✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रांगोळी प्रदर्शन २०१२

म
मदनबाण यांनी
Wed, 11/21/2012 - 13:25  ·  लेख
लेख
R1 R2 R3 R4 R5 R6 R7 R8 R9 R10 R11 R12 R13 R14 R15 R16 R17 R18 R19 R20 R21 R22 R23 R24 R25 R26 R27 R28 (हौशी फोटुग्राफर) :) मदनबाण..... एचक्यु रांगोळ्या इथे पाहता येतील. कॅमेरा :---निकॉन डी-५१०० रॉ प्रोसेसिंग करुन इमेज रिसाईझ केल्या आहेत. * इमेज रिसाईझ केल्याने कलरशेड मधे फरक पडतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10695 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

सुंदर रांगोळ्या आहेत बाणा.

गणपा
Wed, 11/21/2012 - 13:29 नवीन
सुंदर रांगोळ्या आहेत बाणा. सालाबादप्रमाणे ह्या आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल आभार.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख रांगोळ्या

प्रचेतस
Wed, 11/21/2012 - 13:31 नवीन
अतिशय सुरेख रांगोळ्या चितारल्या आहेत.
  • Log in or register to post comments

सु न्द र !!!!!!!!!!!!!!!

मृगनयनी
Wed, 11/21/2012 - 14:41 नवीन
सु न्द र !!!!!!!!!!!!!!! अ प्र ति म !!!!!!!!!!!!!! ल य भा री !!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अप्रतिम!!

ऋषिकेश
Wed, 11/21/2012 - 13:33 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
Wed, 11/21/2012 - 13:59 नवीन
अगदी अप्रतिम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

कुठे झालं हे प्रदर्शन?

ह भ प
Wed, 11/21/2012 - 13:33 नवीन
कुठे झालं हे प्रदर्शन?
  • Log in or register to post comments

अप्रतिम........ सुन्दर.......

दिव्यश्री
Wed, 11/21/2012 - 13:36 नवीन
अप्रतिम........ सुन्दर.........:)
  • Log in or register to post comments

वा आ आ आ आ आ ह ह ह ह...! ! ! ! !

ह भ प
Wed, 11/21/2012 - 13:38 नवीन
पहिला फोटो आत्ता पहिला.. मला पण रांगोळी काढायला आवडतं पण इतक्या सुंदर..सात जन्म घालवले तरी आपल्याचानं जमणार नाय..
  • Log in or register to post comments

अरे बाप रे सगळ्या

पियुशा
Wed, 11/21/2012 - 14:21 नवीन
अरे बाप रे सगळ्या कलाकारांच्या हातात जादुये :) भारी रे मामु :)
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर... शब्दच नाहीत.

ज्ञानराम
Wed, 11/21/2012 - 14:27 नवीन
खूपच सुंदर... शब्दच नाहीत.
  • Log in or register to post comments

अप्रतिम सुरेख! धन्यवाद

स्मिता.
Wed, 11/21/2012 - 14:52 नवीन
सर्वच रांगोळ्या एक-एक मास्टरपिस आहेत. अप्रतिम! या कलेचा आस्वाद घेण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

बाब्बो...

नि३सोलपुरकर
Wed, 11/21/2012 - 14:54 नवीन
सुन्दर,.. देव पण काय कला देतो एकेकाच्या हातात...अप्रतिम.. @ (हौशी फोटुग्राफर) मदनबाण..... खुप खुप धन्यवाद
  • Log in or register to post comments

शतशः धन्यवाद

५० फक्त
Wed, 11/21/2012 - 14:59 नवीन
शतशः धन्यवाद
  • Log in or register to post comments

खुप सुंदर..........

अन्न हे पूर्णब्रह्म
Wed, 11/21/2012 - 15:02 नवीन
खुप सुंदर..........
  • Log in or register to post comments

लै भारी लै भारी !!

सूड
Wed, 11/21/2012 - 15:06 नवीन
लै भारी लै भारी !!
  • Log in or register to post comments

एकापेक्षा एक

विसुनाना
Wed, 11/21/2012 - 15:13 नवीन
सुंदर रांगोळ्या - रांगोळ्या कसल्या? रांगोळी माध्यमातली पेंटिंग्ज आहेत. खोताची वाडी तर एक जलरंगातले चित्रच वाटले. सर्वच कलाकारांचे अभिनंदन आणि धागाकर्त्याला धन्यवाद.
  • Log in or register to post comments

खुप सुंदर..........

टिवटिव
Wed, 11/21/2012 - 16:12 नवीन
आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्द्ल धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

क्लास!

सानिकास्वप्निल
Wed, 11/21/2012 - 16:32 नवीन
क्लास! सुंदर रांगोळ्या आहेत...अप्रतिम
  • Log in or register to post comments

कॅप्टन लक्ष्मीच्या भुवया बघा.

स्पंदना
Wed, 11/21/2012 - 16:45 नवीन
कॅप्टन लक्ष्मीच्या भुवया बघा. सारेच फोटो पक्षी रांगोळ्या सुरेख. अगदी खासच. मदन्बाण धन्स.
  • Log in or register to post comments

कॅप्टन लक्ष्मीच्या भुवया,

बॅटमॅन
Wed, 11/21/2012 - 16:57 नवीन
कॅप्टन लक्ष्मीच्या भुवया, निळूभौ भुजबळांचे (पहिले चांद्रवीर) नावाप्रमाणेच निळसर डोळे, युव्राज शिंग, दाराशिंग अन चोपडा़सायेबांचे चेहरे अन काय काय अन काय काय, कळायचं बंद झालं बगून, पार जिकलायसा सगळे तुमी. _/\_ लै भारी.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख, अप्रतिम ....

