चित्र माझ्याकडे नाही ( :( ) नाहीतर दुसरे एखादे दिले असते..
  • Log in or register to post comments

मदत करतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/18/2012 - 10:54 नवीन
>>> जुने लेख, प्रतिसाद वगैरे ठराविक काळानंतर अदृश्य केले जातील असे नवीन धोरण आहे काय ? नाय रं बाबा...! असं काहीही धोरण नाही. तांत्रिक अडचणींमुळे असे जुने काही धागे दिसत नाहीत. >>>मला माझ्या आधीच्या चित्रांच्या लेखांचे दुवे द्यायचे होते कोणत्या धाग्यांचे दुवे द्यायचे होते, मला किंवा अन्य संपादकांना कळवा. धाग्यात पूर्वीचे धागे व्यवस्थित करुन टाकून देऊ. -दिलीप बिरुटे (संपादक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

धन्यवाद प्राडॉ..

एस
Tue, 12/18/2012 - 23:00 नवीन
धन्यवाद प्राडॉ.. तुम्हांला खरड टाकली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख जमले आहे चित्र.

यशोधरा
Tue, 12/18/2012 - 10:27 नवीन
सुरेख जमले आहे चित्र.
  • Log in or register to post comments

मस्तच !!

दीविरा
Tue, 12/18/2012 - 10:37 नवीन
रेखिव कलाक्रुती!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!

जयवी
Tue, 12/18/2012 - 13:01 नवीन
अप्रतिम !! डोळे कसले बोलके आलेत. सलाम !!!!!!!!!
  • Log in or register to post comments

शेडींग खूप छान केलय....

सौरभ उप्स
Wed, 12/19/2012 - 12:41 नवीन
शेडींग खूप छान केलय.... डोळ्यातले भावही खूप छान जम्लेय्त... फक्त उजवा डोळ्याची पोझिशन किंचित सरकल्यासारखी वाटतेय अनाटोमी वाईज.... आणि हातावर किंचित स्किन टेक्ष्चर दाखवल असत तर खूपच सुंदर वाटल असत "कागद ग्लॉसी फिनिश चा नव्हता" म्हणताय तर आरामात जमू शकल असत... अर्थात बोलण सोप्प आहे म्हणा, चित्र अजून छान व्हाव यासाठी सांगितल......
  • Log in or register to post comments

खूप छान

त्रिवेणी
Wed, 12/19/2012 - 12:51 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

वा छान

इरसाल
Wed, 12/19/2012 - 12:56 नवीन
डोळ्यात वाच माझ्या तु गीत भावनांचे !!!!! बादवे... तुम्ही तुमच्या बदकांचें काय केलेत?
  • Log in or register to post comments

???

एस
Wed, 12/19/2012 - 22:51 नवीन
कुठली बदकं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा