राम राम मंडळी
मंडळी शीर्षक पाहून काही लक्षात आले का ?
हांग आश्शी मला माहित होतेच तुम्ही मंडळी (माझ्यापेक्षा) हुशार आहात. ;)
तर मंडळी, २१ डिसेंबर हा माया कॅलेंडर नुसार शेवटचा दिवस.
आता काही जण म्हणतात की २२ तारखेला नवे कॅलेंडर सुरु होणार आणि फार फरक पडणार नाही.
काही जण म्हणतात नाही, २१ डिसेंबर २०१२ कॅलेंडरचा शेवटचा दिवस नसून २५ डिसेंबर आहे,
किंवा साल वेगळे आहे किंवा अजून काही अजून काही. असो.
आपण बहुजनांपैकी म्हणजेच बहुतेक जण ज्यावर विश्वास ठेवतात त्यापैकी असल्याने २१ डिसेंबर हाच कॅलेंडरचा शेवटचा दिवस मानून चालू.
पण त्यातही एक मेख आहे.
तर ती म्हणजे हाच विश्वाचा शेवटचा दिवस असल्याचे पण अनेक जण मानतात.
बाब्बो. हे तर भलतच त्रांगड !!
खरं असेल तर तयारीला लागावं.
ना ना बांबू सुतळ मडक नाय बाबा.. ते पाहातील उरलेले असलेच कुणीतर ;)
आपण ते टेन्शन नाय घ्यायचं.
तयारीला म्हणजे मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायच्या...
तर मला विचाराल तर माझी एकच ईच्छा आहे ती म्हणजे एखादा सणसणीत ढासू लेख लिहावा आणि तो संपादकांनी उडवू नये ;)
अवघड आहे ही विच्छा पूर्ण होणं पण इच्छा असायला काय हरकत आहे ? काय !! :)
तर तुमची अशी काही इछ्छा आहे का? असल्यास ती कोणती हे विचारायला हा काथ्या कुटला !
(लेख उडाला नाही तर प्रतिसाद द्या ! ;) )
वाचने
8470
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला
इच्छा खाजगीत सांगता येईल का?
का नाही?
In reply to इच्छा खाजगीत सांगता येईल का? by बिपिन कार्यकर्ते
नाही, व्यनि नाही करणार! काळजी
In reply to का नाही? by श्रावण मोडक
तुमच्या
नाना
नाना लिहाच तुम्ही.
तथास्तु!
गंभिर परीस्थिती
३१ च्या अगोदर हँगओव्हर होउया.
चांगभल
In reply to ३१ च्या अगोदर हँगओव्हर होउया. by श्री गावसेना प्रमुख
२१ डिसेंबर ला एवरेस्ट बेस ला
माझी एकच इच्छा आहे, ती म्हणजे
त्याच्या आधी
आजच बघिट्लो, लै खत्तर्नाक
In reply to त्याच्या आधी by तिमा
(No subject)
मला नवीन कॅलेंडर हवंय..
बाब्बो.....
In reply to मला नवीन कॅलेंडर हवंय.. by कवितानागेश
नाना चेंगट ,हे दादा पेंगट
In reply to बाब्बो..... by नाना चेंगट
नाही. पण आमच्या जून्या
In reply to नाना चेंगट ,हे दादा पेंगट by जेनी...
नक्की हितचिंतकच ना
असाच काहीसा..
हो!!!
इच्छा...
In reply to हो!!! by पिवळा डांबिस
सहजमामांच्या प्रोफाईलवर
In reply to इच्छा... by परिकथेतील राजकुमार
__/\__
In reply to सहजमामांच्या प्रोफाईलवर by कवितानागेश
!@या ३ इच्छांसाठी स्पांडूला
In reply to सहजमामांच्या प्रोफाईलवर by कवितानागेश
यापेक्षा पृथ्वी बुडालेली बरी
In reply to इच्छा... by परिकथेतील राजकुमार
जगाचा अंत
होय तर....
In reply to जगाचा अंत by अविनाशकुलकर्णी
(No subject)
In reply to होय तर.... by प्रास
२५ हजार वर्षा नंतर तो
In reply to जगाचा अंत by अविनाशकुलकर्णी
व्वा बरे झाले २५ हजार
In reply to जगाचा अंत by अविनाशकुलकर्णी
ढिंगचाक ढिंगचाक ढिंगचाक
'माया' लोकांना कुणीतरी
माया लोकांची खरी तारिख २३
In reply to 'माया' लोकांना कुणीतरी by सस्नेह
अजून?
In reply to माया लोकांची खरी तारिख २३ by सुर
वाचलो बाबा.
नवीन भाकित
कल्लोळ, सूर्यकल्लोळ भारी शब्द
In reply to नवीन भाकित by तिमा
ह्या स्थिती ला समयांत खुपच
In reply to कल्लोळ, सूर्यकल्लोळ भारी शब्द by समयांत
माझा हात असल्याचा तुम्ही
In reply to ह्या स्थिती ला समयांत खुपच by श्री गावसेना प्रमुख
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय
In reply to माझा हात असल्याचा तुम्ही by समयांत
व्हयं व्हयं सारं समजतंया
In reply to तुमचा काहीतरी गैरसमज होतोय by श्री गावसेना प्रमुख