ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार.
साहित्य: १ वाटी दही (अमुलचे तयार दही असल्यास उत्तम),
१ वाटी दुध, १ वाटी रवा (नेहमीचा गव्हाचा रवा. आपण सांजा/शि-यासाठी वापरतो तो.),
ईनो फ़्रुट सॉल्ट्चा १ पाउच (१ ते दीड चमचा) , अर्धा ईंच आल्याची पेस्ट,
१ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट. मीठ. फ़ोडणीचे साहित्य.
सर्वप्रथम ढोकळा वाफ़वण्यासाठी कुकर मधे पाण्याला उकळी येउ देणे.
ज्या पात्रात ढोकळा वाफ़वायचा असेल त्याला आतून तेलाचा हात लावून तयारे ठेवणे
व नंतर उर्वरीत कृति करावयास घ्यावी.
एका दुस-या भांड्यात रवा घ्यावा. दही छान मोडुन घ्यावे पाणी घालू नये.
त्या रव्यात हे मोडलेले दही घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत घोटावे
आता त्यात दुध घालावे आल व मिर्चीची पेस्ट व मिठ घालून पुन्हा थोडे
घोटावे. आता ईनो फ़्रूट सॉल्टचा पाउच कापून एका हातात तयार ठेवावा.
वरील मिश्रणात तो घालून लगेच हलवावे. सॉल्ट घालताच मिश्रण फ़सफ़सेल.
तसेच ते लगेच वाफ़वावयास ठेवावे. सॉल्ट मिश्रणात घातल्यापासून
काही सेकंदातच वाफ़ेला पडले पाहिजे उशीर होऊन चालत नाही.
तसेच मिश्रणात पाणी आजीबात घालू नये. पंधरा ते वीस मिनीटे शिटी न
लावता वाफ़ द्यावी.
हा ढोकळा अगदी स्पंजासारखा फ़ुगून येतो. थोडे थंड होताच वड्या कापाव्या.
वरून हिंग मोहरीची फ़ोडणी द्यावी. गरमच सर्व्ह करावा. या बरोबर चिंचेची आंबटगोड
चटणी द्यावी.
वाचने
19419
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोपी दिसते आहे पाककृती
आगो ते सांगायचे काय. वेळेत
In reply to सोपी दिसते आहे पाककृती by बहुगुणी
वा वा वा!
दही मोडून घ्यावे म्हणजे??
दही मोडायचे म्हणजे रवीने थोडे
In reply to दही मोडून घ्यावे म्हणजे?? by कुसुमिता१
पाककृती
In reply to दही मोडायचे म्हणजे रवीने थोडे by गौरीबाई गोवेकर
हं
In reply to पाककृती by तिमा
बरा दिसतोय पांढरा ढोकळा, चव
फोटू टाकलात हे ब्येष्ट केलेत,
पांढरा ढोकळा
अरे वा.... हा झटपट ढोकळा करुन
झटपटच दिसतोय ढोकळा. कधी तरी
आँ.......
In reply to झटपटच दिसतोय ढोकळा. कधी तरी by पिंगू
+१
In reply to आँ....... by प्रचेतस
वाह !
In reply to झटपटच दिसतोय ढोकळा. कधी तरी by पिंगू
दुसर्या कोणी कशाला जमवायला
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
हम्म्म
In reply to दुसर्या कोणी कशाला जमवायला by रेवती
खमण आणि ढोकळा
ही स्वातीताईची कृती. http:/
In reply to खमण आणि ढोकळा by राही
पाककृती चांगली आहे.
हे गणपाशेठ कुठून काय शोधतील काही सांगता येत नाही! :-)
In reply to पाककृती चांगली आहे. by गणपा
हा हा हा. काका तुम्ही केली
In reply to हे गणपाशेठ कुठून काय शोधतील काही सांगता येत नाही! :-) by बहुगुणी
काय करावं ब्वा या समपादकांना?
In reply to हा हा हा. काका तुम्ही केली by गणपा
पोटदुखी?
In reply to काय करावं ब्वा या समपादकांना? by आनंदी गोपाळ
गंपाभौ
In reply to पोटदुखी? by गणपा
मला अगदी लख्ख आठवतंय
सिक्सर!!
In reply to मला अगदी लख्ख आठवतंय by रामदास
झकास
विजय चव्हाणनं म्हणे 'मोरुची
प्यारे प्यारे प्रतिसाद
In reply to विजय चव्हाणनं म्हणे 'मोरुची by प्यारे१
छानच. ढोकळ्याचा अगदी सोपा
छानच झटपट ढोकळा आहे.
फोटोबद्द्लचा खुलासा: नात
आज घरी मुलांची बँड प्रॅक्टीस
धन्यवाद मा़झ्यावर विश्वास
In reply to आज घरी मुलांची बँड प्रॅक्टीस by जयवी
फोटु