जबरी कला आहे ब्वॉ तुमच्याकडे ...
चालू द्यात ... वेल्कम टू मिपा ...
सहजशी सहमत, आता तर चित्रकला नावाचा नवा कॉलम हवा :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
मिपावर स्वागत.
मस्त आली आहेत सर्वच चित्रे. १ ल्या चित्रातील छोटीचा बाळदात , तिच्या हातातले पिस, डोक्यावरचे जावळ , बोलके डोळे सर्व छान आले आहे.
२र्या आणि ३र्या चित्रातील कपड्यांचे बारकावे मस्त रेखाटले आहेत.
बाळ ३ पण आवडला. गप्प राहून हळूच खोड्या करणारा वाटतोय. :)
>> ही चित्रे खर्याखुर्या बाळांना पाहुन काढली आहेत की त्यांच्या चित्रावरुन .
खर्याखुर्या नाही , त्यांच्या चित्रावरुन काढली . मूळ चित्र समोर ठेवुन डायरे़क्ट च काढली..म्हणजे मूळ चित्रावर स्केल आखून नाही घेतले .
शितल , भाग्यश्री , प्राजू, ईश्वरी,प्रियाली, चतुरंग,आनंदयात्री, बेसनलाडू, कोलबेर, मदनबाण,सूर्य, राघव, डोमकावळा, टारझन, भ. मास्तर, मिटी, सहज, अनिल , वेलदोडा
तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार. इतर प्रतिसाद न दिलेल्या आस्वादकांचेही आभार.
सैरंध्री
Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci
धन्यवाद वर्षा आणि धम्मकलाडू
>> ....अजून टाक ना तुझी स्केचेस..आणि तू चारकोल वापरतेस की काय ते पण सांग ना
हो..अजून टाकेन काही स्केचेस. मी चारकोल वापरत नाही. वरील चित्रे पेन्सिलनेच शेडींग करून काढली आहेत.
सैरंध्री
Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci
मनस्वी , तात्या , काऊ , लिखाळ, ऋषिकेश
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सैरंध्री
Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci
प्रतिक्रिया
सर्वच रेखाटने आवडली :)
अप्रतिम
सुंदर
आवडली
असेच म्हणतो
मस्तच रेखाटने!
छान !! तीनही
मस्त आहेत
उत्तम
उत्तम
खूप छान
ज ब रा ट
सुरेख
मस्त..
सर्वच
सुंदर रेखाटने
मस्त
सर्व
मिपावर
>> ही चित्रे
खूपच छान
धन्यवाद
अप्रतिम
माध्यम
अमेरिकन बाळे
धन्यवाद
तीनही
सर्व बाळे
झक्कास
छान.
गोड गोजिरी
आभार