✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रे - तोरणागड.

श
शितल यांनी
Fri, 08/22/2008 - 17:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6517 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

सुरेख फोटो

मिंटी
Fri, 08/22/2008 - 18:00 नवीन
सुरेख फोटो आहेत शीतल.खास करून दरवाज्याचा........... :)
  • Log in or register to post comments

असेच

राघव१
Sat, 08/23/2008 - 06:32 नवीन
म्हणतो. खूप छान! राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

आयल्ला बेफाट !

संदीप चित्रे
Fri, 08/22/2008 - 18:19 नवीन
कस्सले मस्त फोटो आहेत ग... कधी काढलेत ? (स्वराज्याच्या पहिल्या तोरणाला अभिवादन !!)
  • Log in or register to post comments

२ व. पुर्वीचे आहेत.

शितल
Fri, 08/22/2008 - 18:23 नवीन
>>कस्सले मस्त फोटो आहेत ग... कधी काढलेत ? अरे अमरने २ व. पुर्वी काढले आहेत हे फोटोज.
  • Log in or register to post comments

छानच

सुमीत भातखंडे
Fri, 08/22/2008 - 18:24 नवीन
छानच आलेत फोटो. सगळेच खूप आवडले.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो

प्राजु
Fri, 08/22/2008 - 18:27 नवीन
सगळेच फोटो इतके सुंदर आले आहेत... कोणता सगळ्यात छान आहे सांगताच नाइ येत. मस्त आहेत. कधी काढलेस?? अमरनी काढलेत की तू?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

झकास.................

राधा
Fri, 08/22/2008 - 19:58 नवीन
खर बोल तु काढले की कुठचे ढापले.................. १ नंबर आहेत ग..................
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Fri, 08/22/2008 - 20:05 नवीन
शीतल,सगळेच फोटो मस्त आहेत.. आता चित्रविभाग वेगळा करायलाच हवा तात्या..नीलकांत मनावर घे. स्वाती
  • Log in or register to post comments

वाह!

ऋषिकेश
Fri, 08/22/2008 - 20:09 नवीन
वाह! मस्त! त्यातही मुंग्यांचं वारुळ आणि दरवाजा क्लासच! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

झक्कास फोटो

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/22/2008 - 20:35 नवीन
मस्त आले आहेत ग शितलताई... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

व्वा....

प्रभाकर पेठकर
Fri, 08/22/2008 - 20:40 नवीन
व्वा... सुंदर फोटो. पण किल्याचा एखादा पूर्ण फोटो असता तर जास्त मजा आली असती अणि किल्याचा आवाकाही लक्षात आला असता. असो.
  • Log in or register to post comments

मस्त

इनोबा म्हणे
Fri, 08/22/2008 - 21:33 नवीन
शीतल, मस्त फोटो आहेत. दरवाजाचा फोटो आवडला. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

वा छान!

बेसनलाडू
Sat, 08/23/2008 - 01:47 नवीन
सुंदर फोटो! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सुंदर चित्रे

सूर्य
Sat, 08/23/2008 - 07:42 नवीन
चित्रे निव्वळ सुंदर आहेत. पहिल्या दोन चित्रात मस्त निसर्गसौंदर्य टिपले आहे. तर तिसर्‍या आणि चौथ्या चित्रात झर्‍याचे सौंदर्य. तिसर्‍या चित्रात योग्य शटरस्पीडमुळे पाण्याचे तुषार टिपले गेले आहेत. पाचवे चित्र मातीत बनलेल्या अनोख्या नक्षीमुळे छान दिसतेय. अतिशय अप्रतिम. अजुन चित्रे येउ द्यावीत. - सूर्य.
  • Log in or register to post comments

सुंदर

मदनबाण
Sat, 08/23/2008 - 14:55 नवीन
सर्वच फोटो सुंदर !! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

चित्रं

विसोबा खेचर
Sun, 08/24/2008 - 00:08 नवीन
चित्रं पाहून प्रसन्न वाटलं! तात्या.
  • Log in or register to post comments

आभार.

शितल
Mon, 08/25/2008 - 07:06 नवीन
छायाचित्र पाहाणार्‍या सर्वाचे आभार , आणि छायाचित्र आवडले हे कळविणार्‍यांन धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Mon, 08/25/2008 - 07:24 नवीन
सर्व छायाचित्रे आवडली. चित्र क्रमांक ५ काय प्रकार आहे? :-)
  • Log in or register to post comments

मस्तच!!!!!

ऋचा
Mon, 08/25/2008 - 08:30 नवीन
मला वारुळाचा फोटो आवडला. खुप छान आहेत. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
Mon, 08/25/2008 - 08:33 नवीन
वारुळ खुपच आवडले !! मस्त छायाचित्रे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा

उत्तम फोटो !

मुक्तसुनीत
Mon, 08/25/2008 - 08:34 नवीन
आताच पाहिले ! फार सुंदर आलेत ! अमरना अभिनंदन कळवा !
  • Log in or register to post comments

छान आहेत

डोमकावळा
Mon, 08/25/2008 - 11:31 नवीन
सर्वच चित्रे छान आहेत...
  • Log in or register to post comments

वाह!

धमाल मुलगा
Mon, 08/25/2008 - 14:27 नवीन
काय सह्ही फोटो आले आहेत! मस्तच. स्वराज्याच्या तोरणाचं हे हिरवंकंच सौंदर्य अगदीच दिलखेचक :) एकदम झक्कास आहेत गं फोटो. अजुन असतील तर तेही दे ना इथे.
  • Log in or register to post comments

मस्त फोटू!

डॉ.प्रसाद दाढे
Mon, 08/25/2008 - 19:54 नवीन
मस्त फोटू! काही वर्षा॑पूर्वी मीपण मित्रा॑बरोबर तोरण्यावर गेलो होतो असाच धो धो पावसात. तेव्हा वाट चुकलो आणि चक्क रॅपली॑ग करत गेलो (मागे वळून पाहील्यावर दरी पाहून आमचे डोळे पा॑ढरे झाले होते :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा