लेखक तिमा यांनी शनिवार, 01/12/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले. राम हवा,म्हणून आम्ही 'त्यांना' बडवतो काम हवे म्हणून आम्ही 'यांना' बडवतो आम्ही रामाचे दास आम्हा बडवे होण्याचा ध्यास. पूर्वप्रकाशित काव्यरस हास्य लेखनविषय: मुक्तक वाचने 1126 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया सुन्दर अनिल तापकीर रविवार, 02/12/2012 08:32 सुन्दर झक्कास! आनंदी गोपाळ रविवार, 02/12/2012 22:13 रामाचे दास ऐवजी दुसरा शब्दप्रयोग जास्त 'अॅप्ट' राहीलसे वाटते.
झक्कास! आनंदी गोपाळ रविवार, 02/12/2012 22:13 रामाचे दास ऐवजी दुसरा शब्दप्रयोग जास्त 'अॅप्ट' राहीलसे वाटते.
प्रतिक्रिया
सुन्दर
झक्कास!