✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुलांच्या रांगोळ्या-२

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Tue, 01/03/2012 - 19:59  ·  लेख
लेख
गेल्या वेळेस टाकलेल्या ''माझ्या फुलांच्या रांगोळ्यां''ना स-मस्त मिपाकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्या नंतर हा भाग टाकेपर्यंत मधे बराच वेळ गेला.या वेळी टाकलेले फोटो हे गेल्या३ महिन्यात-म्हणजेच आमच्या भटजीगिरीच्या फुल्ल सिझन मधे काढलेल्या रांगोळ्यांचे आहेत,त्यामुळे थोडं रिपिटेशनं(ही) आलेलं आहे...असो,अता टॉस नंतरच्या समालोचनात फार वेळ न घालवता,डायरेक म्याच सुरु करतो...तेंव्हा लेट्स एंनजॉय दी गेम... :-) सर्व फोटो मोबॉ-इल वरुन काढलेले आहेत,कृपया चांगले दिसवुन घ्यावेत ;-) (नवा क्यामेरा लवकरच येत आहे.)

Book traversal links for फुलांच्या रांगोळ्या-२

  • ‹ माझ्या फुलांच्या रांगोळ्या
  • Up
  • फुलांच्या रांगोळ्या-सप्तपदी विशेष ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
57262 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

सुरेख...

वपाडाव
Wed, 01/04/2012 - 12:19 नवीन
मस्तच....
  • Log in or register to post comments

कला आहे तुमच्या हातात.

मृत्युन्जय
Wed, 01/04/2012 - 13:32 नवीन
कला आहे तुमच्या हातात. अभिनंदन. खुपच छान रांगोळ्या
  • Log in or register to post comments

एकच शब्द : अफाट मस्त

निश
Wed, 01/04/2012 - 13:51 नवीन
एकच शब्द : अफाटमस्त सुंदर मनमोहक लय भारि वा छान मस्त .... अहो कौतुकाचे सगळे शब्द अपुरे आहेत म्हणुन म्हटल अफाट अफाट अफाट अफाट अफाट.....................
  • Log in or register to post comments

मस्त आहेत रांगोळ्या. बघुनच

धनुअमिता
Wed, 01/04/2012 - 13:53 नवीन
मस्त आहेत रांगोळ्या. बघुनच मन एकदम प्रसन्न झाले. येऊ द्यात अशाच रांगोळ्या .
  • Log in or register to post comments

ह्या सुंदर फुलांच्या सदाबहार

गणेशा
Wed, 01/04/2012 - 14:01 नवीन
ह्या सुंदर फुलांच्या सदाबहार रांगोळ्या हय तुमच्या टवटवित मनाचेच प्रतिबिंब आहेत... कीती प्रसन्न वाटत असेन ना रांगोळी पुर्ण झाल्यावर
  • Log in or register to post comments

@-कीती प्रसन्न वाटत असेन ना

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 15:51 नवीन
@-कीती प्रसन्न वाटत असेन ना रांगोळी पुर्ण झाल्यावर...>>> प्रसन्न वाटतच,पण खरीखुरी प्रसन्नता किंबहुना समाधान वाटतं,ते आपल्या इथल्या सारखे प्रतिसाद ऑन दी स्पॉट मिळतात तेंव्हा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लै भारी

सविता००१
Wed, 01/04/2012 - 14:03 नवीन
मस्त.....अप्रतिम.......सुंदर
  • Log in or register to post comments

फारच सुंदर रांगोळ्या आहेत

पुष्करिणी
Wed, 01/04/2012 - 14:23 नवीन
फारच सुंदर रांगोळ्या आहेत गरूजी , प्रदर्शन नक्की भरवा.
  • Log in or register to post comments

सर्व रांगोळ्या जबराटच आहेत

स्पा
Wed, 01/04/2012 - 15:44 नवीन
सर्व रांगोळ्या जबराटच आहेत . गुर्जी साष्टांग हो . ___/\___ अवांतर : सदर रांगोळ्यांची फी दक्षिणेतच घेता कि याचे वेगळे चार्ज :)
  • Log in or register to post comments

