लेखक अनिल भारतियन यांनी गुरुवार, 21/08/2008 21:45 या दिवशी प्रकाशित केले. राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं जीर्ण न शीर्ण वसन काजळले माझे सदन वटवॄक्ष मायेचा वठला झरा वाळवंटी आटला या नीरव रेतीमधले टोचतात निवडूंगी भाले मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! अनिल लेखनविषय: मुक्तक लेखनप्रकार प्रतिभा वाचने 1949 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया व्वा!!! प्राजु शुक्रवार, 22/08/2008 00:14 मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! हे आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/ सुरवातीला.. अरुण मनोहर शुक्रवार, 22/08/2008 08:05 सुरवातीला...... राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं नंतर पुढे...... या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! टायमींग प्रॉब्लेम वाटला. मस्त आनंदयात्री शुक्रवार, 22/08/2008 16:16 कविता आवडली. अजुन येउद्द्या अनिल भारनियमन राव. आवडली सुमीत भातखंडे शुक्रवार, 22/08/2008 19:03 कविता. अजून येउद्यात.
व्वा!!! प्राजु शुक्रवार, 22/08/2008 00:14 मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! हे आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/
सुरवातीला.. अरुण मनोहर शुक्रवार, 22/08/2008 08:05 सुरवातीला...... राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं नंतर पुढे...... या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! टायमींग प्रॉब्लेम वाटला.
प्रतिक्रिया
व्वा!!!
मन छिन्न न खिन्नही
आभाळी नक्षत्रही नाही
या सांजसयीच्या प्रहरा
शोधिते तो सायंतारा ..!!
हे आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
सुरवातीला..
सुरवातीला......
राती आभाळ रडलं
अंधारी नाही दिसलं
नंतर पुढे......
या सांजसयीच्या प्रहरा
शोधिते तो सायंतारा ..!!
टायमींग प्रॉब्लेम वाटला.
मस्त
कविता आवडली.
अजुन येउद्द्या अनिल भारनियमन राव.
आवडली
कविता.
अजून येउद्यात.