✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रावण राज

अ
अमेयहसमनीस यांनी
Wed, 08/20/2008 - 13:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4303 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/20/2008 - 13:10 नवीन

दुसरी घटनादुरुस्ती

अमेरिकेच्या घटनेतील दुसरी घटनादूरुस्ती वाचा. -- वैद्य
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 08/21/2008 - 01:34 नवीन

घटनादुरुस्ती

ती त्यांनी वाचली असती तर वरील मजकूर लिहिलाच नसता हो, वैद्यबुवा! :) ते सोडून देऊया, घटना आणि घटनादुरुस्ती! मोठ्या गोष्टी आहेत त्या!!! वर दिलेली बातमी(?) बारकाईनं वाचा. न्यूज एकांगी कशी लिहावी याचं जणू प्रशिक्षणच आहे हे! ही शाळा, ती जिथे आहे ते टेक्सास राज्य, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वगैरे सर्व काही सखोल लिहिलं आहे पण.... ज्या शाळेने हे केलं आहे तो हॅरॉल्ड स्कूल डिस्ट्रीक्ट हा टेक्सास मध्ये 'विचिटा फॉल्स' सारख्या ठिकाणी आहे, डलास किंवा ह्यूस्टन सारख्या कुठल्याही मोठया शहरात नव्हे. या शाळेत केजी ते बारावी या सर्व इयत्ता मिळून फक्त ११० (अक्षरी- एकशेदहा) विद्यार्थी आहेत (रेफरन्सः डलासन्यूज). ही माहिती देण्याचं लेखकाने टाळलंय!! हे म्हणजे भारतातल्या कुठल्यातरी खेड्यात शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केला म्हणून सगळे भारतीय शिक्षक अत्याचारी आहेत असं ध्वनित करण्यापैकी आहे!!! एपिडेमिक आणि पोलिटिकल स्टेटमेंट यातला फरक उमजलेला दिसत नाहीये लिखाणात!! हां, आता सुरु होऊ द्या अमेरिका बॅशिंग!!!!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैद्य
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/21/2008 - 03:22 नवीन

खून

http://www.visionofhumanity.org/gpi/results/rankings.php नुसार, खुनांचे प्रमाण (दर १००,००० लोकांत): मलेशिया : २ अमेरिका : २ भारत : २ हिंसेचे प्रमाणः (१ ते ५, १ = खूप कमी, ५ = खूप जास्त) मलेशिया: २ अमेरिका: १ भारतः ३ -- वैद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 08/21/2008 - 00:44 नवीन

काही

काही वर्षांनंतर प्रत्येक अमेरिकन शाळेचं स्वतःचं सैन्य असेल.... पायदळ, घोडदळ, तोफखाना,रणगाडे, कोस्टल शाळांसाठी आरमार ,मिसाईल्स , विमाने वगैरे अगदी सुसज्ज.... खरंय ना...संरक्षण करायला शस्त्रे नकोत? अवांतर : रावणाच्या राज्यात शिक्षकांनी शाळेत बंदुका आणायला परवानगी होती की काय ? .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 08/21/2008 - 08:48 नवीन

शाळेचा

शाळेचा तोफखाना,रणगाडे, कोस्टल शाळांसाठी आरमार ,मिसाईल्स हा हा हा, रावणाच्या राज्यात शिक्षकांनी शाळेत बंदुका आणायला परवानगी होती की काय ? .... मला पण हे जाणुन घ्यायचे आहे. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
च
चतुरंग गुरुवार, 08/21/2008 - 01:22 नवीन

हो हे कालच समजले आणि मी हतबुद्ध झालो!

हा घ्या दुसर्‍या घटनादुरुस्तीचा दुवा. ही घटनादुरुस्ती नीट वाचली तर असे लक्षात येते की ज्या कारणाने ती केली ते कारण आता खरेतर अस्तित्वात नाही. पण अमेरिकन राज्यकर्त्यांवर असलेल्या शस्त्रास्त्र निर्मात्यांच्या पकडीचे राजकारण अशा स्तराला पोचलेले आहे की अशा रोगापेक्षा इलाज भयंकर अवस्थेतून त्यांची सुटका नाही! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/21/2008 - 02:58 नवीन

चूक

ही घटनादुरुस्ती नीट वाचली तर असे लक्षात येते की ज्या कारणाने ती केली ते कारण आता खरेतर अस्तित्वात नाही. असे तुमचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयाला असे वाटत नाही. त्यांचे मत महत्वाचे. दोनच महिन्यांपूर्वी डी सी विरुद्ध हेलर खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने "स्टेट रेग्युलेटेड मिलिशिया" ह्याचा अर्थ लावून, त्यात तुम्ही आम्ही सर्वच अंतर्भूत आहोत असा निर्णय दिला. http://en.wikipedia.org/wiki/District_of_Columbia_v._Heller -- वैद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय गुरुवार, 08/21/2008 - 03:26 नवीन

होय हा अर्थ लावला गेला

सर्वोच्च न्यायालयाने हल्लीच या वाक्याचा अर्थ "प्रत्येक व्यक्तीपाशी बंदुकी बाळगण्याचा हक्क आहे" असा लावला आहे. हा खटला वॉशिंगटन डी.सी. येथील बंदुकींचे नियंत्रण करणार्‍या कायद्याविरुद्ध होता. पण सर्व शहरातले बंदुकींचे नियंत्रण करणारे कायदे बाद झाले आहेत की नाहीत याबद्दल दुमत आहे. मला वाटते, काही दशकांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने वेगळा अर्थ लावला होता. हल्लीचा अर्थ लावणारे सर्व न्यायाधीश (त्या मानाने) तरुण असल्यामुळे, हा नवीन अर्थही अनेक दशके टिकेल अशी अपेक्षा आपण करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैद्य
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/21/2008 - 11:23 नवीन

.

वेगवेगळ्या बंदुका चालवायला शिकवण्याचे क्लासेस कधी सुरु होतायत?
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/21/2008 - 11:30 नवीन

बिंद्रा

हे इथे कशाला, बिंद्राला विचारा. त्याच्या बाबांनी त्याला एक कोटीची शूटिंग रेंज बांधून दिली अहे. तो घेईल की क्लासेस. -- वैद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
प
प्रियाली गुरुवार, 08/21/2008 - 17:49 नवीन

अनावश्यक प्रतिसाद

या चर्चेतील सर्व अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले आहेत. हमरीतुमरीवरच्या मारामार्‍या करण्यासाठी इतर मार्ग चोखाळावे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा