मध्यंतरी सरकारने + २४३, +१२०......,unknown numbers ,blank calls ना प्रत्युत्तर देवू नये ,किंवा ते फोन रिसीव्ह करू नयेत ,असे जाहीर आवाहन केलेले होते. पण यात मेख अशी आहे कि, ज्यांचे आप्त ,नातेवाईक,मित्र परदेशी व विशेषत: गल्फ मध्ये असतात ,अशा लोकांना वर उल्लेख केल्या सारख्या नंबर वरून सतत फोन येतात कारण ते परदेशी असलेले नातेवाईक voip सेवा वापरून call करत असतात . voip call करताना भारतातल्या फोन नंबरवर विचित्र नंबर येणे अगदी स्वाभाविक आहे .
काही परदेशी कंपन्यासुद्धा voip चा वापर करून telephonic interview घेतात .
यास्तव सगळेच विचित्र नंबर fraud नसतात ,हे लक्ष्यात घ्यावे. धन्यवाद.
वाचने
5742
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद. माहीती दिल्याबद्दल.
धन्यवाद.
माहीती दिल्याबद्दल.ठीक
वरील नंबर वरुन आलेल्या मिस कॉल
एक शंका
अजुन एक शंका .
फोनवर
In reply to अजुन एक शंका . by जेनी...
ओह्ह ... मग तर मी मुळीच परत
In reply to फोनवर by चिरोटा
अवांतर
In reply to ओह्ह ... मग तर मी मुळीच परत by जेनी...
धन्यवाद!
In reply to अवांतर by तुषार काळभोर
सरकारने?
बीएसएनएल.
In reply to सरकारने? by तुषार काळभोर
शंकानिरसनः
आमच्या कंपनीने देखील सर्व
हम्म.
नुसते सांगा की मिपाकर आहात म्हणून.
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मार दिया जाय की छोड दिया
In reply to नुसते सांगा की मिपाकर आहात म्हणून. by अभ्या..
असं काय पाहुन घेईन.. :)
In reply to नुसते सांगा की मिपाकर आहात म्हणून. by अभ्या..
च्यायला, या अभिजितचे एक दोन
In reply to असं काय पाहुन घेईन.. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि मी पण मिपाकरच की प्राडॉ.
In reply to असं काय पाहुन घेईन.. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> च्यायला, मला एका नंबरवरुन
नविनच नहिति मिललि