खबो जाप
Wed, 11/21/2012 - 17:11 नवीन
सगळ्या रांगोळ्या बेस्टच आहेत, शाळा आणि पोस्टल तिकीट मस्तच जमल्या आहेत. मदनबाण तुमचे विशेष धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments

हॅट रे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/21/2012 - 17:54 नवीन
बाणा रांगोळ्या आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल धन्स. जब्रा रांगोळ्या आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सर्व दर्शक तसेच प्रतिसाद

मदनबाण
Wed, 11/21/2012 - 19:18 नवीन
सर्व दर्शक तसेच प्रतिसाद देणार्‍या मंडळींना थांकु / धन्स आणि शुक्रिया... ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद रे बाणा!

पैसा
Wed, 11/21/2012 - 19:45 नवीन
मस्त रांगोळ्या!
  • Log in or register to post comments

जबर्‍या........

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/21/2012 - 22:37 नवीन
जबर्‍या........ :-)
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अभ्या..
Wed, 11/21/2012 - 23:23 नवीन
इतके डिटेल्स आणि रांगोळीत काढायचे म्हणजे ग्रेटच हो. मस्त.
  • Log in or register to post comments

सुंदर.

जागु
गुरुवार, 11/22/2012 - 00:20 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

इतक्या सुंदर रांगोळ्यांवर

मराठे
गुरुवार, 11/22/2012 - 00:30 नवीन
इतक्या सुंदर रांगोळ्यांवर नंतर झाडू फिरवताना कसं वाटत असेल !
  • Log in or register to post comments

भारी!!!!

मोदक
गुरुवार, 11/22/2012 - 00:30 नवीन
भारी!!!!
  • Log in or register to post comments

मस्त! मला आधी वाटलं तू

किसन शिंदे
गुरुवार, 11/22/2012 - 06:57 नवीन
मस्त! मला आधी वाटलं तू ठाण्यातल्या प्रदर्शनातील फोटो टाकले असावेत. माझ्याकडे आहेत ते, टाकतो इथे.
  • Log in or register to post comments

'गॅसवर' हे चित्र आवडलं.

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/22/2012 - 08:17 नवीन
'गॅसवर' हे चित्र आवडलं.
  • Log in or register to post comments

सुंदर रांगोळ्या आणि त्या

RUPALI POYEKAR
गुरुवार, 11/22/2012 - 11:44 नवीन
सुंदर रांगोळ्या आणि त्या तुम्हि आमच्या पर्यंत पोह्चवल्यात त्यासाठी तुमचे आभार
  • Log in or register to post comments

खुप सुंदर रांगोळ्या आहेत.

झकासराव
गुरुवार, 11/22/2012 - 12:00 नवीन
खुप सुंदर रांगोळ्या आहेत. :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम आहेत रे सगळ्या

जयवी
गुरुवार, 11/22/2012 - 12:03 नवीन
अप्रतिम आहेत रे सगळ्या रांगोळ्या !! शेअर केल्यास त्याबद्दल ठान्कू :)
  • Log in or register to post comments

कुर्बान

चौकटराजा
गुरुवार, 11/22/2012 - 20:40 नवीन
मी स्वता:अशा रंगावली काढल्या आहेत. बक्षिसे ही मिळविली आहेत. यातील व्यक्तिचित्रण ही कला मला फारशी जमली नाही. कारण ओळख पटणे हे फार जिकिरीचे काम असते. या कलाकृतीत ते उत्तम आले आहे. @ मदनबाण राव, हे प्रदर्शन गिरगाव व्ही पी रोडवर सिक्कानगर समोर भरले होते काय ? असे असेल तर आश्चर्य नाही कारण मी लहानपणी तिथे अशी प्रदर्शने पाहिली आहेत.
  • Log in or register to post comments

गिरगाव व्ही पी रोडवर

मदनबाण
गुरुवार, 11/22/2012 - 20:51 नवीन
गिरगाव व्ही पी रोडवर सिक्कानगर समोर भरले होते काय भिमाबाई राणे या शाळेत हे प्रदर्शन भरले होते. सेंट्रल सिनेमाच्या समोर. http://www.girgaonrangavaligroup.com/Venue.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अप्रतिम आहेत रे सगळ्या रांगोळ्या !!

सुकामेवा
गुरुवार, 11/22/2012 - 21:12 नवीन
१ नंबर
  • Log in or register to post comments

ह्या रांगोळ्या आहेत??????????

प्यारे१
गुरुवार, 11/22/2012 - 22:17 नवीन
ह्या रांगोळ्या आहेत?????????????? मस्तच!
  • Log in or register to post comments

+१००००००.

बॅटमॅन
Fri, 11/23/2012 - 00:54 नवीन
+१००००००. प्रथम प्रतिक्रिया तीच होती, च्यायला या रांगोळ्या आहेत??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दर्पण हस्तिका ..अप्रतिम !

जेनी...
गुरुवार, 11/22/2012 - 22:21 नवीन
दर्पण हस्तिका ..अप्रतिम ! सगळ्याच ..विलोभनिय !
  • Log in or register to post comments

खल्लास !

सुधीर मुतालीक
गुरुवार, 11/22/2012 - 23:14 नवीन
कस्ले जबरी कलाकार आहेत. कस्सं काय जमतं यांना इतकं भन्नाट काढायला, वेग्रे. अचमबीत !! मस्त !!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

चिगो
Sat, 11/24/2012 - 23:16 नवीन
अत्यंत सुंदर.. दारासिंग, नील, युवी, शाळा, खोताची वाडी, खारुताई.. सगळ्याच रांगोळ्या अप्रतिम. स्साला, इथं माणसाला साधी सरळ रेघ नाही मारता येत रांगोळीची, आणि हे लोक्स काय काय करतात बाप्पा ! सलाम...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा