✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

१६ ऑगस्ट.

र — रामदास, Sat, 08/16/2008 - 09:03

प्रतिक्रिया द्या
7494 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
विसोबा खेचर Sat, 08/16/2008 - 09:10 नवीन

मान गये

मान गये रामदासबापू! लै भारी कविता...:) अवांतर : सध्या मी विडंबनांना प्रतिसाद द्यायच बंद केले आहे परंतु जर कुणी विडंबनकार या कवितेचं विडंबन करणार असेल तर ते मी वाचण्यास व त्याला प्रतिसाद देण्यास उत्सुक आहे! :) कविता लै भारी असे पुनश्च एकद म्हण्तो! जियो रामदासबापू....! ( काकूंना म्हणावं, उत्तमपैकी रगडा-पॅटीस तैय्यार ठेवा, तात्या येणार आहे!:) ) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/16/2008 - 09:23 नवीन

जर कुणी

जर कुणी विडंबनकार या कवितेचं विडंबन करणार असेल तर ते मी वाचण्यास व त्याला प्रतिसाद देण्यास उत्सुक आहे! हेच म्हणतो.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पिवळा डांबिस Sat, 08/16/2008 - 09:13 नवीन

मस्त!

टाक पंचांगासकट टरफले बापू म्हणाले. बहुराष्ट्रीय कचराकुंडीत. क्या बात है!!! एकविस दिवस चित्तशुद्धी उपोषण करून या मेळघाटात. बाविसाव्या दिवशी काश्मीरी कॅक्ट्सचा काढा. खरं आहे!!!! काय खाजगी काय सरकारी. एकसष्ठ बासष्ठ करायला. साठी झाली पुरेशी. बापरे!! तुमच्या धैर्याची दाद देतो!!! :) मस्त, पुन्हा असंच येऊद्यात!! नवीन फ्रेश हवा हवीहवीशी वाटते....
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 08/16/2008 - 09:31 नवीन

सुरेख

आवडले. क्लास!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sat, 08/16/2008 - 15:10 नवीन

भन्नाट!

अफाट प्रकार आहे. आता विडंबन पाहुया!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 08/17/2008 - 19:02 नवीन

नेमके

अतिशय नेमके सुटसुटीत मार्मिक काव्य! खूप आवडले -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/18/2008 - 06:47 नवीन

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
स्वाती दिनेश गुरुवार, 08/21/2008 - 20:53 नवीन

असेच..

असेच म्हणते, आणि ह्या काव्याचे विडंबन वाचण्यास उत्सुक .. तेव्हा मिपावरील विडंबन कारांनो हे चॅलेंज स्वीकारा आणि एक सकस विडंबन येऊ द्या ... स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
र
रामदास गुरुवार, 08/21/2008 - 23:00 नवीन

चॅलेंज

चॅलेंज नाही.विडंबन आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
च
चतुरंग गुरुवार, 08/21/2008 - 23:56 नवीन

इतके दिवस हे काव्य

विडंबनाशिवाय सुने राहील अशी शंका आलीच कशी तुम्हाला? (ह.घ्या.) मिपाचे विडंबक जागे आहेत! केसुशेठचा पठ्ठा टुकारशेठने हा गड कधीच फत्ते केलाय! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
म
मुक्तसुनीत Mon, 08/18/2008 - 07:01 नवीन

विरुपिका

करंदीकरांच्या "आजचा दिवस साजरा करू दे" या विरूपिकेची आठवण आली. कवितेतील व्यंग जहरी आहे. मर्ढेकरांची प्रतिमा , चालू काळातील आर्थिक-राजकीय-सामाजिक कराल वास्तव , वर्तमानातील चित्रपट आणि इतर मनोरंजनातील घटकांचे छोटे छोटे फ्रॅगमेंटस यांचे कोलाज सिनिक , उपहासात्मक अशा रसायनात रंगविलेले आहे. वर्मस्थानावर प्रहार करणारी कविता.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 08/21/2008 - 19:33 नवीन

जबरीच !

जबरीच आहे काव्य ! --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments
म
मुशाफिर गुरुवार, 08/21/2008 - 20:34 नवीन

एकदम झक्कास!

सद्य परिस्थितीवर फार छान भाष्य केले आहे आपण.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 08/21/2008 - 23:49 नवीन

सुरेख

आणि प्रभावी कविता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा