हे कोडे घालण्याचा उद्देश आपण शाळेमध्ये शिकलेले सर्वच बरोबरच असते असे नाही एव्हड्यापुरताच मर्यादित होता. सर्वश्री अरुण मनोहर,राजेश व आनंद घारे यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी बाहेर पडण्याचा वेग दाबाच्या ( म्हणजेच पाण्याच्या उंचीच्या) प्रमाणात बदलतो. व सर्व पाणी बाहेर पडावयास फार म्हणजे फारच वेळ लागेल. साध्या गणीताने ह्याचे उत्तर काढता येत नाही व इंट्रिगल कल्क्युलसचा वापर आपण रोज करत नाही. द्या सोडून. व्यवहारतः साधारणपणे २० मिनिटे हे उत्तर.
याचाच पुढचा भाग म्हणजे शाळेतील काळ, काम,वेग यांची उदाहरणे. टाकीत एका नळाने पाणी भरा व दुसर्या नळाने बाहेर सोडा अशी गणीते आपण सोडवत होतोच. समजा वरील टाकीच्या वरच्या बाजूने मिनिटाला एक लिटर पाणी भरणारा नळ आहे. जर आपण खालचा व वरचा नळ एकाच वेळी सुरू केले तर काय होईल ? खालून पाणी जास्त वहाते व वरून कमी पडते म्हणून टाकी रिकामी होईल का ? त्या करिता किती वेळ लागेल ? अंदाजे सांगितले तरी चालेल. प्रश्न गणीतातला नाही, तर्काचा आहे. ( आनंद, राजेश व इतर गणीत तज्ञ, Please excuse for some time)
शरद
याद्या
4491
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
गणित मला सुटणार नाही कारण..
तुम्ही शुद्ध शास्त्राचे
३८ मिनिटे
स्थिरस्थितीला पोचेल
प्रश्न गणितातला नसून तर्काचा
In reply to स्थिरस्थितीला पोचेल by धनंजय
मला वाटते, धनन्जय यान्नी
In reply to प्रश्न गणितातला नसून तर्काचा by नगरीनिरंजन
एकाच सिस्टीममधल्या दोन नळांना
In reply to मला वाटते, धनन्जय यान्नी by अरुण मनोहर
एकाच सिस्टीममधल्या दोन नळांना
In reply to मला वाटते, धनन्जय यान्नी by अरुण मनोहर
तुम्ही नळाची समस्या सामाजिक
In reply to एकाच सिस्टीममधल्या दोन नळांना by नगरीनिरंजन
वरचा नळ हा वरच्या लोकांतला
In reply to एकाच सिस्टीममधल्या दोन नळांना by नगरीनिरंजन
सुधारित-->
In reply to वरचा नळ हा वरच्या लोकांतला by अरुण मनोहर
१. टाकी रिकामी होणारच नाही ,
फुकट
बरोबर उत्तर