@-अवांतर : सदर रांगोळ्यांची

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 16:13 नवीन
@-अवांतर : सदर रांगोळ्यांची फी दक्षिणेतच घेता कि याचे वेगळे चार्ज >>> ते यजमान कित्ती प्रेमळ असेल त्यावर अवलंबुन असतं ;-) अवांतर-विशेषतः कुणी लग्न लावण्यासाठी बाहेर गावी बोलावलं तर लग्नाच्या देवक ग्रहमखातली नवग्रह रांगोळी/शेवटच्या फोटोत आहे तशी लग्नात सप्तपदी/घरी येतानच्या पायघड्या/सत्यनारायणासमोरची रांगोळी/नंतरच्या एका विशेष- विवा=हिताच्या वयैक्तिक शो ची खोलितली सजावट...एवढं...एवढं..एवढं...सगळ आंम्ही आम्चं प्याकेज घेतलं तर पूर्ण फुकट करतो... :-D अतीअवांतर-नंतरच्या एका विशेष- विवा=हिताच्या वयैक्तिक शो ची खोलितली सजावट..(या वाक्यावर कुण्णी..कुण्णी म्हणुन हसायचं नाही हं...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सुरेख!!

michmadhura
Wed, 01/04/2012 - 17:22 नवीन
सर्वच रांगोळ्या सुरेख आहेत. १४ व्या फोटोतली सरस्वती मातेची मूर्ती पण दिसली असती तर अजुन छान वाटलं असतं.
  • Log in or register to post comments

@सरस्वती मातेची मूर्ती पण

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 11:59 नवीन
@सरस्वती मातेची मूर्ती पण दिसली असती तर अजुन छान वाटलं असतं.>>> मोबॉ-इल क्यामेरा-त्यामुळे सगळ नाही अणता आलं,फटूत :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

_/\__/\__/\_

सोत्रि
Wed, 01/04/2012 - 17:43 नवीन
गुर्जी, निव्वळ सुंदर! मजा आली!!
कितीही वेळा पाहिल्या तरी समाधान होत नाही
लै वेळा सहमत! - (गुर्जींची 'दक्षिणा' परवडेल का असा प्रश्न पडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

तुम्ही प्रेमळ यजमान असल्याने

प्रचेतस
Wed, 01/04/2012 - 18:13 नवीन
तुम्ही प्रेमळ यजमान असल्याने गुरुजी तुम्हाला खास डिस्काउंट देतीलच की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

@-- (गुर्जींची 'दक्षिणा'

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 22:03 नवीन
@-- (गुर्जींची 'दक्षिणा' परवडेल का असा प्रश्न पडलेला) सोकाजी>>> :-D आंम्ही परवडणार्‍या दक्षिणेतली कामं(ही) करतो... ;-) (परवडणारी दक्षिणा कबुल केलेले यजमान-आपल्याला बोलावतील का नाही?असा प्रश्न पडलेला)आत्मा गुरुजी ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

सुन्दर

चिमी
Wed, 01/04/2012 - 17:56 नवीन
मस्त , अप्रतिम, अफाट ...
  • Log in or register to post comments

+१

आत्मशून्य
Wed, 01/04/2012 - 18:21 नवीन
हेच म्हणायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिमी

किसनराव,प्रभाकर

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 23:26 नवीन
किसनराव,प्रभाकर पेठकर,सौरभ,जागुताई,वपाडाव,मृत्युंजय,निश,धनुअमिता,गणेशा,सविता,पुष्करणी,स्पावड्या,सो.त्रि,michmadhura,चिमी,आ.शू....>>> सर्वांचे मनापासुन आभार..! :-)
  • Log in or register to post comments

