दु:खाला गालबोट!
बाळासाहेब ठाकरे गेले हे अत्यंत वाईट झाले पण त्यानिमित्त जो बंद पुकारला गेला त्याविरुद्ध एका तरुणीने फेसबुकवर सौम्यसा निषेध व्यक्त केला आणि तिच्या एका मैत्रिणीने ते लाईक करुन आपले समर्थन व्यक्त केले तर पोलिसांनी दोघींना तात्काळ अटक केली. समाजातील विविध घटकात तेढ निर्माण करणे असला काहीसा आरोप होता. माझ्या मते हे अतिरेकी आहे. जबरदस्तीने बंद लादला तर निषेध व्यक्तही करायचा नाही हा जुलूम आहे. ही लोकशाही नसून मोगलाई आहे. खुद्द ठाकर्यांना असली जोरजबरदस्ती आवडली नसती असे मला वाटते.
एखाद्याच्या बंदविरोधी मतावर इतकी टोकाची भूमिका घेणे हे व्यक्तीप्रेमाचे स्तोम वाटते. महंमदाच्या कार्टून प्रकरणाची ही मराठी आवृत्ती वाटते आणि असले प्रकार आजिबात होऊ नयेत असे वाटते. अशाने नस्ते पायंडे पडतील. उद्या काँग्रेसच्या राजघराण्याचा कुणी मेला आणि त्याच्या बंदच्या वेळेस कुणी असेच मत व्यक्त केले तर त्यालाही तुरुंगात टाकतील. ह्या निसरड्या उतारावरुन घसरत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ह्याचा समूळ उच्छेद व्हाव हीच इच्छा.
असले आततायी कृत्य करणार्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे.
हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही रेम्याडोक्या माथेफिरू तरूणांनी त्या स्त्रीच्या काकाच्या हॉस्पिटलवर हल्ला करून नासधूस केली. हे आणखी पुढे!
http://ibnlive.in.com/news/antithackeray-fb-post-nine-arrested-for-vandalising-girls-uncles-clinic/306389-3-237.html
इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शिखांचे शिरकाण झाले त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या थोर चिरंजीवांनी मोठे झाड पडले की बारीकसारीक झुडुपे त्याखाली चिरडली जाणारच असे "मार्मिक" "स्पष्टीकरण" दिले होते तसे इथे होऊ नये ही आशा.
वाचने
15353
वाचनखूण
प्रतिक्रिया
96
सहमत आणि दुसरी बाजू.
In reply to सहमत आणि दुसरी बाजू. by कलंत्री
मलाही तेच वाटते.
In reply to मलाही तेच वाटते. by आनन्दा
सहमत आहे.
नक्की काय
In reply to नक्की काय by कपिलमुनी
सहमत
In reply to नक्की काय by कपिलमुनी
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब
त्या मुली
In reply to त्या मुली by तिमा
पण त्या मुलिंचे वर्तन चुकिचे
In reply to त्या मुली by तिमा
म.टा. मधील बातमीनुसार
The woman had posted -
In reply to The woman had posted - by बाळ सप्रे
यासाठी अटक ?
In reply to यासाठी अटक ? by मैत्र
त्या मुलीने लिहिलेली original पोस्ट अशी आहे.
In reply to त्या मुलीने लिहिलेली original पोस्ट अशी आहे. by खबो जाप
सर्व जमेस धरूनसुद्धा माझे
In reply to त्या मुलीने लिहिलेली original पोस्ट अशी आहे. by खबो जाप
ही पोस्ट पाहिली नव्हती
In reply to ही पोस्ट पाहिली नव्हती by मैत्र
अवांतरः त्या बातमीत लिहिलंय
In reply to अवांतरः त्या बातमीत लिहिलंय by बॅटमॅन
http://timesofindia
In reply to http://timesofindia by खबो जाप
धन्यवाद.
सध्या ज्या मुस्लीम मुलीच्या
In reply to सध्या ज्या मुस्लीम मुलीच्या by अविनाशकुलकर्णी
अहो अविनाश काका ही माझी पोस्ट
In reply to सध्या ज्या मुस्लीम मुलीच्या by अविनाशकुलकर्णी
मुस्लीम मुलगी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
अशी पोस्ट टाकून अल्पावधीत
In reply to अशी पोस्ट टाकून अल्पावधीत by मालोजीराव
+१
काही काळानंतर यावर तारतम्याने
तद्दन येडझवेपणा आहे सगळा.
In reply to तद्दन येडझवेपणा आहे सगळा. by बॅटमॅन
१००% सहमत आहे
सध्या ज्या मुस्लीम मुलीच्या
त्या मुलीने लिहिलेली original पोस्ट अशी आहे.
...
In reply to ... by गवि
या प्रश्नाचे खरे उत्तर "नाही"
In reply to या प्रश्नाचे खरे उत्तर "नाही" by बॅटमॅन
+१
In reply to ... by गवि
कायद्याचं माहित नाही, पण
In reply to ... by गवि
जर कोणीतरी तक्रार केली असेल
माझ्यामते आहे
टिपण्णी
In reply to टिपण्णी by चिरोटा
+१
असीम त्रिवेदीच्या
When you are in Rome do as the Romans do.....
In reply to When you are in Rome do as the Romans do..... by हिटलर
शाहीन ला अटक केली याचा निषेध
In reply to शाहीन ला अटक केली याचा निषेध by बाळ सप्रे
अशाच "नाजूक" भावनावाल्यांनी
In reply to When you are in Rome do as the Romans do..... by हिटलर
सामना मधे २५ लाख लिहिले आहे.
दोन बातम्यंमधील फरक पहावा
हा हा हा
:(
ज्या दिवशी साहेबांची
In reply to ज्या दिवशी साहेबांची by निनाद मुक्काम …
>>उद्या दहशतवादी फेक प्रोफाईल
In reply to ज्या दिवशी साहेबांची by निनाद मुक्काम …
सामना मध्ये 'पादरे पावटे' या
In reply to सामना मध्ये 'पादरे पावटे' या by अप्पा जोगळेकर
(No subject)
In reply to सामना मध्ये 'पादरे पावटे' या by अप्पा जोगळेकर
+१
वाटलेले...
त्या पोरींनी लिहिला ते चुक कि बरोबर
In reply to त्या पोरींनी लिहिला ते चुक कि बरोबर by कपिलमुनी
माझे मत
In reply to त्या पोरींनी लिहिला ते चुक कि बरोबर by कपिलमुनी
मांजराच्या गळ्यात घंटा
'फेसबुकप्रकरणी कारवाई
लोक येडझवे असतात हे खरंच.
??
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
कॉलेज युवती
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
+१
लोक साप सोडून भुई धोपटत आहेत.
त्या मुलीचे नाव 'शाहीन' होते
मध्यंतरी चिदंबरम यांच्या
In reply to मध्यंतरी चिदंबरम यांच्या by मदनबाण
निषेधार्ह
आय टी अॅक्ट अमेंडमेंट २००८ - सेक्शन ६६ ए
- any information that is grossly offensive or has menacing character; or any information which he knows to be false, but for the purpose of causing annoyance, inconvenience, danger, obstruction, insult, injury, criminal intimidation, enmity, hatred or ill will, persistently by making use of such computer resource or a communication device,
- any electronic mail or electronic mail message for the purpose of causing annoyance or inconvenience or to deceive or to mislead the addressee or recipient about the origin of such messages, shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years and with fine.
ऑफेन्सिव्ह म्हणजे काय हे ह्या संदर्भात पूर्णपणे संदिग्ध आहे. म्हणूनच तो कायदा कधिही वापराल जाऊ शकतो. पालघर प्रसंगात ठाकर्यांचे नाव असल्याने वापरला गेला. असिम त्रिवेदीच्या बाबतीत, चिदंबरम आणि सोनीयाजींच्या जावयाचे नाव आले म्हणून रवी श्रीनिवासन विरुद्ध आणि ममता बॅनर्जींबद्दल लिहीले म्हणून पश्चिम बंगाल मधील एका प्राध्यापकाविरोधात हा काय्दा वापरला गेला. त्यामुळे प्रस्थापित कायद्यानुसार पोलीसांची चूक वाटत नाही. पण घटनेतल्या व्यक्तीस्वातंत्र्यास मान देऊन हा कायदा बदलायला हवा असे मात्र नक्की वाटते.In reply to आय टी अॅक्ट अमेंडमेंट २००८ - सेक्शन ६६ ए by विकास
+१
हुप्प्या साहेब
प्रत्यक्षात ठाकरे यांनी मराठी
आपल्या देशात खरीखुरी
समंजसपणे प्रकरण मिटवावे, नाही तर मिडिया आहे खत पाणी घालायला....
In reply to समंजसपणे प्रकरण मिटवावे, नाही तर मिडिया आहे खत पाणी घालायला.... by टिल्लू
आणि हो तोड्फोड करणार्या
In reply to आणि हो तोड्फोड करणार्या by टिल्लू
तुमच्या निषेधाच्या गुंडाळ्या
In reply to तुमच्या निषेधाच्या गुंडाळ्या by श्री गावसेना प्रमुख
सहमत त्या काटजू नावाच्या
In reply to सहमत त्या काटजू नावाच्या by llपुण्याचे पेशवेll
काटजु च्या अगोदर त्या जागेवर
In reply to सहमत त्या काटजू नावाच्या by llपुण्याचे पेशवेll
+१ लाख बोललात !!!
'गालबोट'बाबत शंका
In reply to 'गालबोट'बाबत शंका by आजानुकर्ण
हो. हेच मनात आलं.
दुर्लक्ष
वायझेडपणा..
सोशल मीडियाचा समाजविघातक वापर
In reply to सोशल मीडियाचा समाजविघातक वापर by अनामिका
+१
In reply to सोशल मीडियाचा समाजविघातक वापर by अनामिका
शिवसैनिकांनी तक्रार केली इथवर
In reply to शिवसैनिकांनी तक्रार केली इथवर by अप्पा जोगळेकर
अप्पा साहेब जाउ द्या,तुलना
दैवतच
होते,भावनेच्या भरात होउन जाते,जयललीता समोर नाही का त्यांचे मंत्री लोटांगन घालतात.. शांतता राखण्याचं "आव्हान"..
. शांतता राखण्याचं "आव्हान".. .. कार्यक्रम करुन तर दाखवा असं "आवाहन"गवि हे उलटे झालेय. आवाहन म्हणजे विनंती आव्हान म्हणजे मराठीत चॅलेंज चॅलेंजIn reply to . शांतता राखण्याचं "आव्हान".. by इरसाल
आरं येड्या गविने हल्लीची
In reply to आरं येड्या गविने हल्लीची by गणपा
धन्यवाद..
In reply to आरं येड्या गविने हल्लीची by गणपा
अय्यो
In reply to . शांतता राखण्याचं "आव्हान".. by इरसाल
उपरोध
वास्तविक माननिय
In reply to वास्तविक माननिय by अनामिका
@निखिल वागळे नामक तथाकथित पत्रकार
In reply to वास्तविक माननिय by अनामिका
निखिल वागळे म्हणजे
अगदी बरोबर....
सूर्याची पिल्ले..?
लोकसत्ता
ये क्या हो रहा है!
असीम सरोदे (पुन्हा असीम)
फेसबुक प्रकरणावरून झालेला वाद
फेसबुक प्रकरणामुळे जन्माची