Skip to main content

छायाचित्रे - तोरणागड.

लेखक शितल यांनी शुक्रवार, 22/08/2008 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 6583
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

सगळेच फोटो इतके सुंदर आले आहेत... कोणता सगळ्यात छान आहे सांगताच नाइ येत. मस्त आहेत. कधी काढलेस?? अमरनी काढलेत की तू?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शीतल,सगळेच फोटो मस्त आहेत.. आता चित्रविभाग वेगळा करायलाच हवा तात्या..नीलकांत मनावर घे. स्वाती

वाह! मस्त! त्यातही मुंग्यांचं वारुळ आणि दरवाजा क्लासच! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

व्वा... सुंदर फोटो. पण किल्याचा एखादा पूर्ण फोटो असता तर जास्त मजा आली असती अणि किल्याचा आवाकाही लक्षात आला असता. असो.

शीतल, मस्त फोटो आहेत. दरवाजाचा फोटो आवडला. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चित्रे निव्वळ सुंदर आहेत. पहिल्या दोन चित्रात मस्त निसर्गसौंदर्य टिपले आहे. तर तिसर्‍या आणि चौथ्या चित्रात झर्‍याचे सौंदर्य. तिसर्‍या चित्रात योग्य शटरस्पीडमुळे पाण्याचे तुषार टिपले गेले आहेत. पाचवे चित्र मातीत बनलेल्या अनोख्या नक्षीमुळे छान दिसतेय. अतिशय अप्रतिम. अजुन चित्रे येउ द्यावीत. - सूर्य.

सर्वच फोटो सुंदर !! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

छायाचित्र पाहाणार्‍या सर्वाचे आभार , आणि छायाचित्र आवडले हे कळविणार्‍यांन धन्यवाद!

काय सह्ही फोटो आले आहेत! मस्तच. स्वराज्याच्या तोरणाचं हे हिरवंकंच सौंदर्य अगदीच दिलखेचक :) एकदम झक्कास आहेत गं फोटो. अजुन असतील तर तेही दे ना इथे.

मस्त फोटू! काही वर्षा॑पूर्वी मीपण मित्रा॑बरोबर तोरण्यावर गेलो होतो असाच धो धो पावसात. तेव्हा वाट चुकलो आणि चक्क रॅपली॑ग करत गेलो (मागे वळून पाहील्यावर दरी पाहून आमचे डोळे पा॑ढरे झाले होते :)