छान

मानस्
गुरुवार, 01/05/2012 - 10:33 नवीन
सकाळच्या वेळी अश्या छान फुलांच्या रांगोळया पाहून मन अगदी प्रसन्न झालं.
  • Log in or register to post comments

हाय क्लास रांगोळ्या... मोगँबो

प्यारे१
गुरुवार, 01/05/2012 - 10:51 नवीन
हाय क्लास रांगोळ्या... मोगँबो खुश्श्श्श हुआ ;)
  • Log in or register to post comments

मोगँबो खुश्श्श्श हुआ <>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 23:35 नवीन
मोगँबो खुश्श्श्श हुआ ;-) <> मि.इंडिया भि खुष हुआ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अतिशय सुंदर रांगोळ्या.पाहुन

ज्योति प्रकाश
गुरुवार, 01/05/2012 - 16:04 नवीन
अतिशय सुंदर रांगोळ्या.पाहुन मन प्रसन्न झाले.अप्रतिम.
  • Log in or register to post comments

सुंदर

दिपक
गुरुवार, 01/05/2012 - 16:13 नवीन
डॉळ्याचे पारणे का काय ते.. ते फिटले. मस्तच :)
  • Log in or register to post comments

मानस,प्यार्‍या,ज्योती

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 23:46 नवीन
मानस,प्यार्‍या,ज्योती प्रकाश,दिपक... थँक्यू ... :-)
  • Log in or register to post comments

दर्जा!

मेघवेडा
Fri, 01/06/2012 - 03:15 नवीन
अगदी वरचा क्लास! अतिशय सुंदर रांगोळी काढणारे कित्येक ब्राह्मण पाहिलेत! पण ही फुलांची असली भारी सजावट पहिल्यांदाच पाहिली! साला रांगोळी बघूनच यजमान खुश होणार! उच्चा उच्चच मिळणार! कसें?! ;) सगळे तुमचे यजमान वश झालेले असणार तुम्हांला .. ग्यारंटी आहे! प्रदर्शन भरवा खरंच.
  • Log in or register to post comments

उच्चा उच्चच मिळणार! कसें?!

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/06/2012 - 09:09 नवीन
उच्चा उच्चच मिळणार! कसें?! भाऊसाहेब आपण कोणत्या शाखेचे...? ;-) उच्चा वादी नवसूत्र बाष्कळ शाखाध्यायी की काय...? एकतर आपली गल्ली एकच आहे..किंवा आपण आमच्या गल्लीतल्यांचे नि-कट वर्तीय आहात...कसें...अं...? ;-) मलातर जाणकार श्रद्धांदेवा असल्याचीही शंका येत हाय... :-D
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!

अभिजीत राजवाडे
Sat, 01/07/2012 - 20:31 नवीन
सुंदर कलाकुसर!!!
  • Log in or register to post comments

मी आधी फुलान्च्या रान्गोळ्या

दिव्यश्री
गुरुवार, 11/22/2012 - 18:16 नवीन
मी आधी फुलान्च्या रान्गोळ्या पाहिल्या आहेत.पण सभासद नाही म्हणूण प्रतिसाद देता आला नाही.:( आता देते,खुपच सुरेख,सुन्दर्,केवळ अप्रतिम असतात.......:) शिकवणी मिळेल का?
  • Log in or register to post comments

मले तर काय बी दिसत नाय..........!!!

विजय मुठेकर
गुरुवार, 11/22/2012 - 20:29 नवीन
मले तर काय बी दिसत नाय........ लोकांचे प्रतिसाद आन फटु पन........ मंडळी कायतरी मदत करा की.....
  • Log in or register to post comments

रांगोळ्या दिसत नाहीत

डावखुरा
गुरुवार, 11/22/2012 - 23:02 नवीन
रांगोळ्या दिसत नाहीत
  • Log in or register to post comments

संपादक संपादक.... धावा धावा..

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/22/2012 - 23:10 नवीन
संपादक संपादक.... धावा धावा...आम्चा धागा जिवंत करा... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

ओ गुर्जी शिकवणीच काय करताव?

