लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 27/11/2012 या दिवशी प्रकाशित केले. पाऊस बरसला, सुगंध पसरला! श्वास मोहरला, सहवास बहरला! मंद तारा, धुंद वारा! प्रेमात ओला, आसमंत सारा! मन फुलले, तन उमलले! प्रणय पाहूनी, क्षण थांबले! काव्यरस शृंगार लेखनविषय: कविता वाचने 2566 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया प्रेमात आकंठ बुडालो श्री गावसेना प्रमुख बुधवार, 28/11/2012 प्रेमात आकंठ बुडालो एक इंटुकली पिंटुकली शकाये . जेनी... बुधवार, 28/11/2012 एक इंटुकली पिंटुकली शकाये . :( कुणाचा प्रणय पाहुन हा 'क्षण ' थांबला ?? हे कुठेच स्पष्ट होत नैये :( प्रणय पाहूनी, क्षण थांबले... मालोजीराव बुधवार, 28/11/2012 In reply to एक इंटुकली पिंटुकली शकाये . by जेनी... ...आणि कविताही थांबली याची वाचकांनी नोंद घ्यावी ! (No subject) जेनी... बुधवार, 28/11/2012 In reply to प्रणय पाहूनी, क्षण थांबले... by मालोजीराव :-/ लालालाला रारा लारा लेले निले. ५० फक्त गुरुवार, 29/11/2012 लालालाला रारा लारा लेले निले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या अनिल तापकीर गुरुवार, 29/11/2012 जुन्या आठवणी जाग्या झाल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या मालोजीराव शुक्रवार, 30/11/2012 In reply to जुन्या आठवणी जाग्या झाल्या by अनिल तापकीर जुन्या आठवणी जाग्या झाल्या जाग्या झाल्याच आहेत तर धागा पण येउद्या :P
एक इंटुकली पिंटुकली शकाये . जेनी... बुधवार, 28/11/2012 एक इंटुकली पिंटुकली शकाये . :( कुणाचा प्रणय पाहुन हा 'क्षण ' थांबला ?? हे कुठेच स्पष्ट होत नैये :(
प्रणय पाहूनी, क्षण थांबले... मालोजीराव बुधवार, 28/11/2012 In reply to एक इंटुकली पिंटुकली शकाये . by जेनी... ...आणि कविताही थांबली याची वाचकांनी नोंद घ्यावी !
जुन्या आठवणी जाग्या झाल्या मालोजीराव शुक्रवार, 30/11/2012 In reply to जुन्या आठवणी जाग्या झाल्या by अनिल तापकीर जुन्या आठवणी जाग्या झाल्या जाग्या झाल्याच आहेत तर धागा पण येउद्या :P
प्रतिक्रिया
प्रेमात आकंठ बुडालो
एक इंटुकली पिंटुकली शकाये .
प्रणय पाहूनी, क्षण थांबले...
In reply to एक इंटुकली पिंटुकली शकाये . by जेनी...
(No subject)
In reply to प्रणय पाहूनी, क्षण थांबले... by मालोजीराव
लालालाला रारा लारा लेले निले.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
In reply to जुन्या आठवणी जाग्या झाल्या by अनिल तापकीर