बाळासाहेब ठाकरे गेले हे अत्यंत वाईट झाले पण त्यानिमित्त जो बंद पुकारला गेला त्याविरुद्ध एका तरुणीने फेसबुकवर सौम्यसा निषेध व्यक्त केला आणि तिच्या एका मैत्रिणीने ते लाईक करुन आपले समर्थन व्यक्त केले तर पोलिसांनी दोघींना तात्काळ अटक केली. समाजातील विविध घटकात तेढ निर्माण करणे असला काहीसा आरोप होता. माझ्या मते हे अतिरेकी आहे. जबरदस्तीने बंद लादला तर निषेध व्यक्तही करायचा नाही हा जुलूम आहे. ही लोकशाही नसून मोगलाई आहे. खुद्द ठाकर्यांना असली जोरजबरदस्ती आवडली नसती असे मला वाटते.
एखाद्याच्या बंदविरोधी मतावर इतकी टोकाची भूमिका घेणे हे व्यक्तीप्रेमाचे स्तोम वाटते. महंमदाच्या कार्टून प्रकरणाची ही मराठी आवृत्ती वाटते आणि असले प्रकार आजिबात होऊ नयेत असे वाटते. अशाने नस्ते पायंडे पडतील. उद्या काँग्रेसच्या राजघराण्याचा कुणी मेला आणि त्याच्या बंदच्या वेळेस कुणी असेच मत व्यक्त केले तर त्यालाही तुरुंगात टाकतील. ह्या निसरड्या उतारावरुन घसरत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ह्याचा समूळ उच्छेद व्हाव हीच इच्छा.
असले आततायी कृत्य करणार्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे.
हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही रेम्याडोक्या माथेफिरू तरूणांनी त्या स्त्रीच्या काकाच्या हॉस्पिटलवर हल्ला करून नासधूस केली. हे आणखी पुढे!
http://ibnlive.in.com/news/antithackeray-fb-post-nine-arrested-for-vand…
इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शिखांचे शिरकाण झाले त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या थोर चिरंजीवांनी मोठे झाड पडले की बारीकसारीक झुडुपे त्याखाली चिरडली जाणारच असे "मार्मिक" "स्पष्टीकरण" दिले होते तसे इथे होऊ नये ही आशा.
वाचने
15393
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत त्या काटजू नावाच्या
In reply to तुमच्या निषेधाच्या गुंडाळ्या by श्री गावसेना प्रमुख
काटजु च्या अगोदर त्या जागेवर
In reply to सहमत त्या काटजू नावाच्या by llपुण्याचे पेशवेll
+१ लाख बोललात !!!
In reply to सहमत त्या काटजू नावाच्या by llपुण्याचे पेशवेll
'गालबोट'बाबत शंका
हो. हेच मनात आलं.
In reply to 'गालबोट'बाबत शंका by आजानुकर्ण
दुर्लक्ष
वायझेडपणा..
सोशल मीडियाचा समाजविघातक वापर
+१
In reply to सोशल मीडियाचा समाजविघातक वापर by अनामिका
शिवसैनिकांनी तक्रार केली इथवर
In reply to सोशल मीडियाचा समाजविघातक वापर by अनामिका
अप्पा साहेब जाउ द्या,तुलना
In reply to शिवसैनिकांनी तक्रार केली इथवर by अप्पा जोगळेकर
दैवतच
होते,भावनेच्या भरात होउन जाते,जयललीता समोर नाही का त्यांचे मंत्री लोटांगन घालतात.. शांतता राखण्याचं "आव्हान"..
. शांतता राखण्याचं "आव्हान".. .. कार्यक्रम करुन तर दाखवा असं "आवाहन"गवि हे उलटे झालेय. आवाहन म्हणजे विनंती आव्हान म्हणजे मराठीत चॅलेंज चॅलेंजआरं येड्या गविने हल्लीची
In reply to . शांतता राखण्याचं "आव्हान".. by इरसाल
धन्यवाद..
In reply to आरं येड्या गविने हल्लीची by गणपा
अय्यो
In reply to आरं येड्या गविने हल्लीची by गणपा
उपरोध
In reply to . शांतता राखण्याचं "आव्हान".. by इरसाल
वास्तविक माननिय
@निखिल वागळे नामक तथाकथित पत्रकार
In reply to वास्तविक माननिय by अनामिका
निखिल वागळे म्हणजे
In reply to वास्तविक माननिय by अनामिका
अगदी बरोबर....
सूर्याची पिल्ले..?
लोकसत्ता
ये क्या हो रहा है!
असीम सरोदे (पुन्हा असीम)
फेसबुक प्रकरणावरून झालेला वाद
फेसबुक प्रकरणामुळे जन्माची