Skip to main content

हायकू -

लेखक विदेश यांनी सोमवार, 19/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
१. उत्साही माळी मोसम पावसाळी रोपटी चूप .. २. झाडाचे पान गळते अवसान पाला पसार .. ३. मेघ नभात बरसात ढंगात मोर रंगात .. .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1382
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

एन्टिनावर कावळा टिव्हि वर 'बरसात'

एन्टिनावर कावळा टिव्हि वर 'बरसात'

छान हाय ती,हाय कू... ;-) आमास्नी बी सुचली येक. डाविकडे एक बाई उजविकडे एक बाई मधे कुणिच नाही :-b

मजेशीर हायकु आहेत. पिकले पान गळले अवसान देठ हिरवा