नमस्कार मिपाकर ,
मी सैरंध्री. मिपाचे नुकतेच सदस्यत्व घेतले आहे.
मराठी संकेतस्थळांमधले मिपा हे एक छान संकेतस्थळ आहे. मिपावर वाचण्यासारखे खूप काही आहे पण सध्या मी तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. पण कोणी चित्रे , रेखाटने टाकली तर आवर्जून बघते.
चित्रकला माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मी पेन्सिल स्केचेस काढते आणि २००४ पासून ऑईल पेंटिंग ही करत आहे.
येथे बर्याच जणांनी काढलेली चित्रे बघून मलाही माझी रेखाटने मिपाकरांबरोबर शेअर करावीत असे वाटले.
सुरवात लहान बाळांच्या रेखाटनापासून करते.
लहान बाळे किती निरागस, निष्पाप आणि निर्मल मनाची असतात. त्यांच्या बाळलीला बघणे कोणाला आवडत नाही? नुसते त्यांच्या निरागस चेहर्याकडे पाहिले तरी मन प्रसन्न होते. माझा हा प्रयत्न तुम्हाला प्रसन्न करून गेला की नाही हे नक्की सांगा.
बाळ १
बाळ २
बाळ ३
(रेखाटनांच्या फोटोंचे रेझोल्युशन चांगले नसल्याने फोटो काही ठिकाणी पुसट दिसत आहेत)
बाळ २
बाळ ३
(रेखाटनांच्या फोटोंचे रेझोल्युशन चांगले नसल्याने फोटो काही ठिकाणी पुसट दिसत आहेत)
वाचने
8997
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वच रेखाटने आवडली :)
अप्रतिम
सुंदर
आवडली
असेच म्हणतो
In reply to आवडली by बेसनलाडू
मस्तच रेखाटने!
छान !! तीनही
मस्त आहेत
उत्तम
उत्तम
खूप छान
ज ब रा ट
सुरेख
मस्त..
सर्वच
सुंदर रेखाटने
मस्त
सर्व
मिपावर
>> ही चित्रे
खूपच छान
धन्यवाद
In reply to खूपच छान by सुमीत भातखंडे
अप्रतिम
माध्यम
अमेरिकन बाळे
धन्यवाद
तीनही
सर्व बाळे
झक्कास
छान.
गोड गोजिरी
आभार