दिव्यश्री
गुरुवार, 11/22/2012 - 23:11 नवीन
ओ गुर्जी शिकवणीच काय करताव?
  • Log in or register to post comments

तेच म्हणतेय ...... मला सुद्धा

जयवी
Fri, 11/23/2012 - 18:57 नवीन
तेच म्हणतेय ...... मला सुद्धा दिसत नाहीयेत. अत्रुप्त आत्मा.....तुमच्या रांगोळ्या जिवंत असतातच पण इथे आम्हालाही दर्शनाचा लाभ घेऊ द्या हो :)
  • Log in or register to post comments

हुश्श जमलं बॉ एकदाच.

गणपा
Fri, 11/23/2012 - 19:13 नवीन
हुश्श जमलं बॉ एकदाच.
  • Log in or register to post comments

सुंदरच.....

कौस्तुभ आपटे
Fri, 11/23/2012 - 19:23 नवीन
सुंदरच..... आईने इमेजेस सेव्ह करायला सांगीत्ल्यात. पुढल्या दिवाळीत काढ्ण्यासाठी :)
  • Log in or register to post comments

आत्माराव लै भारी

अभ्या..
Fri, 11/23/2012 - 19:28 नवीन
आत्माराव धन्य आहात हो तुम्ही कला आहे राव. ईतके छान काम्पोझीशन ते पण फुलांचे आणि फक्त पूजेसाठी. वा वा. आवडले. अगदी खूप खूप आवडले. (जमल्यास त्या फुलांच्या रांगोळीसाठी का होइना पण तुम्हीच लावा आमचे लग्न ;) )
  • Log in or register to post comments

@तुम्हीच लावा आमचे लग्न >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 23:24 नवीन
@तुम्हीच लावा आमचे लग्न >>> कधी आहे??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लागा कामाला

अभ्या..
Sat, 11/24/2012 - 01:40 नवीन
तुम्ही लागा फुलं वेचायला. मुलगी राजी आहे. ती अन मी पटवतो घरच्यांना तोपर्यंत. ;) जरा जास्त घ्या फुलं. रांगोळी मोठी पण हवी आणि आम्हाला जरा वेळ पण लागेल. पण गुरुजी तुम्हीच पायजेत कंपल्सरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अहाहा ...... डोळे निवले... !!

जयवी
Fri, 11/23/2012 - 21:33 नवीन
अहाहा ...... डोळे निवले... !! क्या बात है सरजी..... तुस्सी छा गये :)
  • Log in or register to post comments

अरप्रतिम

निवेदिता-ताई
Fri, 11/23/2012 - 22:22 नवीन
अरप्रतिम
  • Log in or register to post comments

सुंदर

मीनल
Sat, 11/24/2012 - 03:17 नवीन
खूप सुंदर. पण मला वाटते की सत्यनारायणाच्या चौरंगा समोर कमी फुले असावीत म्हणजे नमस्कार करून फुले वहायला जास्त लांब वाकायला लागणार नाही. आजूबाजूला मात्र छान रंगोळी असावी.
  • Log in or register to post comments

@म्हणजे नमस्कार करून फुले

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/24/2012 - 09:55 नवीन
@म्हणजे नमस्कार करून फुले वहायला जास्त लांब वाकायला लागणार नाही>>> आंम्ही आम्च्या यजमानांना, वहाण्यासाठे फक्त फुलांच्या पाकळ्या आणी तुळस ठेवायला लावतो.त्या लांब्वुन बरोब्बर वाहिल्या जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

खूप छान.... सकाळी सकाळी..

ज्ञानराम
Sat, 11/24/2012 - 09:26 नवीन
खूप छान.... सकाळी सकाळी.. फोटो पाहून आत्मा त्रूप्त झाला
  • Log in or register to post comments

एकदम अप्रतिम

प्राकृत
Mon, 11/26/2012 - 12:44 नवीन
एकदम अप्रतिम रांगोळया....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा