समस्त मिपाकार मित्रहो,
अश्विन शुध्द पक्षी प्रतिपदेच्या (घटस्थापनेच्या) मुहुर्तावर आमच्या येथे मुलगी जन्माला आली आहे. आता बारसे करावे लागणार तर नाव ठरवावे लागेल ना! मग इथे मिपावर नाही येणार तर कुठे जाणार? तर मदत हवी आहे मुलीचे नाव ठरवण्यासाठी (नावे ठेवण्यासाठी नाही)
नावाबद्दल अपेक्षा
१. नाव शक्यतो नव्हे मराठीच हवे
२. साधे, सोपे, सुटसुटीत असावे
३. स्वाती नक्षत्र आणि तुळ रास आहे
तर टंकताय ना?
वाचने
25594
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
रास
तूळ
In reply to रास by चिरोटा
तनीशा कसे वाटते?
In reply to तूळ by चिरोटा
ओ राव..
In reply to तनीशा कसे वाटते? by पुण्याचे वटवाघूळ
अरे हो की
In reply to ओ राव.. by चिगो
मराठीच नसेल तर...
In reply to अरे हो की by पुण्याचे वटवाघूळ
राशीच्या अक्षरावरुन नावं
In reply to मराठीच नसेल तर... by पाटव
कल्पना नाही...
In reply to राशीच्या अक्षरावरुन नावं by गणपा
पुर्वी होते
In reply to राशीच्या अक्षरावरुन नावं by गणपा
धन्स पकाकाका.
In reply to पुर्वी होते by प्रकाश घाटपांडे
ह्याची कल्पना नव्ह्ती
In reply to पुर्वी होते by प्रकाश घाटपांडे
अधिक माहिती
In reply to ह्याची कल्पना नव्ह्ती by पाटव
नाव
In reply to तूळ by चिरोटा
साधं, सोपं, सुटसुटीत, प्रचलित
सहमत...
In reply to साधं, सोपं, सुटसुटीत, प्रचलित by गवि
कुंडलीवरुन / राशीवरुन
In reply to साधं, सोपं, सुटसुटीत, प्रचलित by गवि
>>प्रत्येक फोनवर "आँ?" "कुड
In reply to साधं, सोपं, सुटसुटीत, प्रचलित by गवि
आपण नाव ठेवावे ते आपल्यासाठी.
In reply to साधं, सोपं, सुटसुटीत, प्रचलित by गवि
आपल्या नावाचा पुरेपूर आनंद
In reply to आपण नाव ठेवावे ते आपल्यासाठी. by विश्वनाथ मेहेंदळे
अरे स्वाती नक्षत्र आहे ना? मग
रती .
नको ग .... सुमती बरं
In reply to रती . by जेनी...
अगं मग रास बदलतेय ना ....
In reply to नको ग .... सुमती बरं by शुचि
रमा नाव छान आहे. सोपं, मराठी
मला रमा नाव फार आवडते पण जुनं
In reply to रमा नाव छान आहे. सोपं, मराठी by पुष्करिणी
राशीवरून जन्म नाव ठेवायचं
नवरात्रातला जन्म म्हणताय तर.....
स्वधा / स्वाहा नको का?
In reply to नवरात्रातला जन्म म्हणताय तर..... by सूड
मुलाचे "आहूत" हे नाव माझ्या
आहूत असे नाव असलेल्या मुलाला
In reply to मुलाचे "आहूत" हे नाव माझ्या by शुचि
अजून काही नावं,
+१
In reply to अजून काही नावं, by Pearl
;)
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
माझी सुचवणी...
क्षमता ?
In reply to माझी सुचवणी... by प्रभाकर पेठकर
रंगा काका क्रमांक दोनचे नाव
In reply to क्षमता ? by श्रीरंग_जोशी
'क्षमता' हे नाव आपण
In reply to क्षमता ? by श्रीरंग_जोशी
यावरुन
In reply to 'क्षमता' हे नाव आपण by प्रभाकर पेठकर
एवढी मज्जा..?
In reply to यावरुन by गवि
नववीचे नाव "नवमी" ठेवावं की
In reply to एवढी मज्जा..? by प्रभाकर पेठकर
आणि दशमी चे हो???
In reply to नववीचे नाव "नवमी" ठेवावं की by गवि
नववी झाली तर तिचे नाव
In reply to नववीचे नाव "नवमी" ठेवावं की by गवि
माझे २ पैसे
धन्स!!!
In reply to माझे २ पैसे by गुड्डू
तुलिका.
ज्ञानेश्वरी विद्या , शांभवी
रमूऊऊऊऊऊ
शूचि नाव पण खूप छान आहे.
द्यानुकाका मिथ्याचा अर्थ खरच
In reply to शूचि नाव पण खूप छान आहे. by ज्ञानराम
चालेल...
In reply to द्यानुकाका मिथ्याचा अर्थ खरच by जेनी...
राशी
एवढ्या सगळ्या नावात अजुन
हे
In reply to एवढ्या सगळ्या नावात अजुन by जेनी...
वॅरॉनिका माझ्या एका कलिग च
In reply to हे by पाटव
अधिक माहिती
In reply to वॅरॉनिका माझ्या एका कलिग च by जेनी...
वेरॉनिका ग्रीक देवीचे नाव नाही
एहाना रे !
In reply to वेरॉनिका ग्रीक देवीचे नाव नाही by अभ्या..
मुलीच नाव स्वाति ठेवा
स्वाती नक्षत्रावर जन्म हा भाग्यकारक असतो. खरेच?
In reply to मुलीच नाव स्वाति ठेवा by पोप्य्लोन
अहो
In reply to स्वाती नक्षत्रावर जन्म हा भाग्यकारक असतो. खरेच? by अभ्या..
हो एकदम सहमत :)
In reply to अहो by पाटव
आमचा
In reply to हो एकदम सहमत :) by अभ्या..
अय्या , तुमची कन्या सुद्धा '
In reply to आमचा by पाटव
तिचे तिने ठरवावे...
In reply to अय्या , तुमची कन्या सुद्धा ' by जेनी...
पाटव बूवा,
In reply to तिचे तिने ठरवावे... by पाटव
पुजा ताई
In reply to पाटव बूवा, by जेनी...
जाव माफ किया
In reply to पुजा ताई by पाटव
जे जन्मणार ते
In reply to अहो by पाटव
रागीणि .. ( कस सुचल नाही ब्वा
रुता पण छान नाव आहे
सध्या रमा नावाची चलती आहे.
+१
In reply to सध्या रमा नावाची चलती आहे. by निनाद मुक्काम …
नाव लै जोरदार सुचवलीत लोकांनी..
अप्रतिम सुचना
In reply to नाव लै जोरदार सुचवलीत लोकांनी.. by चिगो
राही
शर्वरी,शर्वाणी,शरयू,शुभ्रा
In reply to राही by राही
अरे शहाण्या, शुभ्राचे नाव
In reply to शर्वरी,शर्वाणी,शरयू,शुभ्रा by मदनबाण
अरे शहाण्या, शुभ्राचे नाव
In reply to अरे शहाण्या, शुभ्राचे नाव by रेवती
अरे शहाण्या, शुभ्राचे नाव ओठावर यायचं तेंव्हा लगीन झालं नव्हतं तुझं. आता बाप झालास तरी हे उद्योग?खी. खी.. खी... आज्जे ! तू पण ना ! ;)"तपस्या" कसे वाटते?
सुंदर.
In reply to "तपस्या" कसे वाटते? by dipak_borole
ध्यानाला बसल्यागत वाटते .
In reply to "तपस्या" कसे वाटते? by dipak_borole
अमॄता कसे वाटते?
किंवा तेजस्विता कसे वाटते?
प्रतिक्रीयांचा पाऊस पडलाय इथे
धाग्याला मिळणारा उत्स्फुर्त
१००% सहमत!
In reply to धाग्याला मिळणारा उत्स्फुर्त by गणपा
मराठी नाव हवंय का?
ऋषिका हेही नाव मला फार
In reply to मराठी नाव हवंय का? by पैसा
आम्ही नावे सांगू पण तुम्ही ते
नर्मदेतले गोटेसाहेब, इतकी
In reply to आम्ही नावे सांगू पण तुम्ही ते by नर्मदेतला गोटा
हहपुवा
In reply to नर्मदेतले गोटेसाहेब, इतकी by रेवती
(No subject)
In reply to नर्मदेतले गोटेसाहेब, इतकी by रेवती
निवडक नावे
In reply to आम्ही नावे सांगू पण तुम्ही ते by नर्मदेतला गोटा
आपण सुचवलेले नाव निवडले गेल्यास बारशाचे आमंत्रण दिले जाईल...नवरात्रात झाली म्हणून - अनिका
अनिका नाव पहिल्यांदा ऐकले आणि
In reply to नवरात्रात झाली म्हणून - अनिका by पक्या
इथे पहा शोध संपतो का !
कुठ्लेतरी १ नाव ठेवा
१००
धन्यवाद रंगाकाका
In reply to १०० by श्रीरंग_जोशी
फुलांसारख्या मुलींसाठी
नावाला साजेशी...
In reply to फुलांसारख्या मुलींसाठी by नर्मदेतला गोटा
असो,
चला शंभरी भरली एकदाची,नावं
अरे हा तर माझाच प्रॉब्लेम
अभिनंदन जागुताई!!!
In reply to अरे हा तर माझाच प्रॉब्लेम by जागु
तिलोत्तमा, रमा, रेवा, तारा,
पाट्व्जी तुम्च्या कन्येचे नाव