"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "
कवि गोविंद.... महाराणी ताराराणी बद्दल आणखी काही माहिती असेल तर्,कृपया सांगावी....
वाचने
9455
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छत्रपती ताराराणी यांना मानाचा मुजरा !
मालोजीराव, हे चित्र नेटवर
In reply to छत्रपती ताराराणी यांना मानाचा मुजरा ! by मालोजीराव
छत्रपती ताराराणी यांच्याबद्दल
या लेखात लेखकाने नको ते
In reply to छत्रपती ताराराणी यांच्याबद्दल by विजय_आंग्रे
संपादित
In reply to या लेखात लेखकाने नको ते by मालोजीराव
संपादित
बामणग्रस्त वेबसाईटींवर येणे
In reply to संपादित by भीमाईचा पिपळ्या.
चुकीच्या धाग्यावर आलात...
In reply to संपादित by भीमाईचा पिपळ्या.
अरे रे !
In reply to चुकीच्या धाग्यावर आलात... by मालोजीराव
होय तर, वरील मान्यवर
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to होय तर, वरील मान्यवर by मालोजीराव
धन्यवाद
फक्त कवितेचे एक कडवे टाकून
शांत व्हा मालक...भाषा
In reply to फक्त कवितेचे एक कडवे टाकून by हारुन शेख
+१.
In reply to शांत व्हा मालक...भाषा by मालोजीराव
कविता केव्हा लिहली गेली
In reply to फक्त कवितेचे एक कडवे टाकून by हारुन शेख
भारताला
In reply to कविता केव्हा लिहली गेली by चेतन
*आझादी
In reply to भारताला by परिकथेतील राजकुमार
च्या मारी.....
छत्रपती ताराराणी भोसले यांचा
संताजी घोरपड्यांचा "खून" झाला.
In reply to छत्रपती ताराराणी भोसले यांचा by मालोजीराव
धन्यवाद
गुगलवर शोधून बघीतले
आमची आवड चित्राविषयी...