Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ॐकार on Fri, 08/22/2008 - 01:30
  • Log in or register to post comments
  • 10273 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रियाली on Fri, 08/22/2008 - 01:35

Permalink

सुरेख चित्रे

धुके, पाणी, हिरवाकंच निसर्ग, सहस्त्र हात पसरून उभं ठाकलेलं ते झाड, तो दाढीवाला म्हातारा मस्त!!!! पावसाळी दिवस बघून असं वाटलं की इथे आमच्याकडेही काळोख भरून आलेला असावा आणि विजांचा लखलखाट सुरू व्हावा आणि मुसळधार पाऊस कोसळावा.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 08/22/2008 - 01:54

In reply to सुरेख चित्रे by प्रियाली

Permalink

अगदी अगदी!!

अगदी अगदी!! पावसाळा सुरू झाल्यापासून अगदी असंच वाटत होतं.. ढग येतात पण पाऊस काही पडत नाही.. मात्र परवा, रात्री ढगांचा गडगडाट , विजा चमकून पाऊस पडला तर मी दचकलेच! :) अर्थात दुसर्या दिवशी परत कोरडं ठक्क..! असे फोटो पाहीले की पळत जावसं वाटतं तिथे! हिरवागार निसर्ग अप्रतिम आलाय ओंकार.. मला ते झाड, आणि धबधब्याची नक्षी खूप आवडली!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 08/22/2008 - 01:37

Permalink

आई...गं!!

काय फोटो आहेत..!! कोणतं सगळ्यात चांगलं चित्र आणि कोणतं नंतर हे सांगणं कठीण आहे. १० नंबरचे चित्र : हिरवाईचा पल्लव पसरून काठावरी मोहक कटी मिरवी ती सरीता तटावरी.. मस्त.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Fri, 08/22/2008 - 01:43

Permalink

मस्त चित्रे!

वाटाड्याचा सगळ्यात जास्त आवडला! कृष्णधवल करुन बघीतला आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 08/22/2008 - 09:34

In reply to मस्त चित्रे! by कोलबेर

Permalink

प्रयत्न...

Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 08/22/2008 - 10:27

In reply to प्रयत्न... by भडकमकर मास्तर

Permalink

अरे वा, मास्तुरे लई झ्याक!

काळं-पांढरं लईच खास दिसतंय चित्र! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 08/22/2008 - 01:46

Permalink

मस्तच चित्रे रे ॐकारा!

नभ पेलणारे झाड, ही वाट दूर जाते, कातळावरुन वाहणारे फेसाळ पाणी, निसर्गात रमलेला वाटाड्या - सगळीच प्रकाशचित्रे सुंदर! (श्रावणात घन निळा बरसला! :) प्रभाकर जोगांचे व्हायोलिन ऐका आणि तृप्त व्हा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 08/22/2008 - 02:39

Permalink

मस्त

मी भीमाशंकराच्या जत्रेला ठणठणीत कोरड्या हवामानात गेलो आहे. त्यावेळी हे लोभस हिरवेगार रूप मी बघितलेले नव्हते. धन्यवाद. (पहिल्या तीन चित्रांत क्षितिजरेषा क्षितिजसमांतर [हॉरिझाँटल] असती तर चित्रे अधिक आवडली असती.)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 08/22/2008 - 10:23

In reply to मस्त by धनंजय

Permalink

>> (पहिल्या

>> (पहिल्या तीन चित्रांत क्षितिजरेषा क्षितिजसमांतर [हॉरिझाँटल] असती तर चित्रे अधिक आवडली असती.) अहो, उतारावरून काढले असतील तीनही फोटो! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 08/22/2008 - 02:50

Permalink

माझा चॉईस -- क्र. ७ आणि ८ ची चित्रं !

फक्त क्र. ८ चे चित्र आधी पहा नि मग क्र. ७ चे चित्र पहा. हिरवी हिरवी नेसून वस्त्रे वाट जातसे कुठे ? पसरूनी बाहू अधीरतेने प्रियकर भेटे जिथे ! (प्राजुकडून स्फूर्ती घेऊन हा एक प्रयत्न ! ) :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Fri, 08/22/2008 - 05:33

Permalink

हिरवे

हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती.... व्वा! एकदम झकास!!! (पावसाळ्याच्या आठवणींमधे रमलेला) अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 08/22/2008 - 06:55

Permalink

सर्व

सर्व चित्रे क्लास! म्हातारा सहीच आहे! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 08/22/2008 - 07:58

Permalink

मस्तच/

सगळेच फोटो मस्त. पण मातीने लाल होऊन वाहणार्‍या नदीचे फोटो तर केवळ लाजबाब. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 08/22/2008 - 08:31

Permalink

वाटाड्या

वाटाड्या आजोबाचा सगळ्यात क्लास !!! भीमा शंकर ला भटकलोये पण फोटो च नव्हते घेतले... आता काही क्षणासाठी मन जाउन आले !!!! मन वढाय वढाय !! दुसर काय ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 08/22/2008 - 10:17

Permalink

ॐकार

ॐकार राव, उत्तम छायाचित्रे दिल्याबद्दल धन्यवाद. इथे तिकडचा पाऊस लैच मिस करतोय. असो, आता मियां मल्हार ऐकायलाच हवा... http://www.esnips.com/doc/7a7d1ee0-f764-4592-8480-b29d78a40fac/Pt-Channulal-Mishra---Raag-Miya-Malhar ऐका बनारसचे प्रसिद्ध गायक पं. छन्नुलाल मिश्र यांचा मियां मल्हार. त्यांची मध्यलय त्रितालातील खास फर्माईशी बंदिश जरूर ऐका. पावसाळ्यातल्या विविध नादांवर आधारित या चिजेचे शब्द असे आहेत... आली उमड घन घुमड बरसे, बूंदनी पडत फुहारे जो सनननननननन थररर कापें मनवा लरझे झिंगूर बोलत झननन झननन, आली उमड घन..... पपीहा करत अलाप दादुर देत थाप(?) छत्रक(?) चकोर जन बाजत सितार मोर नाचत सुनी पडत शोर ततछुम ततछुम छुमछननननन दारादिरदिरदारदारदिर दारादिरदिरदारदारदिर दारदिरदिरदार तननननननन, आली उमड घन.... आणि पाऊस ओसरल्यानंतर ढगांमागून जे सोनेरी उन्हाचे कवडसे पडतात, त्याचा आनंद घेताना ऐका अभिषेकीबुवांचा सूर मल्हार...ही पण द्रुत त्रितालातली एक अत्यंत सुंदर बंदिश, नादांवरच आधरलेली घघघत घननन घोरघोर घोरघोर गरजत आये बादरवा छाये चमकत बिजुरी बरसत मेहा पवन चलत सननननननननन आयी ऋत बरखा सोच समझ बिन पवन चलत पुरवैय्या सननननननन सनननननननन, घघघत घननन घोर घोर http://www.esnips.com/doc/75f55b4a-3cc8-4b81-806b-19b113edf1b9/Sur-Malhar --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

Submitted by वैद्य (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 08/22/2008 - 11:54

In reply to ॐकार by घाटावरचे भट

Permalink

आ हा हा

जियो भटसाहेब !!! मझा आ गया ! -- वैद्य
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 08/22/2008 - 09:55

Permalink

मस्त..

मस्त.. !! :) "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by डोमकावळा on Fri, 08/22/2008 - 10:15

Permalink

सुरेख चित्रे....

खरच भटकंतीसाठी खूप छान जागा आहे ती... तिथला नागफणीचा डोंगर म्हणजे ट्रेक साठी पर्वणीच आहे.. आम्ही मागे गेलो होतो तेव्हा भीमाशंकर पासून अलीकडे ५-७ किमी एक 'ब्ल्यू मॉरमॉन' नावाचं एक रेसॉर्ट आहे.. छान आहे. तिथला एक फोटो इथे देत आहे.. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ॐकार on Fri, 08/22/2008 - 23:40

In reply to सुरेख चित्रे.... by डोमकावळा

Permalink

तिथेच

तिथेच उतरलो होतो.... झोपाळ्याचेही फोटो आहेत... Image removed. Image removed. Image removed. Image removed. ब्लू मॉरमॉन...
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Tue, 08/26/2008 - 21:38

In reply to तिथेच by ॐकार

Permalink

ब्लू मॉर्मन?

मॉर्मन ही भानगड भारतातही आहे? आणि तेही भिमाशंकरला? :O
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Fri, 08/22/2008 - 10:27

Permalink

फोटो मस्तच

फोटो मस्तच आहेत. मला विशेष आवडलेले ६, १० आणि त्या वाटाड्या आजोबांच :) ब्ल्यु मॉर्मन मध्ये जावुन राहय्च आहे. रात्रीच जंगल अनुभवायच आहे. बघु कस जमेल ते. पण तिकडे मार्च एप्रिल मध्ये जाण्यात मजा आहे. रात्री पाणी पिण्यास बाहेर पडलेले प्राणी पहायला मिळतील. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on Fri, 08/22/2008 - 11:09

Permalink

सगळेच फोटो

सगळेच फोटो मस्त आहेत.................... वाटाड्याचा तर फारच सुरेख..........:)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 08/22/2008 - 11:13

Permalink

सुं द र !

ॐकार, सगळेच फोटो छान! तो ओहोळाचा आणि मातकट पाण्याचा काय मस्त आलाय! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 08/22/2008 - 12:03

Permalink

फोटो..

सगळेच फोटो मस्त आहेत..मास्तरांचे काळेपांढरे काम तर लै झ्याक! त्या जुन्या पावसाळी ट्रीपा आठवल्या.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Sat, 08/23/2008 - 06:08

In reply to फोटो.. by स्वाती दिनेश

Permalink

हेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Sat, 08/23/2008 - 07:54

Permalink

मस्त

मस्त चित्रे आहेत. -सूर्य
  • Log in or register to post comments

Submitted by वाटाड्या... on Tue, 08/26/2008 - 22:09

Permalink

अहाहा...ॐकार शेठ..

अहाहा...ॐकार शेठ.. लहानपणीच्या आठवणींनी मन आज भरून आलं. भीमाशंकर आणि पायथ्याच्या डिंभे गावात आमचं बालपणं गेलं. वडिलांची बदली डिंभे गावात झालेली..आणि आमचं बालपण तिथेचं गेलं जवळ जवळ ५ वर्ष. ती आमची शाळा, ते खेळायचं मैदान..मनसोक्त डोंगर दर्‍या हुंदडणं ..आणि कधि कधी शाळेची गाडी आली नाही म्हणुन ५ कि.मी. जवळच्या शिनोली गावापासूनच्या आमच्या शाळेपासून तुम्हाला सगळ्यांना वर दिसलेल्या पावसात भिजत घरी 'चालत' येणं..सगळंच रम्य... आता सालं पाऊस पडायला लागला की पोरं तोंड वाकडी करतात तेव्हा हसावं का रडावं तेच कळत नाही.. पुन्हा एकदा धन्यवाद... आपलाच.. मुकुल (आता किशोरीताईंचा मेघ मल्हार ऐकलाच पाहीजे..)
  • Log in or register to post comments

Submitted by अमेयहसमनीस on Fri, 08/29/2008 - 14:20

Permalink

फोटो खूप

फोटो खूप छान आले आहेत. >:D< अमेय
  • Log in or register to post comments

Submitted by अमेयहसमनीस on Fri, 08/29/2008 - 14:20

Permalink

फोटो खूप

फोटो खूप छान आले आहेत. >:D< अमेय
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com