लेखक एकुजाधव यांनी मंगळवार, 04/12/2012 13:42 या दिवशी प्रकाशित केले. दीपावली लेखनविषय: कला वाचने 6610 प्रतिक्रिया 13 प्रतिक्रिया रांगोळी छान काढलीय. किसन शिंदे मंगळवार, 04/12/2012 14:06 रांगोळी छान काढलीय. ऑ ? परिकथेतील राजकुमार मंगळवार, 04/12/2012 14:46 In reply to रांगोळी छान काढलीय. by किसन शिंदे रांगोळी ?? किसनदेवा वरती शिर्षक तरी वाचायचे की राव. ;) कलर पेन्सील हर्शयोग मंगळवार, 04/12/2012 15:30 अप्रतिम स्केच मस्त हो अभ्या.. मंगळवार, 04/12/2012 15:35 छान काढलायत. जाधवसाहेब तुम्हाला शुभेच्छा. मस्त! पैसा मंगळवार, 04/12/2012 20:22 ग्रीटिंग कार्डे आहेत का? मी पण फार पूर्वी पण स्केचपेन्स घेऊन असले उद्योग केलेले आहेत! रंगसंगती बरी आहे. अत्रुप्त आत्मा मंगळवार, 04/12/2012 22:11 रंगसंगती बरी आहे. एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र? संजय क्षीरसागर मंगळवार, 04/12/2012 23:02 ....तसा प्रतिसाद द्यायला कीतवीत एकुजाधव बुधवार, 19/12/2012 15:22 In reply to एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र? by संजय क्षीरसागर अहो चान्गला घोडा आहे मी. ऑफीस म्ध्ये देस्क स्पर्धा होती, दिवाळी निमित्त. काय मग बक्षीस? अभ्या.. बुधवार, 19/12/2012 15:52 In reply to कीतवीत by एकुजाधव मग १५ दिवसानी आज लागला दिसतोय निकाल? काय मग बक्षीस मिळाले की नाही? नवीन लगाम, खोगीर? छान. मदनबाण बुधवार, 05/12/2012 22:34 छान. :) एकदम सुंदर sanjivanik१ रविवार, 09/12/2012 11:54 एकदम सुंदर धन्यवाद एकुजाधव बुधवार, 19/12/2012 15:24 सव्राचे धन्यवाद. थोडेसे अवांतर त्रिवेणी बुधवार, 19/12/2012 16:03 थोडेसे अवांतर माझ्या नवर्याने शाळेत असताना चित्रात फुलपाखराला मान काढली होती
ऑ ? परिकथेतील राजकुमार मंगळवार, 04/12/2012 14:46 In reply to रांगोळी छान काढलीय. by किसन शिंदे रांगोळी ?? किसनदेवा वरती शिर्षक तरी वाचायचे की राव. ;)
मस्त! पैसा मंगळवार, 04/12/2012 20:22 ग्रीटिंग कार्डे आहेत का? मी पण फार पूर्वी पण स्केचपेन्स घेऊन असले उद्योग केलेले आहेत!
कीतवीत एकुजाधव बुधवार, 19/12/2012 15:22 In reply to एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र? by संजय क्षीरसागर अहो चान्गला घोडा आहे मी. ऑफीस म्ध्ये देस्क स्पर्धा होती, दिवाळी निमित्त.
काय मग बक्षीस? अभ्या.. बुधवार, 19/12/2012 15:52 In reply to कीतवीत by एकुजाधव मग १५ दिवसानी आज लागला दिसतोय निकाल? काय मग बक्षीस मिळाले की नाही? नवीन लगाम, खोगीर?
थोडेसे अवांतर त्रिवेणी बुधवार, 19/12/2012 16:03 थोडेसे अवांतर माझ्या नवर्याने शाळेत असताना चित्रात फुलपाखराला मान काढली होती
प्रतिक्रिया
रांगोळी छान काढलीय.
ऑ ?
In reply to रांगोळी छान काढलीय. by किसन शिंदे
कलर पेन्सील
मस्त हो
मस्त!
रंगसंगती बरी आहे.
एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र?
कीतवीत
In reply to एकू कितवीत असताना काढलीत ही चित्र? by संजय क्षीरसागर
काय मग बक्षीस?
In reply to कीतवीत by एकुजाधव
छान.
एकदम सुंदर
धन्यवाद
थोडेसे अवांतर