✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी फोटोग्राफी - महाबळेश्वर.....

म
मिंटी यांनी
गुरुवार, 08/21/2008 - 14:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10761 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

ऋ
ऋचा गुरुवार, 08/21/2008 - 14:18 नवीन

अप्रतिम!!

मस्त आणि सुंदर फोटो. मलाही असच वाट्ट ........कदाचित हाच स्वर्ग असावा :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 08/21/2008 - 14:34 नवीन

वा

मस्तच फोटो धोम धरण / टेबल लॅन्ड ( पाचगणी ) पाहिलं नाही का ? अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
म
मिंटी Fri, 08/22/2008 - 12:46 नवीन

धोम धरण /

धोम धरण / टेबल लॅन्ड ( पाचगणी ) पाहिलं नाही का ? नाही धोम धरण नाही बघितलं.....पाचगणीला गेलो होतो पण फारच गर्दी होती म्हणुन मग फोटो नाही काढले............... तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...... :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/21/2008 - 14:47 नवीन

जबरा

जबरा फोटो... एक से बढकर एक :) कोलबेर, सुर्य आणि इतर दिग्गज 'त्रिनेत्र' वाल्यांच्या कॅमेराधारी फौजेत आणखी एक शिपाई दाखल झालेला दिसतोय. मिंटी, येऊ दे अजुनही फोटो... मस्त आहेत सगळे फोटोज.
  • Log in or register to post comments
स
सूर्य गुरुवार, 08/21/2008 - 16:30 नवीन

मस्तच

तुमची फोटोग्राफी छानच आहे. महाबळेश्वराचे स्वर्गीय सौंदर्य छान टिपले आहे तुम्ही. प्रतापगडाचा आणि वेण्णा लेक च्या वरती जे दोन फोटो आहेत ते सहीच आलेत. सुर्योदया (की सुर्यास्ता)चा फोटो तर अप्रतिम. तुमच्याकडे कोणता कॅमेरा आहे ? - सूर्य.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/21/2008 - 16:35 नवीन

मस्त..

व्वा.. आत्ताच कसं गार गार वाटतय बघा .. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 08/21/2008 - 18:35 नवीन

सुंदर फोटोग्राफी....

सर्वच फोटो मस्त पण शेवटचा फोटो तर सह्हीच..
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 08/21/2008 - 19:36 नवीन

शब्द संपले...

मिंटी.. काय सुंदर काढले आहेस फोटोग्राफ. अतिशय प्रसन्न वाटलं. विशेष करू २, ३,४,५, ६ हे खूप आवडले. सुर्यास्त खासच. मावळत्या दिनकरा.. असे म्हणावेसे वाटले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 08/21/2008 - 20:07 नवीन

छान!

सर्व फोटो आवडले पण क्र. ७ व ८ खूप आवडले. रेवती
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 08/21/2008 - 20:13 नवीन

मस्त

सगळेच फोटो झकास आले आहेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 08/21/2008 - 21:14 नवीन

स्ट्रॉबेरीज आणि काठ्या ?

मिंटी - फोटो मस्त आहेत ग ... स्ट्रॉबेरीज आणि नक्षीकाम केलेल्या काठ्यांचे फोटो असतील तर ते ही टाक . महाबळेश्वरचा फील पूर्ण होईल :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/22/2008 - 00:00 नवीन

सगळेच फोटू

सगळेच फोटू छान, परंतु १ला, ४था आणि शेवटचा फोटू जास्त आवडला... आपला, (महाबळेश्वरप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 08/22/2008 - 00:09 नवीन

सुंदर

सुंदर आहेत सर्वच फोटो..शेवटचा खासच -वर्षा
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 08/22/2008 - 00:29 नवीन

मस्त फोटू

धुक्यातलं महाबळेश्वर सही दिसत आहे.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 08/22/2008 - 11:00 नवीन

वॉव!!!!!!!!! मस्

वॉव!!!!!!!!! मस्तच फोटो आहेत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 08/22/2008 - 12:49 नवीन

वॉव..

तुझ्या फोटों मुळे महाबळेश्वराची सैर झाली..(किती वर्षात महाबळेश्वरला गेले नाही..:() सुरेख फोटो.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 08/22/2008 - 14:04 नवीन

असामान्य चित्रे वाटली नाहीत

सूर्यास्ताचे चित्र फोरग्राऊंड ला झाडाचे सिल्हाऊट (silhouette) टिपल्याने छान वाटतेय. बाकी वा वा मस्त ग्रेट अफलातून म्हणण्याइतकी असामान्य चित्रे वाटली नाहीत. अशी चित्रे कॅमेरा हातात दिला की कोणीही काढू शकेल. राग नसावा. त्यातल्या त्यात वेण्णा लेक चे त्यातील एकट्या उभ्या असलेल्या झाडामुळे वेगळेपण कदाचित जाणवत असेल .
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 08/22/2008 - 19:09 नवीन

छान फोटो

सहीच आलेत. सुर्यास्ताच तर जबराच
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 08/22/2008 - 19:17 नवीन

छान आहेत

फोटो!
  • Log in or register to post comments
अ
अमेयहसमनीस Fri, 08/29/2008 - 14:22 नवीन

जबरदस्त

जबरदस्त फोटो. अमेय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा