ओरिगामी प्रदर्शन
|| श्री गुरवे नमः ||
ओरिगामी मित्र या संस्थेतर्फे मुंबईमध्ये ‘वंडरफोल्ड २०१२’ हे वार्षिक ओरिगामी प्रदर्शन आयोजित केलं आहे. शुक्रवार, ७ डिसेंबर ते सोमवार, १० डिसेंबर या चार दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळात प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाला येण्याचं समस्त मिपाकरांना आग्रहाचं वैयक्तिक निमंत्रण.
प्रदर्शनाव्यतिरिक्त ओरिगामी शिकण्यासाठी सशुल्क कार्यशाळाही घेण्यात येतील. प्राथमिक (एलिमेंटरी), मध्यम (इंटरमीजीएट) आणि विशेष (स्पेशल) अशा तीन स्तरांवरच्या कार्यशाळा आहेत. ओरिगामीचे कागदही उपलब्ध असतील.
मिपाकरांना माझी एक विनंती : शनिवारी आणि रविवारी येणार असाल तर मला नक्की कळवा, म्हणजे आपली भेट होईल.
सुधांशुनूलकर
ओरिगामी मित्र
९८६९४२८५०३.

वर्गीकरण
मी येईल.
वरती दिलेलं इनविटेशन दिसत
In reply to वरती दिलेलं इनविटेशन दिसत by ज्ञानराम
मी देतो
In reply to वरती दिलेलं इनविटेशन दिसत by ज्ञानराम
निमंत्रणपत्रिका दिसत नाही
संध्याकाळी ६ ही बंद होण्याची
छान उपक्रम