✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रो.देसाई काय म्हणतात.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 08/20/2008 - 10:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1943 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

भ
भास्कर केन्डे Fri, 08/22/2008 - 20:33 नवीन

पृथ्वीला कॅन्सर

अशा चर्चा पाहून क्षणभर हायसे वाटते की चला कोणीतरी योग्य दिशेने विचार करतोय. पण सत्य हे आहे की अशी माणसे फार कमी आहेत. कोणाला याची पर्वाच नाहिये की त्यांच्या दररोजच्या वर्तनाने केवळ प्राणीमात्रांचेच नव्हे तर खुद्द त्यांच्या भावी पिढ्यांचे सुद्धा जगणे मुश्किल होणार आहे. हेच पहा ना, "बिग बॉस" सारख्या भिकार विषयावर आम्ही प्रतिक्रियांची खैरात केली पण येथे मात्र एकही नाही. आपला, (पर्यावरणवादी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 08/22/2008 - 21:57 नवीन

प्रतिक्रिया हा एक उस्फुर्तीचा प्रकार असावा.

भास्कर केन्डेजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आपला ब्लॉग मी पाहिला,मला वाचायला आवडलं. त्याचं असं आहे प्रतिक्रिया हा एक उस्फुर्तीचा प्रकार असावा. कवी मंगेश पाडगांवकर म्हणतात, "माझं गाणं तुम्हाला कळतं जेव्हा तुमचं आणि माझं मन जुळतं" आणि हे खरं आहे. "बिग बॉस" चं तसंच असावं. अहो,व्यक्ती तशा प्रकृती www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
ध
धनंजय Fri, 08/22/2008 - 21:12 नवीन

पृथ्वी हेच अंडे

"पृथ्वीला कॅन्सर", या कल्पनेबरोबर "पृथ्वी हेच अंडे" अशी अचाट कविकल्पना चमकून गेली. ग्लोबल वॉर्मिंगने हे अंडे उबते आहे, आणि भावी पृथ्वी सक्षम झाली की हल्लीचे टरफल (वरील मानव-वगैरे क्षुद्र जिवांसकट) गळून पडेल. एव्हाना टरफलाचा बर्फाळ भाग गळायला सुरुवातही झाली आहे (ध्रुवाकडची बर्फाची टोपी निखळून वितळते आहे.) ह. घ्यावे. पृथ्वी तापून मानवी जीवन असह्य झाले तर ती आनंदाची गोष्ट नाही असे माझे सामान्य मत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 08/22/2008 - 22:05 नवीन

वा! वा! अतिसुंदर कल्पना

धनंजयजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. "पृथ्वी हे एक अंड आणि हल्लीचे टरफल (वरील मानव-वगैरे क्षुद्र जिवांसकट) गळून पडेल." वरील आपला आशय घेऊन एखादी कवीता लिहायला विषय उत्तम आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा