कलर पेन्सील एकुजाधव Published on 04/12/2012 - 13:42 प्रकाशित मुखपृष्ठ दीपावली लेखनविषय: कला याद्या 6606 प्रतिक्रिया 13 रांगोळी छान काढलीय. किसन शिंदे 04/12/2012 - 14:06 रांगोळी छान काढलीय. ऑ ? परिकथेतील राजकुमार 04/12/2012 - 14:46 In reply to रांगोळी छान काढलीय. by किसन शिंदे रांगोळी ?? किसनदेवा वरती शिर्षक तरी वाचायचे की राव. ;) कलर पेन्सील हर्शयोग 04/12/2012 - 15:30 अप्रतिम स्केच मस्त हो अभ्या.. 04/12/2012 - 15:35 छान काढलायत. जाधवसाहेब तुम्हाला शुभेच्छा. मस्त! पैसा 04/12/2012 - 20:22 ग्रीटिंग कार्डे आहेत का? मी पण फार पूर्वी पण स्केचपेन्स घेऊन असले उद्योग केलेले आहेत! रंगसंगती बरी आहे. अत्रुप्त आत्मा 04/12/2012 - 22:11 रंगसंगती बरी आहे. एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र? संजय क्षीरसागर 04/12/2012 - 23:02 ....तसा प्रतिसाद द्यायला कीतवीत एकुजाधव 19/12/2012 - 15:22 In reply to एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र? by संजय क्षीरसागर अहो चान्गला घोडा आहे मी. ऑफीस म्ध्ये देस्क स्पर्धा होती, दिवाळी निमित्त. काय मग बक्षीस? अभ्या.. 19/12/2012 - 15:52 In reply to कीतवीत by एकुजाधव मग १५ दिवसानी आज लागला दिसतोय निकाल? काय मग बक्षीस मिळाले की नाही? नवीन लगाम, खोगीर? छान. मदनबाण 05/12/2012 - 22:34 छान. :) एकदम सुंदर sanjivanik१ 09/12/2012 - 11:54 एकदम सुंदर धन्यवाद एकुजाधव 19/12/2012 - 15:24 सव्राचे धन्यवाद. थोडेसे अवांतर त्रिवेणी 19/12/2012 - 16:03 थोडेसे अवांतर माझ्या नवर्याने शाळेत असताना चित्रात फुलपाखराला मान काढली होती
ऑ ? परिकथेतील राजकुमार 04/12/2012 - 14:46 In reply to रांगोळी छान काढलीय. by किसन शिंदे रांगोळी ?? किसनदेवा वरती शिर्षक तरी वाचायचे की राव. ;)
मस्त! पैसा 04/12/2012 - 20:22 ग्रीटिंग कार्डे आहेत का? मी पण फार पूर्वी पण स्केचपेन्स घेऊन असले उद्योग केलेले आहेत!
कीतवीत एकुजाधव 19/12/2012 - 15:22 In reply to एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र? by संजय क्षीरसागर अहो चान्गला घोडा आहे मी. ऑफीस म्ध्ये देस्क स्पर्धा होती, दिवाळी निमित्त.
काय मग बक्षीस? अभ्या.. 19/12/2012 - 15:52 In reply to कीतवीत by एकुजाधव मग १५ दिवसानी आज लागला दिसतोय निकाल? काय मग बक्षीस मिळाले की नाही? नवीन लगाम, खोगीर?
थोडेसे अवांतर त्रिवेणी 19/12/2012 - 16:03 थोडेसे अवांतर माझ्या नवर्याने शाळेत असताना चित्रात फुलपाखराला मान काढली होती
रांगोळी छान काढलीय.
ऑ ?
In reply to रांगोळी छान काढलीय. by किसन शिंदे
कलर पेन्सील
मस्त हो
मस्त!
रंगसंगती बरी आहे.
एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र?
कीतवीत
In reply to एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र? by संजय क्षीरसागर
काय मग बक्षीस?
In reply to कीतवीत by एकुजाधव
छान.
एकदम सुंदर
धन्यवाद
थोडेसे अवांतर